Home » संपादकीय

संपादकीय

अवलक्षण…

अवलक्षण… डोंगरचा राजा / संपादकीय कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत मिळाले नसतानाही भाजपने सरकार स्थापन करण्याचा अट्टाहास सुरु ठेवला होता; तेव्हा एका पत्रकाराने भाजपचे राम माधव यांना प्रश्‍न विचारला होता की, तुमच्याकडे बहुमत नसताना तुम्ही सरकार कसे स्थापन करणार?’ तेव्हा राम माधव म्हणाले होते की, आमच्याकडे अमित शहा आहेत.’ पण अमित शहा यांची जादू यावेळी चालली नाही. उलट हात दाखवून अवलक्षण’ ...

Read More »

पाकिस्तानी ‘साखर‘!

पाकिस्तानी ‘साखर‘! डोंगरचा राजा /आँनलाईन. मुंबईतील एका नामांकित उद्योगसमूहाने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले होते. त्या बदल्यात त्यांनी चॉकलेटमधील साखरेएवढीच पाकिस्तानकडून आयात केलेली 30 हजार क्विंटल साखर नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे, असे समजते. असे असले तरीही नेमकी किती टन साखर पाकिस्तान येथून आली याविषयी आकडेवारी वेगवेगळी येत आहे. पण येथे भरमसाट साखरेचे उत्पादन झालेले असतानाही पाकिस्तानची ...

Read More »

संशयकल्लोळ कायम

संशयकल्लोळ कायम सोहराबुद्दीन बनावट चकमकीच्या तपासाची सूत्रे ज्यांच्याकडे होती, त्या न्या. ब्रिजमोहन लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून काहूर उठले होते. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या प्रकरणात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून लोया यांच्या मृत्यू प्रकरणालाही राजकीय वळण लागले होते. न्या. उत्पात व रेवती ढेरे यांच्या अचानक झालेल्या बदल्या आणि लोया यांच्यावर अनुकूल निकाल ...

Read More »