श्री.शिवशंभो वारकरी शिक्षण संस्थेचा भव्य दिव्य भूमिपूजन सोहळा.
– कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे – ज्ञानेश्वर महाराज खोटे
डोंगरचा राजा..
श्री.शिवशंभो वारकरी शिक्षण संस्थेचा भव्य दिव्य भूमिपूजन सोहळा येत्या 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री.क्षेत्र. महादेव मंदिर सोन्नाखोटा तालुका वडवणी या ठिकाणी ह भ प शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा, ह भ प शांती ब्रह्म नवनाथ महाराज गोरक्षनाथ टेकडी, ह भ प महंत शिवाजी महाराज मठाधिपती नारायणगड, ह भ प न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री भगवानगड, ह भ प पंडित केशवजी महाराज जगदाळे गुरुजी, ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर, ह भ प भगवान महाराज राजपूत, ह भ प नारायण महाराज चाकरवाडीकर, ह भ प बाळू काका जोशी यांचे शुभ आशीर्वादाने ह भ प शांती ब्रह्म नवनाथ महाराज गोरक्षनाथ टेकडी,ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर,ह भ प पंडित केशवजी महाराज जगदाळे गुरुजी,हभप मृदंग सम्राट भरत महाराज पठाडे यांच्या शुभहस्ते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी सर्वांनी या महत्वपूर्ण कार्यक्रमांसाठी आर्वजुन उपस्थित राहावे असे आवाहन ह भ प मृदंगविशारद ज्ञानेश्वर महाराज खोटे यांनी केले आहे.
वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा या गावी हा भुमीपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून. आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, आयुष्यमान भारत प्रमुख ओमप्रकाश शेटे, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजप नेते सोमनाथराव बडे, भाजपा नेते रमेशराव आडसकर,भाजप नेते राजेंद्र मस्के, चेअरमन बजरंग सोनवणे, चेअरमन मोहनराव जगताप, माजी नगराध्यक्ष राजेभाऊ मुंडे, तहसीलदार संभाजी मंदे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, पोलीस निरीक्षक अमन शिरसट,नगराध्यक्ष शेषेराव जगताप, सभापती दिनेश मस्के, उपनगराध्यक्ष बन्सी मुंडे,माजी नगरसेवक महादेव जमाले, चेअरमन आसाराम बडे, माजी सभापती अरुण डाके, भारत जगताप, बाबरी मुंडे,संजय आंधळे, नारायण घोडके, शिवाजी रांजवन, विनोदकुमार नहार,विजयकुमार अंडील, विनायक मुळे ,ईश्वर तांबडे, बजरंग साबळे, श्रीराम बाधडे, पोपट शेंडगे, महादेव उजगरे,गुरुप्रसाद माळवदे,सर्जेराव आळणे, नवनाथ म्हेत्रे, अमोल आंधळे,गुरुप्रसाद गुरसाळी,मधुकर खोटे,अशोकराव गोंडे,दादासाहेब भंडारे,गणेश खरात,भगवान शिंदे,संभाजी शिंदे,भगवान लंगे,राजेभाऊ पवारय,सुधीर