Home » माझी वडवणी

माझी वडवणी

*वडवणीत रोटरीची पाणपोई सुरु*

*वडवणीत रोटरीची पाणपोई सुरु*   वडवणी येथे रोटरी क्लब च्या वतीने पानपोईचे उदघाटन करताना रोटरी क्लब चे अध्यक्ष डाँ.भाऊसाहेब पुर्भे, पीएसआय भोसले प्रा.श्रीराम मुंडे,कल्याणराव राऊत व इतर

Read More »

पुसरा येथे अखंड हारिनाम सप्ताहास प्रारंभ

पुसरा येथे अखंड हारिनाम सप्ताहास प्रारंभ *  सात दिवस रंगणार सोहळा वडवणी/डोंगरचा राजा पुसरा येथे हानुमान जन्मउत्सवानिमत्त  पार पडत आसलेला आखंड हारिनाम सप्ताह आज पासुन मोठ्या उत्सावात प्रारंभ झाला. या सप्ताहास विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा आसे आवाहान समस्त पुसरा गावकरी मंडळीने केले आहे.           दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही तालुक्यातील ...

Read More »

पिंपरखेड येथे जगताप मिञ मंडळ शाखेचा उद्या शुंभारंभ

पिंपरखेड येथे मोहन जगताप मिञ मंडळाच्या शाखेचे उद्या भव्य शुंभारंभ वडवणी /ऑनलाईन डोंगरचा राजा माजलगांव विधान सभा मतदार संघाचे कृशल नेतृत्व आणि छञपती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहन जगताप यांच्या नावाच्या मिञ मंडळ शाखेचा शुभारंभ पिंपरखेड येथे उद्या होणार असुन या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.                   ...

Read More »

*कल्याण -डोंबिवली महापालिकेत पत्रकारांसाठी विशेष निधी.*  परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मानले पालिकेचे आभार 

*कल्याण -डोंबिवली महापालिकेत पत्रकारांसाठी विशेष निधी.*  परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मानले पालिकेचे आभार डोंबिवली : पत्रकारांसाठी आनंदाची.आश्‍वासक आणि राज्यभर अनुकरणीय बातमी कल्याण-डोंबिवलीतून आली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेने पत्रकारांसाठी तब्बल 50 लाख रूपयांची तरतूद पत्रकार आपत्कालीन निधी म्हणून केली आहे.या निधीतून आजारी पत्रकारांवर उपचार करण्यासाठी किंवा एखादा पत्रकार अपघातात सापडला तर त्याच्यावरील उपचारासाठी मदत मिळणार आहे..कल्याण डोंबिवली महापालिकेचा हा निर्णय अभिनंदनीय असून मराठी ...

Read More »

गावंदरा येथे मोहनराव जगताप यांच्या हस्ते वार्षिक स्नेह संम्मेलनाचे उद्धघाटन

    जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गावंदरा ता.धारूर येथिल वार्षिकस्नेह संम्मेलन कार्यक्रमचे उदघटन करताना मोहनदादा जगताप,बाबाराय बड़े सरपंच,रामदीप डाके,अंगदराव कटके, महादेव बड़े चेअरमन, रामदास तिड़के,अर्जुन मुंडे सर,बिभीषन बड़े, यांसह आदि सन्माननीय मान्यवर व उपस्थित विद्यार्थी व गावकरी.

Read More »

*रेल्वे मावेजा प्रश्न शरद पवार मार्फत थेट दिल्लीत गेला.*

*रेल्वे मावेजा प्रश्न शरद पवार मार्फत थेट दिल्लीत गेला.* * माजी कृषीमंत्री शरद पवारांना प्रकाश सोळंके भेटले. * रेल्वे भुसंपादन मावेजा कृती समितीचे निवेदन. * लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक. ============================ *आँनलाईन / डोंगरचा राजा*      अहमदनगर ,बीड ,परळी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीला ११०० रु  ते १३०० रु प्रति गुंठा या प्रमाणे अत्यल्प मावेजा दिला असुन या जमिनीला ...

Read More »

*मामला येथे आखंड हारिनाम सप्ताह

*मामला येथे श्रीराम नवमी निमत्त आखंड हारिनाम सप्ताहास प्रारंभ*   *  सात दिवस रंगणार सोहळा* वडवणी/ डोंगरचा राजा मामला येथे श्रीराम नवमी ते हानुमान जयंतीच्या दरम्यान पार पडत आसलेला आखंड हार्नाम सप्ताह आज पासुन मोठ्या उत्सावात प्रारंभ झाला. या सप्ताहास विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा आसे आवाहान मामला गावकरी मंडळीने केले आहे.   ...

Read More »

* पंचायत समितीत भ्रष्टाचा-यांचीच पाठराखण*

* पंचायत समितीत भ्रष्टाचा-यांची पाठराखण * च पाठराखण* डोंगरचा राजा आँनलाईन / वडवणी    वडवणी पंचायतसमितीमधुन करण्यात येत आसलेल्या रोहयोच्या कामात आजपर्यंत मोठ्या प्रमाणात भृष्टाचार झालेला आसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत व येत आहेत परंतु यामध्ये आधिकारी, कर्मचारी या सर्वांचेच हात ओले झालेले आसल्याने तक्रारीवर कुठलिही कार्यवाही नकरता उलट हे संगनमताने भृष्टाचारालाच अभय देत आसल्याचे दिसुन येत आहे. राजा हरिश्चंद्र पिंपरी ...

Read More »

*वडवणी तालुका भिम जन्मोत्सव 2018*

*वडवणी तालुका भिम जन्मोत्सव 2018*  नियोजन समितीच्या निवडी अॅड भास्कर उजगरे,राजेश उजगरे, शाम सु. उजगरे यांच्या  निवड जाहीर केल्या. यावेळी भाई महादेव उजगरे, नगरसेवक भानुदास उजगरे, माजी सरपंच भिमराव उजगरे, माजी उपसरपंच पंडीत उजगरे, रिपाईअध्यक्ष महादेव उजगरे, संचालक परमेश्वर उजगरे, पत्रकार जानकिराम उजगरे, नगरसेवक संजय  उजगरे व भिमनगर, पंचशिल नगर, रमाई नगर वडवणी येथील भिमसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते

Read More »

*डाँ.नाईकनवरेंचा भाजपात प्रवेश *

*डाँ.नाईकनवरेंचा भाजपात प्रवेश * वडवणी येथील सामाजिक व वैद्यकियसेवेव्दारे सर्वांचे परिचीत असलेले,वडवणी डाॅक्टर संघटना ता.अध्यक्ष डाॅ.महादेव नाईकनवरे यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य विधानभवन येथे ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला यावेळी उपस्थित आ.आर.टी.देशमुख ,बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,डाॅ.लक्ष्मण जाधव भाजपा प्रदेश उपाध्यक्ष (भविआ),श्रीमंत मुंडे वडवणी शहर अध्यक्ष श्रीमंत मुंडे,संजय पिंपळे,अनिल पठाडे आदि उपस्थित होते.

Read More »