Home » राजकारण

राजकारण

युवा नेते बाबरी मुंडे यांचा आदेश आल्यास वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार – सचिन सानप

युवा नेते बाबरी मुंडे यांचा आदेश आल्यास वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार – सचिन सानप – डोंगरचा राजा / आँनलाईन. वडवणी – प्रभाग क्रमांक तीन हा सर्वसाधारणसाठी असून युवा नेते बाबरी मुंडे यांचा आदेश आल्यास आपण वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते सचिन सानप यांनी व्यक्त केले. वडवणी नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळीचे वातावरण आता गरमा – ...

Read More »

वेब कास्टिंगवर सव्वा दोन कोटी खर्च – अँड.अजित देशमुख

वेब कास्टिंगवर सव्वा दोन कोटी खर्च – अँड.अजित देशमुख लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदारसंघाच्या नावाखाली वेब कास्टिंग वर सव्वा दोन कोटी खर्च डोंगरचा राजा / आँनलाईन बीड – निवडणूक काळात झालेल्या खर्चाचे ऑडिट होत नसते. कोणी विचारत नाही. अशा अनेक सबबीखाली निवडणुकीत खर्च केला जातो. बीड जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदार केंद्रात वाढ करून वेब कास्टिंग वर चक्क सव्वा दोन ...

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर. डोंगरचा राजा / आँनलाईन. – मुख्यमंत्री सचिवालय/ जनसंपर्क कक्ष. – राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर. मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे. *मंत्री* *1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री* सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व ...

Read More »

ना.क्षीरसागराची निवडणूक अनिल जगताप यांनी घेतली हाती !

ना.क्षीरसागराची निवडणूक अनिल जगताप यांनी घेतली हाती ! डोंगरचा राजा / आँनलाईन बीड – एखाद्याची जनमानसात आदराची छाप असते, समाजकार्याची याला जोड असते, माणुसकी ची झालर असते, आदरयुक्त दरारा असतो, अन असा व्यक्ती पाठीशी उभा राहिला की सगळे प्रश्न अचानक सुटतात असे चित्र बीड मध्ये पाहण्यास मिळत आहेत, अनिल जगताप मैदानात उतरले अन जयदत्त क्षीरसागराचा विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला, कारण ...

Read More »

पंकजा मुंडे कडे दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

पंकजा मुंडे कडे दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी डोंगरचा राजा/ आँनलाईन मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. नुकतेच भाजपने स्टार प्रचारकांची नावे जाहीर केले असून एकनाथ खडसे 25 व्या क्रमांकावर तर विनोद तावडे 27 व्या क्रमांकावर आहेत. दरम्यान निवडणूक प्रचारासाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. भाजपच्या यादीत ...

Read More »

तुम्हाला कधीच विसरणार नाही – रमेश आडसकर

तुम्हाला कधीच विसरणार नाही – रमेश आडसकर डोंगरचा राजा / आँनलाईन माजलगाव – मी माजी आमदाराचा मुलगा असलो तरी तुमच्यासारख्या सामान्य माणसातच माझं आयुष्य गेलंय. यामुळे तुमच्यासारख्या बूथ प्रमुख, सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरच आमदार होणार आहे. पुढील पाच वर्ष तुम्हाला कधीच विसरणार नसून माझी आमदारकी ही  केवळ तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठीच असेल. असा विश्वास भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजप, शिवसेना ...

Read More »

मोहन जगतापांची तलवार म्यान?

मोहन जगतापांची तलवार म्यान? -आ.सुरेश धस यांनी केली मध्यस्थी डोंगरचा राजा / आँनलाईन माजलगाव – माजलगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर झाली. त्यामुळे नाराज झालेले मोहन जगताप बंडाच्या तयारीत होते. मात्र, विधान परिषदेबाबत शब्द मिळाल्यानंतर मोहन जगताप यांनी तलवार म्यान केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी आडसकर यांचा मार्ग सुकर झाला आहे. मोहन जगताप यांचे उमेदवारी प्रचंड ...

Read More »

दर्जा मिळून देण्याचा ना.पंकजा मुंडेंचा निर्धार..

दर्जा मिळून देण्याचा ना.पंकजा मुंडेंचा निर्धार.. डोंगरचा राजा / आँनलाईन — अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय दर्जा मिळून देण्याचा पंकजा मुंडेंचा निर्धार.. — अंबाजोगाईत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या‍ वतीने पालकमंत्री पंकजा मुंडेंचा भव्य सत्कार; आनंदी मेळावा उत्साहात अंबाजोगाई — गेल्या २० वर्षात जेवढी वाढ अंगणवाडी कर्मचार्‍यांना झाली नाही. त्यापेक्षा जास्त वाढ मी अंगणवाडीकर्मचार्‍यांना दिली आहे. कर्मचार्‍यांना पेन्शन मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांचा ...

Read More »

पाटोदा येथे उद्या रिपाइं कार्यकर्त्यांची बैठक.

पाटोदा येथे उद्या रिपाइं कार्यकर्त्यांची बैठक. अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन पाटोदा -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा बीड येथे 10 ऑगस्ट 2019 रोजी भव्यदिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे . या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे . या सत्कार सोहळ्यानिमित्त पाटोदा येथील विश्रामगृहामध्ये उद्या सोमवार ...

Read More »

राज्य मंत्रिमंडळात 13 नव्या सदस्यांचा समावेश

राज्य मंत्रिमंडळात 13 नव्या सदस्यांचा समावेश डोंगरचा राजा / आँनलाईन – 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांना राज्यपालांनी दिली शपथ. मुंबई – राज्याच्या मंत्रीमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील ...

Read More »