Home » माझी वडवणी

माझी वडवणी

एका फोनची तात्काळ दखल..पाणी उपलब्ध झालं.

एका फोनची तात्काळ दखल..पाणी उपलब्ध झालं. – मुख्याधिकारी यांचे आभार – अँड.अजित देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला आणि निवासस्थानाला आवश्यक असणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी प्रवाहात होत होता. त्यामुळे हे पाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरत नव्हते. याबाबतची माहिती अँड. अजित एम. देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत, वडवणी यांना एक फोन ...

Read More »

युवा नेते बाबरी मुंडे यांचे नेतृत्व ; 26 अशासकीय सदस्यांनी दिले राजीनामे.

युवा नेते बाबरी मुंडे यांचे नेतृत्व ; 26 अशासकीय सदस्यांनी दिले राजीनामे. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – वडवणी तालुक्यातील भाजपा निरंक.. – जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा,सरपंच, उपसरपंच यांचा यात समावेश.. वडवणी – वडवणी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,सरपंच, उपसरपंच, वडवणी तालुका भाजपा पदाधिकारी यांनी युवा नेते ...

Read More »

जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा.

जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा. – डोंगरचा राजा / आँनलाईन. वडवणी- बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कडे पाठवला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच जाहीर करण्यात आला.या विस्तारित मंत्री मंडळात बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांना ...

Read More »

अँड.अजित देशमुख यांची कोरोना सेंटरला भेट.

अँड.अजित देशमुख यांची कोरोना सेंटरला भेट. – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी – कोरोणाचे प्रमाण कमी होता होता आता ते पुन्हा दीडशेच्या आसपास पेशंट निघत असल्याने वाढत आहे. लोक अजूनही काळजी घ्यायला तयार नाहीत. वडवणी येथील कोरोणा केअर सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधण्यासाठी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी सेंटरला भेट दिली. यावेळी डॉक्टर मोराळे यांच्यासह येथील ...

Read More »

वडवणी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने

वडवणी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – ॲट्रासिटी ॲक्ट बाबत आणि दलित समाजा विरोधात भडकावू आणि जातीयवादी बेताल वक्तव्य करणाऱ्या आ.संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा एकमेव मागणीसाठी सोमवारी वडवणी तहसील कार्यालयावर तमाम आंबेडकरी चळवळीतील समुहाने निदर्शने करण्याची हाक दिली असून वडवणी तालुक्यातील तमाम समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. वडवणी ...

Read More »

वडवणी शहराला एक दिवसाआड पाणी सोडा – सतीश बडे

वडवणी शहराला एक दिवसाआड पाणी सोडा – सतीश बडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी – वडवणी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली असून याबाबतीत मुख्याधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन शहरातील प्रत्येक प्रभागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे युवा नेते सतीश बडे यांनी केली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की,वडवणी शहराला सोन्नाखोटा येथील ...

Read More »

त्या..माफियांवर कठोर कारवाई करा – परिषदेची मागणी.

त्या..माफियांवर कठोर कारवाई करा – परिषदेची मागणी. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर त्यांच्या कार्यालयात जाऊन शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण केली.याप्रकरणी मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत तहसीलदार श्री.शिरसेवाड व पोलिस निरीक्षक मिरकर यांच्या कडे निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक वृत्त असे की, अवैध ...

Read More »

तर गंभीर परिणाम भोगावे लागतील – बी.एम.पवार 

तर गंभीर परिणाम भोगावे लागतील – बी.एम.पवार  – डोंगरचा राजा / ॲानलाईन – राज्यातील तमाम ओबीसी समाज बांधवांना राजकीय आरक्षणापासुन अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील – बी एम पवार वडवणी – महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या लोकसंख्या बाबतीतील अहवाल योग्य मुदतीत राज्य सरकारने न्यायालयात सादर न केल्याने व आयोग स्थापन करु शकले नाही म्हणून राज्यातील तमाम ओबीसी बांधवाचे ...

Read More »

वडवणी शहरातील संस्कार हाॅस्पीटल सिल केले.?

वडवणी शहरातील संस्कार हाॅस्पीटल सिल केले.? – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – वडवणी शहरातील बीड – परळी हायवे रोड वरील डाॅ.शंकर वाघ यांचे संस्कार हाॅस्पीटल तालुका आरोग्य विभागाकडून सिल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.. याबाबत अधिक वृत्त असे की, वडवणी शहरातील बीड – परळी हायवे रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणारे डॉ.शंकर वाघ यांचे संस्कार हाॅस्पीटल गेल्या ...

Read More »

जीवितास धोका;दाम्पत्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार..

जीवितास धोका;दाम्पत्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड – तालुक्यातील सुर्डी थोट येथील एका संस्था चालकासह अन्य तिघांनी पगार देण्यास वर्षानुवर्षे टाळाटाळ केली.आता जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे संस्थाचालकांकडून जीवितास धोका निर्माण झाला. फसवणूक केल्याची तक्रार शाळेवरील शिपायासह स्वयंपाकी असणाऱ्या पत्नीने पोलीस अधीक्षकांकडे 12 मे रोजी केली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की,जालिंदर रामकिसन थोटे,संगीता ...

Read More »