ढोले,बाळासाहेब शिंदे,सचिन सानप,बालकिशन तापडिया,नागेश डीगे, विकास नेहरकर,संतोष डावकर,शेख समशेर,शेख आबेद, इंद्रसेन कोठुळे,रामभाऊ म्हात्रे,बालाजी कोठुळे,गणेश कोठुळे, विठ्ठलराव आंधळे,वशिष्ठ शेंडगे,अशोक शेळके,कल्याण कुलकर्णी,राम कुलकर्णी,विठ्ठल लगड,अण्णा दुटाळ,आत्माराम जमाले,दत्तात्रय जमाले,डॉक्टर दिनकरराव बोंगाणे,डॉक्टर जगदीश टकले, डॉक्टर भाऊसाहेब पुर्भे, डॉक्टर हंगे,डॉक्टर वाघ,डॉक्टर चाटे, डॉक्टर मुंडे,डॉक्टर चोले,डॉक्टर जाधव,आदिनाथ तांदळे,पोलीस जमादार माळी,परमेश्वर खोटे,विलास खोटे,सदाशिव खोटे,गोविंद खोटे,निजामभाई पठाण,अशोक शिंदे,अमीन पठाण,बब्रूवान शेंडगे,श्रीराम लंगे,बिबीशन खोटे, मयूर बडे,अशोक मुंडे, विलास वडणे, केशव आंधळे, शंकरराव आंधळे ,अशोक चोले,डॉक्टर सुरेश शिंदे, बालासाहेब अंडील,सौ.शारदा नांदे,सौ. शितल नेटके,सौ.संगीता करविले,विवेक अंडील, सिद्धेश्वर मस्के,रामराव सावंत, सौ.पुष्पाताई काजळे,संतोष कदम,लहू काळे,राज पाटील,बालासाहेब बडे,अरुण बडे,बाबुराव यादव,श्रीहरी आंडील, श्रीधर यादव,नंदूभाऊ बडे, अंगद बडे,भगवान कापले,रामेश्वर कदम,बाबुराव सातपुते,दत्ता धोंडगे,किशोर कापले, राधाकिशन यादव,नारायण यादव,दत्ता मोरे,गजू नखाते, कीर्तनकार श्री प्रकाश साठे,आक्रोश साखरे,पुरुषोत्तम कोठुळे, ज्ञानेश्वर कोठुळे,विठ्ठल शास्त्री,गणेश वारंगे,बालाजी मोहिते,इंद्रजीत रसाळ,श्रीराम शेळके,शिवानंद शास्त्री,सुसेन नाईकवाडे,बाबा मुंडे,विलास जोशी,परमेश्वर कुरे,उद्धव चोले,सोपान सानप,अर्जुन खाडे,सोपान इंगळे,संग्राम भंडारे,विष्णू आंतरकर,योगेश कानगावकर,अर्जुन मोटे, नामदेव लबडे,अशोक आजबे,गोपाळ थोटे,दीपक बादाडे,परमेश्वर सोजे,दीपक मोटे,शंकर चिंचकर,बाळू शेळके,कृष्णा राऊत,सुरेश लांडे,श्रीराम चोले,दत्ता खिंडकर,विष्णू गोंडे,अंगद सातपुते,संजय हिवराळे,कृष्णानंद मुंडे, हनुमान डांबे, अक्षय पिंगळे त्याचबरोबर मृदंगाचार्य भरत पठाडे, आसाराम साबळे,अरुण कदम, सिद्धेश्वर सोळंके,बाजीराव काळे,बाबुराव सौंदणे,अभिमन्यू मुळे,हरिदास पांचाळ,माऊली चव्हाण,मोहन सावंत,शत्रुघन पठाडे, विठ्ठल महागोविंद, कृष्णा भोरकडे, सचिन मुंडे, भागवत चव्हाण, धनंजय बोंगाणे ,गोविंद चव्हाण, प्रवीण पठाडे, युवराज लवटे,सचिन थापडे,जगन्नाथ कराळे,संदीप कापले,आनंद लोहीया,मुकेश रोडे, बाजीराव रासवे,कृष्णा दराडे, लखन सोनवणे,दत्ता मायकर,गणेश लोंढे,बंडू सातपुते,हरिनाम बोचरे,ज्ञानेश्वर जाधव,दीपक सुद्रिक,आप्पा कोठुळे, विलास होंडे,सुचित नाईकनवरे,राम थोटे,रविदास महाडिक,गोपाळ नरके,ज्ञानेश्वर सोळंकेळपांडुरंग येवले,अनिकेत लांडे, श्याम