मला पाठिंबा देऊन माझ्या कार्याला बळ दिलं – बाबरी मुंडे
माजलगाव प्रतिनिधी
समनक जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.संपतजी चव्हाण ,गोर सेना जिल्हा अध्यक्ष मा.संजयजी पवार,गोर सेना माजलगाव तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण, गोर सेना वडवणी तालुका अध्यक्ष बी.एम. राठोड, समनक जनता पार्टी वडवणी तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड,उदयभान राठोड,देवानंद राठोड,आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी मला पाठिंबा देऊन माझ्या कार्याला बळ दिलं आहे.
तुमच्या या अमूल्य पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुमचा विश्वास आणि साथ ही माझ्या कामाची खरी प्रेरणा आहे. या सहकार्याच्या माध्यमातून माजलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिक ताकदीने आणि समर्पणाने पुढे जाणार आहे.
तुमच्या साथीने माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास आणि प्रगती साध्य करू.