Home » माझी वडवणी

माझी वडवणी

वादळी पावसाचा तडाखा;रब्बी पिकांचं मोठं नुकसान.

वादळी पावसाचा तडाखा;रब्बी पिकांचं मोठं नुकसान. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी तालुक्यातील कवडगांव बुद्रुक भागात आज सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या दरम्यान वादळ इतके प्रचंड होते की विजेचे खांब उखडून पडले आहेत.याबरोबरच शेतीमध्ये अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली.तसेच गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे अक्षरशः पतंगासारखी उडून गेली. शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या ...

Read More »

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे तर सचिवपदी अंकुश गवळी यांची निवड.

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे तर सचिवपदी अंकुश गवळी यांची निवड. – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशाने व राज्य समन्वयक अनिलराव वाघमारे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र राज्य सोशलमिडिया सेल वडवणी तालुका अध्यक्षपदी ओमप्रकाश साबळे यांची तर सचिवपदी अंकुश ...

Read More »

लक्ष्मण मुंडे यांचे दुःखद निधन.

लक्ष्मण मुंडे यांचे दुःखद निधन. – डोंगरचा राजा / आँनलाईन वडवणी – लक्ष्मण दिनाजी मुंडे राहणार सौंदड वस्ती वडवणी तालुका वडवणी यांचं दिनांक 8 /3 /2021 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने मुंडे परिवारावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की वडवणी जवळ सौंदड वस्ती येथील रहिवासी असणारे ...

Read More »

हरिचंद्र पिंपरी येथील सरपंचांना पदावरून हटविले.

हरिचंद्र पिंपरी येथील सरपंचांना पदावरून हटविले. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी येथील सरपंच श्री परमेश्वर राठोड यांना सरपंच पदावरून नुकतेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार हटवण्यात आले आहे. याउलट सदर निर्णयाविरुद्ध संबंधितास 15 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येऊ शकते असा निर्णय देखील निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ...

Read More »

वडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी.

वडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून अभिवादन करत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मराठी ...

Read More »

जि.प.सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या प्रयत्नांना यश..

जि.प.सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या प्रयत्नांना यश.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – अखेर मानव विकास कार्यक्रमांतर्गत वडवणी तालुक्याला न्याय मिळाला.. वडवणी – मानव विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.व बोगस बिले पण उचललेली होती. परंतु लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या तत्परतेने त्याला कायमचा आळा बसला आहे. यावरून लक्षात येते की अखेर मानव विकास ...

Read More »

पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश !

पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश ! – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – परळीच्या भाविकांना आता रामेश्वरमलाही जाता येणार ; तीर्थक्षेत्र यात्रा स्पेशल ट्रेन गुरूवारी वैद्यनाथाच्या भूमीत. परळी – शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना आता श्रीक्षेत्र रामेश्वरमलाही रेल्वेने जाता येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तीर्थक्षेत्र यात्रा स्पेशल ट्रेन रेल्वे मंत्रालयाने ...

Read More »

विस्कळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा – शेषेराव जगताप.

विस्कळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा – शेषेराव जगताप. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – वडवणीत धरण उशाला आणि कोरड घशाला शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा – शेषेराव जगताप वडवणी – वडवणी शहरातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून पाण्याविना नाहकपणे त्रास सहन करावा लागत असून नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील पंधरा दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शहरातील बऱ्याच भागात पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी ...

Read More »

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे असे आहे आरक्षण

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे असे आहे आरक्षण – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.खालील गावांमध्ये असे सुटले आरक्षण वडवणी तालुक्यातील ३५ पैकी २९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज ५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.यामध्ये ओबीसी महिलांसाठी ...

Read More »

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत.

वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण उद्या जाहीर होणार असल्याची माहिती वडवणी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली. वडवणी तालुक्यातील ३५ पैकी २९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ ऐवजी दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी म्हणजेच उद्या दुपारी १ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वैशाली ...

Read More »