Home » राजकारण

राजकारण

युवकांचा जगताप मित्र मंडळात जाहीर प्रवेश

युवकांचा जगताप मित्र मंडळात जाहीर प्रवेश आँनलाईन डोंगरचा राजा /  धारूर धारूर तालुक्यातील   चोरंबा आणी काटेवाडी येथील युवकांनी आज छत्रपती सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनराव जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.    यावेळी जेष्ठ नेते अच्युतराव लाटे,सुरेश काका एरंडे,जीवन जगताप,कृषी ऊ. बाजार समिती चे संचालक संतोषराव यादव,नगरसेवक शरद ...

Read More »

अजित पवारांचा पुतळा जाळला

अजित पवारांचा पुतळा जाळला  *शिवसेने बद्दल अपशब्द वापरल्यामुळे… बीड जिल्हा शिवसेने च्या वतीने जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या आदेशाने  परळी  येथे  अजित पवारांचा पुतळा जाळुन निषेध*…. परळी वै (प्रतिनिधी) कोल्हापूर येथील हल्ला बोल सभेत शिवसेने बद्दल अपशब्दात टीका केल्या मुळे शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या आदेशावरून परळी शिवसेनेच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. परळी ...

Read More »

*शिवसेना ही गांडुळाची अवलाद… अजित पवार*

*शिवसेना ही गांडुळाची अवलाद… अजित पवार* *तर यांनी शिवाजीराजांनाही संघाचे असल्याचे यांनी म्हटले असते- धनंजय मुंडे* कोल्हापूर-नेसरी दि.३ एप्रिल – भाजपसोबत सत्तेत बसायचं… कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची…आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा…अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे…त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित ...

Read More »

#तेलगाव येथे रस्ता रोको #

डोंगरचा राजा / ऑनलाईन #तेलगाव#* येथे आज शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने मावेजा प्रश्नी    रास्ता रोको करन्यात आला ,या वेळी बीड जिल्हा शिवसेना पदाधीकारी व  सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते,शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

Read More »

*कल्याणमध्ये नवनिर्माण महिला सेनेचा पैठणी महोस्तव*

*कल्याणमध्ये नवनिर्माण महिला सेनेचा पैठणी महोस्तव* महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने ,कलकी फाऊंडेशन द्वारा नुकताच याज्ञवल्य हाॅल,सहजानंद चौक, कल्याण येथे आयोजित भव्य पैठणी महोत्सवाला भरवण्यात आला.या महोत्सवाला भरघोस प्रतिसाद महिलांचा मिळाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सरचिटणीस सौ शालिनीताई ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. या महोत्सवात एकाच दिवशी जवळपास अकरा लाखाची खरेदी झाली. महिलांनी  पैठणी घेण्याचा आनंद घेतला

Read More »

*कल्याणमध्ये नवनिर्माण महिला सेनेचा पैठणी महोस्तव* 

*कल्याणमध्ये नवनिर्माण महिला सेनेचा पैठणी महोस्तव* महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने ,कलकी फाऊंडेशन द्वारा नुकताच याज्ञवल्य हाॅल,सहजानंद चौक, कल्याण येथे आयोजित भव्य पैठणी महोत्सवाला भरवण्यात आला.या महोत्सवाला भरघोस प्रतिसाद महिलांचा मिळाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सरचिटणीस सौ शालिनीताई ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. या महोत्सवात एकाच दिवशी जवळपास अकरा लाखाची खरेदी झाली. महिलांनी  पैठणी घेण्याचा आनंद घेतला.

Read More »

भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही:- मायावती 

भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही:- मायावती डोंगरचा राजा / ऑन लाईन उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. लखनऊ : उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. पोटनिवडणुकीत मोठी हार झाल्याने पैशाचा वापर आणि ...

Read More »

*समाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून काम करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन*

*समाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून काम करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन* डोंगरचा राजा /ऑनलाईन  मुंबई, दि. २४ : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे येथील यशवंतराव चव्हाण ...

Read More »

औरंगाबादकर दुर्गंधीने त्रस्त अन्‌ लोकप्रतिनिधी सहलीवर! 

औरंगाबादकर दुर्गंधीने त्रस्त अन्‌ लोकप्रतिनिधी सहलीवर! गेल्या 35 दिवसांपासून औरंगाबाद शहर कचऱ्याच्या प्रश्‍नावरून ढवळून निघाले आहे. पर्यायी जागा शोधताना, शोधली तर विरोधाला सामोरे जाताना महापालिकेची पुरती कोंडी झाली आहे. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्रास नको म्हणून नागरिक कचरा जाळू लागले आहेत. धुरामुळे प्रदूषण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच प्रश्‍नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपलेली असताना सहल ...

Read More »

*लातूर-बीड-उस्मानाबादच्या आमदारकीसाठी भाजपकडून सुरेश धस यांच्या नावाची चर्चा*

*लातूर-बीड-उस्मानाबादच्या आमदारकीसाठी भाजपकडून सुरेश धस यांच्या नावाची चर्चा*   तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षांमधून उमेदवारांच्या चर्चा आणि मतदार याद्यातील आकडेमोड सुरु झाली आहे.   बीड :  डोंगरचा राजा “”””””””””””””””””””””””””” तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षांमधून उमेदवारांच्या चर्चा आणि मतदार याद्यातील आकडेमोड सुरु झाली आहे. तीनवेळा प्रतिनिधीत्व केल्याने मतदार संघाची ...

Read More »