Home » माझी वडवणी

माझी वडवणी

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा.

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख हे महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे 2021 रोजी आत्मक्लेष आंदोलन करीत आहेत.त्या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी तालुक्याच्या वतीने पाठिंबा जाहीर केला असुन याबाबत वडवणी पोलिस ठाण्यात निवेदनही देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती ...

Read More »

अर्धा..तालुका कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर..

अर्धा..तालुका कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर.. – डोंगरचा राजा / ऑनलाइन वडवणी – वडवणी तालुका हा ३६ ग्रामपंचायतीचा असून यापैकी सतरा गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.वडवणी तालुक्यातुन अर्धा तालुका हा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्याचे आदेश नुकतेच प्रशासनाने पारित केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की वडवणी तालुका हा बेचाळीस गावांचा तालुका असून ३६ ग्रामपंचायत आहेत. यापैकी सतरा गावांना ...

Read More »

अरे बापरे..?

अरे बापरे..? – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – वडवणी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आज मोठ्या प्रमाणावर ॲडमिशन झाले असून नागरिकांनी गंभीरपणे दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आज तब्बल ५५ ते ६० कोरोना बाधीत रुग्णांची भरती झाली आहे.वडवणी शहर आणि तालुक्यातील हे रुग्ण असुन ...

Read More »

मा.आ.आंधळे यांच्या वतीने बँकेत सँनेटाईजर,मास्कचे वाटप.

मा.आ.आंधळे यांच्या वतीने बँकेत सँनेटाईजर,मास्कचे वाटप. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – वडवणी शहरातील स्टेट बँक आँँफ इंडिया येथील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष तथा माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या वतीने सँनेटाईजर व मास्कचे वाटप करण्यात आले. आज संपूर्ण देशासह महाराष्ट्रात हि कोरोना या महामारीने थैमान घातले असुन या सुलतानी संकटात सर्व राजकीय ,सामाजिक व्यक्ती हे आप आपल्या ...

Read More »

बीड जिल्ह्यासाठी मोठी बातमी..

बीड जिल्ह्यासाठी मोठी बातमी.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – काय सुरू असणार आणि काय बंद असेल..? मोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश.. राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन बाबत आदेश काढले असून शनिवार रविवार दवाखाना, मेडिकल व अन्य अत्यावश्यक सेवा वगळता कडेकोट बंद तर सोमवार ...

Read More »

तर..भीमजयंती जोरात करायचीच.? – चरणराज वाघमारे

तर..भीमजयंती जोरात करायचीच.? – चरणराज वाघमारे – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण विश्वात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.. आम्ही देखील सर्व नियमांचे पालन करण्यासाठी तयार आहोत… तुम्ही फक्त परवानगी द्यावी..! आम्ही ठरवलंय….आहे तयारी मरायची.. अवंदा..भीमजयंती.. जोरात करायची? असे रोखठोक मत बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणराज वाघमारे यांनी केले आहे. ...

Read More »

८५ वर्षाच्या वयोवृद्धाचं जिल्हाध्यक्ष बादाडेंनी केलं स्वागत.

८५ वर्षाच्या वयोवृद्धाचं जिल्हाध्यक्ष बादाडेंनी केलं स्वागत. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – वडवणीत मनसेच्या सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद. वडवणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सर्वत्र चालू आहे. बुधवारी वडवणी येथे सदस्य नोंदणी अभियानाला ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने स्व:इच्छेने मनसेची सदस्य नोंदणी केली. जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला बीड ...

Read More »

आईच्या दिवसा दिवशीच मुलाचा मृत्यू..

आईच्या दिवसा दिवशीच मुलाचा मृत्यू.. – साळेगाव येथील प्रभाकर गालफाडे यांचा कोरोनाने मृत्यू ! केज – एखाद्या कुटुंबाच्या वाट्याला दुःख किती आणि कधी असेल याचा काही नेम नाही. अशीच एक दुर्दैवी घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे घडली आहे. आईच्या मृत्यू नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे दिवस घालण्याच्या दिवशीच मुलाचा मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील ...

Read More »

प्रेम वाढलं…रात्रभर जागत विद्यार्थ्यांचा चॅटिंग अभ्यास.

प्रेम वाढलं…रात्रभर जागत विद्यार्थ्यांचा चॅटिंग अभ्यास. – पापाची परी आणि आईचा सोन्या ठरणार डोकेदुखी.. – केज / जय जोगदंड गेल्या एक वर्षापासून कोरोना हा महाभयंकर रोग आला आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील शाळा महाविद्यालये शासनाने बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. ऑनलाईन शिक्षण म्हनल की आपल्याकडे येड्रॉइड मोबाईल लागतो. अनेक पालकांनी आपल्या मुला मुलींचा अभ्यास बुडू नये म्हणून मोबाईल ...

Read More »

मनुष्यबळ कमी असल्याने लोक ताटकळले.?

मनुष्यबळ कमी असल्याने लोक ताटकळले.? – केज / जय जोगदंड – कोरोना तपासणी केली नाही तर दुकाने सील केली जातील – तहसीलदार मेंडके यांचा इशारा – कोरोना केंद्रावर तपासणी करून घेण्यासाठी व्यावसायिकांची गर्दी मात्र मनुष्यबळ कमी असल्याने लोक ताटकळले केज – तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना तपासणी करून घ्यावी अन्यथा दुकाने बंद केली जातील असा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे. केज तालुक्यातील ...

Read More »