श्रावणे,सुजित शिंदे,अर्जुन खोटे,बाळकृष्ण खोटे,माऊली सावंत,अशोक कदम,ऋषिकेश मुंडे,राहुल जाधव, सत्यनारायण कदम,विठ्ठल सुरवसे,त्याचबरोबर गायनाचार्य जनार्दन स्वामी,ओंकार जगता,उद्धव शिंदे,नारायण खिल्लारे, कैलास पवार,रवी पवार,संजय हजारे,संपत दानवे,भागवत सांगळे,अभिमन्यू ढाकणे,श्रीराम पांचाळ,बप्पा कोठुळे, प्रदुम्न रसाळ,बालासाहेब रसाळ,विष्णू कोठुळे,रामेश्वर मते,सोमनाथ रसाळ,शिवाजी नांदे, आनंद शेंडगे,गोविंद शेंडगे,माऊली घुमरे,अंगद डाके, रुस्तुम डाके,रवी डाके,संतोष मलकापूऱे,बाळासाहेब कुलकर्णी,हनुमान लाटे,गोरख वायभट,सुग्रीव डाके,संदिपान तौर, रामेश्वर गर,धनंजय मोरे,शिवाजी डाके,केशव नागरगोजे,परमेश्वर खोटे,भगवान शिंदे,पुंडलिक शिंदे, सुभाष आजबे,गणेश आंधळे,बाबू पाटील, उत्तमराव बादलगांकर, विद्याधर पाटील, तुकाराम खाडे, श्रीराम खोटे,भागवत लांडे,अनु लांडे, विठ्ठल खोटे,मोहन घुमरे, सुशिल यादव, सुनिल आंडील, बजरंग चव्हाण, रावसाहेब आंधळे,जालींदर माने, प्रभाकर फावडे,संपतराव आंधळे, भाऊसाहेब आंधळे ,बबन खाडे, प्रभु खाडे,भिवा सांगळे अशी मंडळी उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर व्यवस्थापकीय मंडळी मध्ये महादेव खोटे,चंद्रकांत खोटे, रोहिदास खोटे, दत्ता केदार, गणेश टिकुळे, श्रीमंत साळुंखे,गणपती खोटे,नामदेव केदार, युवराज केदार ,महादेव खोटे, गणेश खोटे, विठ्ठल खोटे, गणेश खोटे, परमेश्वर केदार, रमेश खोटे, महादेव खोटे, मधुकर कुरकुटे ,अशोक केदार, जयदेव खोटे, रुस्तुम खोटेळ अशोक केदार, बाबा पवार ,चांगदेव केदार, ईसांबर खोटे, लक्ष्मण खोटे, सुनील खोटे, रामभाऊ लांडे, नानासाहेब खोटे, शिवाजी लांडे, चंदू खोटे,नामदेव खोटे, बालासाहेब खोटे, नवनाथ खोटे, शिवाजी खोटे, बंडू गोविंद खोटे, सुखदेव ताकपेरे, मधु खोटे, बळीराम खोटे, राजेसाहेब खोटे, गोरख चव्हाण, माऊली लोकरे, दादासाहेब खोटे, रमेश चव्हाण,उत्तरेश्वर केदार,तुराबभाई,महादेव टिकुळे,दत्ता तापुळे,श्रीमंत खोटे, आसाराम केदार, श्रीराम भारती, श्रीराम खोटे, आक्तरज्ञसय्यद, जाफर भाई, श्रीकिसन कुरकुटे, ओमप्रकाश केदार, ज्ञानेश्वर तौरे, दिवान लोकरे,अशोक भारती,वसंत खोटे,महादेव लांडे,इंदर लांडे,गोरख यादव, तुळशीराम अंबुरे,मोहन अंबुरे,परमेश्वर लांडे,दिगंबर लांडे,महादेव लांडे,राम खोटे,बाळासाहेब खोटे,वचिष्ठ खोटे,माऊली केदार,भास्कर खोटे,राजेभाऊ खोटे,सुग्रीव केदार,विलास काळे,विक्रम साळुंखे,प्रभाकर खोटे,चंदू साळुंखे,मेनिकनाथ शिंदे,लक्ष्मण लांडे,दत्तात्रय लांडे,विश्वंभर लांडे,चौरंगनाथ शिंदे,बबन शिंदे,रामभाऊ लांडे,भरतरी शिंदे,महारुद्र लांडे,बळीराम