Home » राजकारण

राजकारण

मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला स्थान द्या – ना.आठवले

मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला स्थान द्या – ना.आठवले डोंगरचा राजा / आँनलाईन – महाराष्ट्र सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला स्थान द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील महायुती सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देऊन सन्मानाने स्थान द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. या ...

Read More »

ना.मुंडेंच्या हस्ते पाणी टाक्या वाटपाचा शुभारंभ.

ना.मुंडेंच्या हस्ते पाणी टाक्या वाटपाचा शुभारंभ. डोंगरचा राजा / आँनलाईन — पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांच्या वाटपाचा शुभारंभ बीड – शासनाच्या वतीने ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचे वितरणासाठी दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आखलेल्या ...

Read More »

‘मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं..

‘मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं.. डोंगरचा राजा / आँनलाईन — नादच खुळा… रामदास आठवलेंची शपथही ठरली सर्व मंत्र्यांपेक्षा वेगळी! — नमो 2.0′ च्या शपथविधी सोहळ्यातही रामदास आठवले यांचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या भन्नाट कवितांसाठी ओळखले जातातच, पण ते आपल्या पेहेरावातून, आविर्भावातून आपलं वेगळेपणही दाखवून देत असतात. राष्ट्रपती भवनाच्या ...

Read More »

अन् संसदेतील राज्यघटनेच्या प्रतीला नरेंद्र मोदींनी वंदन केलं!

अन् संसदेतील राज्यघटनेच्या प्रतीला नरेंद्र मोदींनी वंदन केलं! डोंगरचा राजा / आँनलाईन — सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे.   नवी दिल्ली – दिल्लीत एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड केली. या निवडीनंतर नेत्यांचे खासदारांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान भाषणासाठी उभे राहिले. मात्र त्याआधी मोदींनी भारताचे ...

Read More »

फक्त पंकजाताईचा करिश्मा..

फक्त पंकजाताईचा करिश्मा.. डोंगरचा राजा / आँनलाईन — विकासाच्या राजकारणाला, मतदारांचा सलाम…. देशाच्या राजकारणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीची गवसणी तर बीड जिल्ह्याच्या राजकारणाला ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडेंची गवसणी.देशाचे राजकारण वेगळे आणि बीडचे राजकारण वेगळे. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण आणि मंत्री पंकजाताईचे सकारात्मक भुमिकेतुन विकासाचे राजकारण, बीड जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी विकासाच्या राजकारणाला सलाम करताना प्रितमताईला पुन्हा दिल्लीला पाठवले, मराठा विरूद्ध ओबीसी अशी राजकारणाची दिशा ...

Read More »

डॉ. प्रीतम मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी

डॉ. प्रीतम मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी —- विधानसभा मतदार संघनिहाय भाजपला मिळालेले मताधिक्य —– आष्टी – 70044 परळी – 18919 माजलगाव – 19716 केज – 28000 गेवराई – 34888 बीड – 6262

Read More »

उपनगराध्यक्षपदी भाजपच्या सविता लोमटे

उपनगराध्यक्षपदी भाजपच्या सविता लोमटे डोंगरचा राजा / आँनलाईन ▪ सविता लोमटे यांना २२ मते तर राष्ट्रवादीचे शेख खलील जलील यांना ६ मते अंबाजोगाई – अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवारी झालेल्या निवडीत भाजपच्या नगरसेविका सविता शशिकांत लोमटे यांना २२ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंदडा गटाचे शेख खलील जलील यांना ६ मते मिळाली. सविता लोमटे यांचा दणदणीत विजय झाला. दरम्यान, ...

Read More »

dr.Amol Kolhe yanchi sarkarvaar tika

Read More »

विकासाच मुसळ कसं दिसेल ? – नाईकनवरे

विकासाच मुसळ कसं दिसेल ? – नाईकनवरे डोंगरचा राजा / आँनलाईन — जातीचं कुसळ डोळ्यात गेलेल्यांना प्रीतमताईंच्या विकासाच मुसळ कसं दिसेल ? — नितीन नाईकनवरे जाता जात नाही त्या जातीच्या राजकारणाचा खेळ लोकसभेच्या निमित्ताने खेळला जात असून मतपेटीच्या गोळा बेरजेत जात आडवी आणणाऱ्याना कोर्टात टिकलेले आरक्षण व आरक्षणामुळे मराठा समाजाला होऊ लागले फायदे हे विध्यमान सरकारचे फलित असून ते विरोधकांना ...

Read More »

अन् आठवणीने मुस्लिम समाज गहिवरला – जगताप

अन् आठवणीने मुस्लिम समाज गहिवरला – जगताप डोंगरचा राजा / आँनलाईन — मोहनराव जगताप यांना प्रितमताईंना मतदान करण्याचा दिला विश्वास. माजलगाव — तालुक्यातील सरवर पिंपळगाव,सांडस चिंचोली,चिंचोली वसाहत,आळसेवाडी, आबेगाव, छत्रबोरगाव या ठिकाणी भाजप, शिवसेना, रिपाई, रासप युतीच्या अधिकृत उमेदवार प्रितमताई यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकांचे आयोजन केले होते. यावेळी गावातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आठवणीला उजाळा दिला, पूर आला ...

Read More »