जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना उद्योजक गोरख मुंडे व परिवाराकडून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..

0
120

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना उद्योजक गोरख मुंडे व परिवाराकडून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

अंबाजोगाई – बीडच्या नुतन जिल्हाधिकारी तथा परळीच्या स्नुषा सौ.दिपा मुधोळ-मुंडे या गुढीपाडव्याच्या निमित्ताने कन्हेरवाडी ता.परळी या ठिकाणी सासुरवाडी येथे आल्यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील हॉटेल संतोष पॅलेसचे मालक तथा उद्योजक व प्रगतशील शेतकरी गोरखबापू मुंडे व त्यांच्या कुटूंबियांनी दिपा मुधोळ यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 सौ.दिपा मुधोळ-मुंडे या आय.ए.एस. असून उस्मानाबाद येथे मागच्या काळात जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले आहे. तसेच नुकतीच त्यांची बीड येथे बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. गेल्या महिन्याभराच्या कालखंडात त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या कामाचा गौरव आणि गुढीपाडव्याचे निमित्त साधून त्यांना गोरखबापू मुंडे यांनी सहकुटूंब कन्हेरवाडी येथे जावून सौ.दिपा मुधोळ-मुंडे यांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कामाचे कौतुक केले. तर सौ.दिपा मुधोळ-मुंडे यांनीसुध्दा मुंडे परिवाराचा सन्मान स्वीकारुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गोरखबापू मुंडे यांनी वेगवेगळ्या विषयांवर मुधोळ यांच्याशी चर्चा करुन अंबाजोगाई शहरातील वेगवेगळे विषय सांंगितले. यावेळी गोरखबापू मुंडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. शालीनीताई मुंडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here