लांडे,गंगाधर भारती,भारत भारती,विठ्ठल लांडे,विठ्ठल खोटे,दिनकर खोटे,सुरेश खोटे,दीनानाथ खोटे,गौतम खोटे,म्हातारी लांडे, गंगाराम यादव,हरिदास खोटे,मुक्ताराम खोटे,अंकुश खोटे,बबलू खोटे,घनश्याम खोटे,नारायण खोटे,जयवंत खोटे,अशोक शिंदे,राजेभाऊ डोंगरे,अशोक शिंदे,अकबर सय्यद,अफसर सय्यद,मेहबूब पठाण, योगीराज खोटे,महादेव पवार,साधू पवार,त्याचबरोबर भागवत केदार, केशव खोटे,सतीश खोटे,शिवराम खोटे,परशुराम ताकपेरे,भैरवनाथ शिंदे,भागवत खोटे,पांडुरंग खोटे,अजय खोटे,उदय खोटे,विकास खोटे, लखन केदार,धनंजय केदार,गणेश लांडे,श्रीकांत लांडे,चंद्रकांत केदार, ऋषिकेश खोटे नारायण खोटे मुकुंद लांडे तुकाराम लांडे माऊली लांडे सिद्धेश्वर खोटे,शुभम मस्के,मकरध्वज खोटे,पांडुरंग खोटे,राजेश साळुंके, अमोल मस्के,सोमनाथ टीकुळे,विश्वनाथ खोटे,शाम लोकरे,नवनाथ शिंदे, सदानंद केदार,प्रताप खोटे,कृष्णा माने,जयराम खोटे,विक्रम खोटे, संभाजी माने,हनुमंत लोकरे,परशु खोटे,आकाश खोटे,लक्ष्मण साळुंखे, गणेश खोटे,भागवत खोटे,महेश लांडे,राजेश खोटे,बाबुराव साळुंखे, सुरज लांडे,पंकज ताकपेरे,रामप्रभू ताकपेरे,राहुल खोटे,उत्तरेश्वर भारती, उत्तरेश्वर केदार,दीपक केदार,रवी खोटे,ज्ञानेश्वर लांडे,अनंत खोटे, जयेश खोटे,सतीश लोकरे,ऋतिक केदार,पांडुरंग केदार,गोपी केदार,परमेश्वर भारती,कचरू केदार,गणेश केदार,प्रशांत खोटे,गोविंद खोटे,महादेव केदार,संदेश खोटे,कैलास लांडे,कचरू लांडे,राम खोटे,प्रकाश लांडे,भिकू खोटे,आबासाहेब साळुंखे,महादेव शिंदे,हनुमंत साळुंखे,हनुमंत लांडे, शहादेव खोटे,दिगंबर खोटे,विष्णू खोटे,दत्ता खोटे,अशोक लांडे,अमोल तावरे,प्रताप खोटे,संभाजी पवार,बंडू शिंदे,माऊली अंकुशे त्याचबरोबर नितीन माने,बाबू बोंगाने,भगवान मोरे,अक्षय घुमरे,संतोष लांडे,राम सातपुते,हनुमान सातपुते,गणेश सातपुते,गणेश गायकवाड,विठ्ठल गायकवाड,कल्याण धोंडगे,संदेश कापले,दत्ता मुंडे,पप्पू होरमाळे,अतुल घुमरे,प्रणव कापले हे सर्वजण व्यवस्थापन प्रक्रियेत असणार आहेत. त्याचबरोबर मधुकर खोटे,महादेव खोटे,शिवराम खोटे हे महाप्रसाद आणि अन्नदाते असून मयूर बडे, चंद्रकांत खोटे यांच्याकडून पत्रिकेचे नियोजन असणार आहे, कार्यक्रमासाठी महादेव महाराज खोटे यांच्या 9421950351 या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले असून अभूतपूर्व अशा निसर्गरम्य परिसरात असलेल्या सोहळ्यासाठी आपणही आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजक,आयोजक ह भ प मृदंगविशारद ज्ञानेश्वर महाराज खोटे अध्यक्ष श्री शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था यांनी केले आहे.