मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदाची यादी जाहीर.
बीड/प्रतिनिधी
बीड मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदांची यादी जाहीर करण्यात आली असून ही यादी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर , किरण नाईक सर, राज्याध्यक्ष शरद पाबले सर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी जाहीर केली. जिल्ह्याच्या प्रत्येक मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षची यादी खालीलप्रमाणे आहे.
रवी उबाळे बीड,गौतम बचुटे केज,संजय राणभरे अंबाजोगाई,दिलीप झगडे माजलगाव,सय्यद शाकेर धारूर,अविनाश कदम आष्टी,जुनेद बागवान गेवराई,चद्रकात राजहंस शिरूर यांचा समावेश करण्यात आला आहे.नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर,किरण नाईक सर,राज्याध्यक्ष शरद पाबळे सर,राज्याचे प्रशिधी प्रमुख अनिल महाजन, डिजिटल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे,विभागीय समन्वयक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके आदींनी आभिनंदन केले आहे..