Home » माझी वडवणी

माझी वडवणी

कु.संजना उजगरे हिस ९० टक्के गुण.

कु.संजना उजगरे हिस ९० टक्के गुण. डोंगरचा राजा /आँनलाईन नुकत्याच झालेल्या सिबीएसई परिक्षेचा निकाल जाहिर झाला असुन गुरुकुल ईग्लिश स्कुल ची विद्यार्थीनी कु.संजना बाबासाहेब उजगरे हिने ९० टक्के गुण प्राप्त केले असुन तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे. वडवणी येथील रहिवासी व वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी बाबासाहेब उजगरे यांची कन्या कु.संजना बाबासाहेब उजगरे ही बीड येथील ...

Read More »

प्रा. रवी गोरे सेट परिक्षेत उत्तीर्ण.

प्रा. रवी गोरे सेट परिक्षेत उत्तीर्ण डोंगरचा राजा / आँनलाईन – धारुर तालुक्यातील धुनकवाड येथील प्रा.रवी बंकटराव गोरे हे सेट परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत . 28जानेवारी 2018रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या सेट परिक्षेत केमिकल सायन्स या विषयात परिक्षा घेण्यात आली होती तरी या सेट परिक्षेचा निकाल काल लागला व चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत .यांचे प्राथमिक ...

Read More »

भर उन्हाळ्यात वडवणीच्या नदीला पाणी.

भर उन्हाळ्यात वडवणीच्या नदीला पाणी. डोंगरचा राजा/आँनलाईन – जांभळी चा तलाव तुडुंब भरला. – नदी ही दुथडी वाहु लागली. वडवणी शहरासह तालुक्यातील गावा- गावात नागरिक फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईच्या झळा सोसतांना दिसतात.पिण्याच्या पाण्यासह शेती, उद्योग ,व्यवसायासाठी पाणी हे आवश्यक बाब आहे. वडवणी नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्षा सौ.मंगलताई राजाभाऊ मुंडे यांनी अतिशय छान आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला आहे.उर्ध्व कुंडलीका प्रकल्पाचे ...

Read More »

शिवसेनेचे महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

शिवसेनेचे महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न. डोंगरचा राजा आँनलाईन | दिंद्रुड बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नियोजनाखाली शिवसेना माजलगांव तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या सौजन्याने माजलगांव तालुक्यातील शिव सेना नेते अप्पासाहेब जाधव यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन दिंद्रुड येथिल जि. प. प्रा.शाळेत केले होते. हिंदुर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ जनसेवेचा वसा उचलणारे माजलगांव ...

Read More »

नगराध्यक्षपदी सौ.मंगलताई मुंडें बिनविरोध.

नगराध्यक्षपदी सौ.मंगलताई मुंडें बिनविरोध. डोंगरचा राजा / आँनलाईन येथील नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीने सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज न आल्याने त्या बिनविरोध निवडुन आल्या. वडवणी नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी सौ.मंगल राजाभाऊ मुंडे दुस-यांदा विराजमान झाल्या आहेत. त्यांचा च्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची ...

Read More »

नगराध्यक्ष पदासाठी सौ.मंगल मुंडेंचा अर्ज दाखल.

नगराध्यक्ष पदासाठी सौ.मंगल मुंडेंचा अर्ज दाखल. वडवणी / डोंगरचा राजा आँनलाईन येथील नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीने सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत असल्याने २५ मे रोजी नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडुन जोरदार तयारी करण्यात आली असुन भाजपचे नेते राजाभाऊ मुंडे ...

Read More »

व्हरकटवाडीत रोटरी चे श्रमदान.

व्हरकटवाडीत रोटरी चे श्रमदान. डोंगरचा राजा / आँनलाईन अमिर खान यांनी सामाजिक जानिवेतुन दृष्काळग्रस्त भागात राबवलेल्या पाण्याच्या जागृतीसाठी वाॅटर कप स्पर्धा धारुर तालुक्यातील व्हरकटवाडी सह इतर गावात सुरु आसुन लोकसहभागासह श्रमदानाचा ओघ सुरु आसतांना माजलगाव येथील रोटरी क्लब मात्र सेन्ट्रल ने आज दि.१७ रोजी व्हरकटवाडी या डोंगर कपारित जावुन तब्बल ४ तास श्रमदान करुन मोठा बंधारा उभा केला. पाण्यासाठी अनेक ...

Read More »

हातोल्यात “तुफान आलं या”..

हातोल्यात “तुफान आलं या”.. डोंगरचा राजा / आँनलाईन ▪ एक दिवसात 2 हजार घनमिटरचे खोदकाम. ▪ विविध संघटना व संस्थांचा पुढाकार. ▪ cm ग्रा.सा.प.अभियानची टीम हातोल्यात. ▪ सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त नवा उपक्रम. अंबाजोगाई – जलसंधारणाची चळवळ गावोगावी आता गतीमान होवू लागली आहे. बुधवारी सकाळी हातोल्यात झालेल्या महाश्रमादानात ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे दिड हजार लोक श्रमदानात सहभागी झाले. एकाच दिवसात ...

Read More »

ना.मुंडे यांच्यामुळे बोंडअळीचे २५६ कोटी मंजूर.

ना.मुंडे यांच्यामुळे बोंडअळीचे २५६ कोटी मंजूर – पहिला हप्ता ८५ कोटीचा. – पैकी ६८ कोटी रुपये खात्यात जमा. बीड / डोंगरचा राजा आँनलाईन. शेतक-यांना संकट काळात नेहमीच धावून जाणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी याही वेळी शेतक-यांना दिलासा दिला असून त्यांच्यामुळे जिल्हयातील कापूस उत्पादकांसाठी बोंडअळी नुकसानीचे २५६ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले ...

Read More »

रा.काँ.नेते. छगन भुजबळ ‘सिल्व्हर ओक’ वर.

रा.काँ.नेते छगन भुजबळ ‘सिल्व्हर ओक’ वर. मुंबई / डोंगरचा राजा आँनलाईन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर दाखल झालेत. मला जामीन मिळाला त्यावेळी पहिला फोन हा शरद पवार यांचाच झाला, अशी माहिती भुजबळ यांनी दिली होती. तसेच पडत्या काळात ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याचे आभार भुजबळ ...

Read More »