Home » राजकारण

राजकारण

मी विधानसभा लढवणारच – जगताप

मी विधानसभा लढवणारच – जगताप — शेतकऱ्यांचे ऊस टिपरू शिल्लक ठेवणार नाही. — सोन्नाखोटा गाव घेतले दत्तक. — सोन्नाखोटा येथे भव्यशाखेचा शुभारंभ. वडवणी– गेली पंधरा वर्ष कारखानदारीच्या जोरावर शेतकऱ्यांचा ऊस बांधावर टाकत शेतकऱ्यांना वेठीस धरत मत मागत मोठे नेते फिरत होते.शेतकऱ्यांच्या उसाचे राजकारण करत गोरगरिब शेतकरी हैराण होेत होते. पण आत्ता शेतकरी बांधवांनो घाबरू नका कारण मी तुमच्यासाठी गेली चौदा ...

Read More »

देवडी येथे उपस्थित रहा — बंडु

देवडी येथे उपस्थित रहा — नाईकवाडे डोंगरचा राजा / आँनलाईन — देवडी येथे मोहनदादा जगताप मित्रमंडळाच्या भव्य शाखा उदृघाटनास ऊपस्थीत रहा : बंडु नाईकवाडे वडवणी — माजलगाव मतदार संघातील भाग्यविधाते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या शाखेचा उद्घाटन सोहळा दि ३०-०७-२०१८ रोजी तालुक्यातील देवडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित ...

Read More »

आरक्षण देता की जाता? — धनंजय मुंडे

आरक्षण देता की जाता? — धनंजय मुंडे डोंगरचा राजा / ऑनलाईन. — ‘धनगर समाजाला आरक्षण देता की जाता ?’ — विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका धनगर आरक्षणाविरोधी आहे. मग अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षण कसे देणार?, आरक्षण देता की जाता? असा थेट प्रश्नच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ...

Read More »

रस्त्यांवरचे खड्डे दिसत नसतील तर — ठाकरे

रस्त्यांवरचे खड्डे दिसत नसतील तर — ठाकरे डोंगराचा राजा/आँनलाईन — सरकारला रस्त्यांवरचे खड्डे दिसत नसतील तर आंदोलन नक्कीच दिसेल – राज ठाकरे सायन- पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मनसैनिकांनी केलेलं आंदोलन योग्यच असल्याचं ...

Read More »

महामार्गाचे शहरातील काम बंद.

महामार्गाचे शहरातील काम बंद. रविकांत उघडे / डोंगराचा राजा आँनलाईन — खामगाव-पंढरपूर दिंडी महामार्गाचे शहरातील काम बुधवार पर्यंत बंद — सामाजिक कार्यकर्ते विनायक शिंदेच्या अर्जाची एमएसआरडीसी विभागाने घेतली दखल माजलगाव — शहरातुन जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर सी-548 या दिंडी महामार्गाचे काम शहरात सुरु होते.परंतु सदरच्या राष्ट्रीय महामार्गांचे काम अंदाजपत्रका प्रमाणे न करता सेटलमेंट करून शंभर फूट रस्ता सत्तर फूट जागेतच काम सुरू ...

Read More »

डोंगरकिन्ही येथे 550 रुग्णांची तपासणी.

डोंगरकिन्ही येथे 550 रुग्णांची तपासणी. अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन –137 रुग्णांवर होणार मोतीबिंदु शस्त्रक्रिया. — आ.सुरेश धस यांची शिबिराला भेट. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आज डोंगरकिन्ही येथे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्रचिकत्सा व मोतिबिंदु निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या नेत्रशिबिरात डोंगरकिन्ही गणातील तब्बल 550 रुग्णांची नेत्र तपासणी ...

Read More »

आता मुख्यमंत्र्यांनी द्यावा – विखे पाटील.

आता मुख्यमंत्र्यांनी द्यावा – विखे पाटील. डोंगरचा राजा / आँनलाईन. ‘भूखंड घोटाळ्यावरुन खडसेंनी राजीनामा दिला,आता मुख्यमंत्र्यांनी द्यावा’ सिडको भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच गुरुवारी विरोधी पक्षांनी ...

Read More »

केवळ निधी आडवण्याचे काम केले- धनंजय मुंडे.

केवळ निधी आडवण्याचे काम केले- धनंजय मुंडे. डोंगरचा राजा / आँनलाईन — विकास दौर्‍यामुळे परळी तालुक्यात चैतन्याचे वातावरण. परळी दि. 01 राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मी सरकारशी दोन हात करीत आहे. परळीतील जनतेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी तर कितीही संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. ज्यांना सत्ता असून, निधी आणता येत नाही त्यांनी साडेतीन वर्षात केवळ मी आणलेला निधी आडवण्याचेच काम ...

Read More »

विधानपरिषद चारही जागांचे निकाल जाहीर.

विधानपरिषद चारही जागांचे निकाल जाहीर. डोंगरचा राजा / आँनलाईन मुंबई : विधान परिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा 2988 ...

Read More »

ना.पंकजा मुंडेंकडे आ.धोंडे यांची मागणी.

ना.पंकजा मुंडेंकडे आ.धोंडे यांची मागणी. अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील रस्ते विकास गेल्या चार वर्षांपासून आ.भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून सुरू असुन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंर्तगत आष्टी, पाटोदा , शिरुर या तालुक्यातील वाडी, वस्ती व लहाण गावांच्या रस्त्यांना मंजुरी देण्याबाबतची मागणी ग्रामविकासमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचेकडे आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे. आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघातील रस्ते ...

Read More »