बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्या कडे;राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर.

0
108

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्या कडे;राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर.

– डोंगरचा राजा/आँनलाईन
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्या कडे;राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली असून
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात आली आहे.

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here