कृषी मंत्री धनंजय मुंढे यांचा बीड जिल्हा दौरा
डोगरचा राजा / आँनलाईन
कृषी मंत्री धनंजय मुंढे यांचा बीड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 22 जुलै 2023 रोजी शिवाजी नगर पुणे येथून परळी वै. बीडकडे मोटारीने प्रयाण. पंढरी निवासस्थान, परळी येथे आगमन व राखीव . रविवार दि. 23 जुलै 2023 रोजी परळी येथे राखीव.