Home » विशेष लेख

विशेष लेख

“पेन” देऊन “सरस्वती” कडून सन्मान.!

“पेन” देऊन “सरस्वती” कडून सन्मान.! – डोंगरचा राजा / ॲानलाईन – वर्ल्ड बुक ऑफ लंडनने जागतीक स्तरावर माझ्या कामाची नोंद घेतली. अनेकांनी सन्मान केला. मी काल बलभीम चौकातील “सरस्वती बुक सेंटर” या अतुल तळतकरांच्या दुकानी गेलो. मला आवश्यक खरेदी मी केली. त्यानंतर अतुल तळतकरने माझ्यासमोर ३०० ते ५०० रु. किंमतीची शंभरावर पेन ठेवले. मी भय्याला समोरचा साधा पेन द्यायची विनंती ...

Read More »

केंद्रातून येणारा निधी;खा.डॉ.प्रितमताईची कार्यक्षमता..

केंद्रातून येणारा निधी;खा.डॉ.प्रितमताईची कार्यक्षमता.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. बीड – मागच्या आठ दिवसापासुन बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक विषय गाजत आहे. तो म्हणजे केंद्रातुन येणारा विकास निधी.केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या खासदार आहेत. त्यामुळे केंद्रातला पैसा कुणामुळे आला? हा प्रश्न अगदी जनावरे सांभाळणारा माणुससुद्धा सहजपणे सांगु शकेल. पण राजकारणात लोकांची दिशाभुल ...

Read More »

आडसकर-मोदी घराण्यांची नामदेव पायरी म्हणजे दत्ता.

आडसकर-मोदी घराण्यांची नामदेव पायरी म्हणजे दत्ता. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – पत्रकार दत्ता दमकोंडवार यांचा मृत्यू सत्य पण असत्य का वाटतो.? अंबेजोगाई – दत्ता दमकोंडवार म्हटलं की राजकिय वर्तुळातील जेष्ठ पत्रकार आणि आडसकर-मोदी घराण्यांची नामदेव पायरी प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर त्याचं स्वरूप याप्रमाणे उभा राहते.शांत स्वभावी, प्रसन्न चेहरा आणि हसतमुख असलेला व्यक्ती अचानक जेव्हा देवाघरी जातो तेव्हा नियत किती निष्ठुर असते?याची ...

Read More »

खासदारांना भविष्य उज्वल..

खासदारांना भविष्य उज्वल.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. *विकासाच्या राजकारणाशिवाय दुसरा अजिंडा मनातच नाही* बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांचा आज जन्म दिवस आहे. सुरूवातीलाच त्यांना शुभेच्छा. त्यांचं भावी आयुष्य उज्वल आणि आरोग्य चांगलं लाभो ही जनतेच्या वतीने प्रार्थना. बीड जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात ज्या नेतृत्वाने अवघ्या पाच-सहा वर्षात भगिनी पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली काम करताना सर्वसामान्य जनतेच्या ऱ्हदयात जागा मिळवली. ज्यांच्याकडे ...

Read More »

उसाचे बिल बँकेत वर्ग – चेअरमन धैर्यशील सोळंके यांची माहिती.

उसाचे बिल बँकेत वर्ग – चेअरमन धैर्यशील सोळंके यांची माहिती. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याकडून चालू हंगामातील 15 जानेवारी अखेर गाळप केलेल्या उसाचे बिल बँकेत वर्ग – चेअरमन श्री धैर्यशील सोळंके यांची माहिती. वडवणी – चालू गळीत हंगाम 2020 21 मधील 15 जानेवारी 2021 अखेर केलेल्या उसासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम प्रतिटन रुपये 1885 ...

Read More »

डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न.

डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न. बीड – शहरातील नामांकित अशा ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालयाचा 57 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . वर्धापन दिनानिमित्त वाचनालयात विद्यूत रोषणाई , बलुन लावण्यात आले होते . यानिमित्त वाचनालयात दि . 23-1-2021 रोजी सायं . 5.00 वा . ...

Read More »

पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या – दत्ता वाकसे

पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या – दत्ता वाकसे -/ डोंगरचा राजा / ऑनलाईन. – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वजन कल्याणकारी पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या…! – भारतात खऱ्या अर्थाने समाज सुधारकांची चळवळ इंग्रजांच्‍या राज्यात महात्मा फुले यांनी सुरू केली हाच आदर्श घेवुन छत्रपती शाहू महाराजांनी राजे असुनही समाज सुधारकाचे काम केले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामास्वामी नारायण गुरु अण्णाभाऊ साठे कर्मवीर ...

Read More »

साहेबांनी,सायकलवर प्रचार केला..

साहेबांनी,सायकलवर प्रचार केला.. -/डोंगरचा राजा / आँनलाईन. – स्व.गोपीनाथ मुंडे साहेबानी, सायकलवर प्रचार केला ,,, ओढयाला रिटयाने कपडे धुतले ,?1979 – आपणा सर्वांच दैवत , स्व , साहेबांनी आयुष्यात कसा संघर्ष केला ? आणि दिवश काढले ?हे पुर्वीच्या लोकांना माहित असले तरी नव्या पिढीला माहितच आहे अस नाही ?आज ऐकूण , वाचून कुणाचा विश्वास बसणार नाही , पण हे खर ...

Read More »

स्वराज्याचे पहिले युवराज छात्रवीर शंभुराजे

स्वराज्याचे पहिले युवराज छात्रवीर शंभुराजे -/डोंगरचा राजा / आँनलाईन. मराठ्यांच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व स्वराज्याचे पहिले युवराज संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे छत्रपती शिवाजी महाराज व थोरल्या महारणीसाहेब सईबाई यांच्या पोटी शिवपुत्र संभाजीराजे यांचा जन्म झाला. स्वराज्याला युवराज झाल्यामुळे शिवाजीराजे व स्वराज्यातील रयत आनंदाने बहरून गेली होती. परंतु संभाजीराजांच्या बालपणापासूनच आनेक कटू प्रसंगाला सामोरे जावे लागले. ...

Read More »

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान – देवेंद्र भुजबळ.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं कामगार कल्याणातील भरीव योगदान – देवेंद्र भुजबळ. जगभर १ मे हा कामगार दिन म्हणून पाळला जातो. तो साजरा केला जात नाही. याचं कारण म्हणजे अमेरिकेत १ मे १८८६ रोजी कामगार कल्याणासाठी फार मोठे आंदोलन झाले होते. कामाचे १६ तास कमी करून ते ८ तास करावेत, कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या योजना असाव्यात या प्रमुख मागण्या होत्या. या ...

Read More »