Home » राजकारण

राजकारण

भुजबळांची चिंता वाटते

भुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. ____________________________________ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेछगन भुजबळदोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांच्या शारीरिक आरोग्यवर परिणाम होतो आहे. त्यामुळे वयाच्या 71 व्या वर्षी तुरुंगात राहण्याची वेळ ...

Read More »