Home » माझी वडवणी

माझी वडवणी

चारा छावण्यांना अचानक भेट —

चारा छावण्यांना अचानक भेट — डोंगरचा राजा/आँनलाईन — — जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांची मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या सह चारा छावण्यांना अचानक भेट बीड -जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी मलकाची वाडी , खोकरमोहा , रायमोहा आव्हळवाडी , शिरूर , तांबा, राजुरी पाटोदा येथील छावणीस सर भेट देऊन पाहणी केली . यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमोल येडगे ...

Read More »

आत्मसन्मानाची वागणूक द्यावी – तोकले

आत्मसन्मानाची वागणूक द्यावी – तोकले डोंगरचा राजा / आँनलाईन अंबाजोगाई — महिलांनी गुलामगिरीतून बाहेर पडले पाहिजे . माहिलांना आत्मसन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे , मुलींना आत्मसन्मानासाठी शिक्षण दीले पाहीजे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी व्यक्त केले . योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्यावतीने आयोजित महिला आत्मभान शिबीरात गुरुवारी त्या बोलत होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ...

Read More »

अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय

अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय डोंगरचा राजा/आँनलाईन — नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी रोखण्यासाठी अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय — अवैध वाळु उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा ‘बीड पॅटर्न’ — अडीच दिवस चाललेल्या मोहिमेत जिल्हयात 2262 ब्रास वाळु जप्त — जप्त वाळु मुख्यालयात आणण्यासाठी ट्रक-टिपर-हायवा यांच्या 322 फेऱ्या — महसुल व पोलीस यंत्रणेतील उपविभागीय अधिकाऱ्यांपासून गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश — ...

Read More »

एस.एम.चा गावात मुक्काम – कुलकर्णी

एस.एम.चा गावात मुक्काम.. डोंगरचा राजा/आँनलाईन देशमुख बंधुंचा पाणीदार स्वभाव, एस.एम.चा गावात मुक्काम, जन्मभुमी देवडी गावाला दुष्काळमुक्त करण्याचा आटापिटा…. माणुस कितीही आपल्या ठिकाणी मोठा असला तरीही त्याच्या अंगी जन्मभुमीची आगळीवेगळी ओढ असते. आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची धारणा अलीकडच्या नविन पिढीत लुप्त होत असली तरी जुन्या पिढीतली माणसं गावाला कधी विसरू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या पत्रकार क्षेत्रात स्वकर्तृत्वाने क्षितीजावर ...

Read More »

संतविचाराचा नंदादीप तेवत ठेवा – हभप.रामदासी

संतविचाराचा नंदादीप तेवत ठेवा – हभप.रामदासी डोंगरचा राजा / आँनलाईन आष्टी — जगातला कुठलाही धर्म कधीच हिंसा, द्वेष. मत्सर, वैरभाव, करायला शिकवत नाही. मानवी जीवनात दया, क्षमा , परोपकार, समता, बंधुता, एकता याच जीवन मूल्यांची शिकवण धर्म देतो. संतांनी याच जीवन मूल्यांची शिकवण दिली .देव फक्त देवळातच नाही तर चराचरात त्याचे अस्तित्व आहे. तो सर्व प्रथम माणसात आहे म्हणून माणसावर ...

Read More »

मतदान सुरू,मतदारांमध्ये उत्साह..

मतदान सुरू,मतदारांमध्ये उत्साह.. डोंगरचा राजा / आँनलाईन लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी 18 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सुरवात झाली,जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळाले . बीड जिल्ह्यात तब्बल 20 लाख 43 हजार मतदार असून भाजपच्या डॉ प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी चे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत होत आहे .प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर गुरुवारी मतदान प्रक्रियेस सुरवात झाली .सकाळपासूनच ...

Read More »

भाई थावरे यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा.

भाई थावरे यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा. डोंगरचा राजा / आँनलाईन भाजप सरकारने संपुर्ण कर्जमाफी केली नाही,त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी नाही त्यामुळे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाई गंगाभीषण थावरे यांनी निवडणुकीच्या एक दिवस आगोदार पत्रकार परिषद घेऊन रा कॉ चे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे .त्यामुळे भाजप साठी धक्का समजला जात आहे. शेतकरी चळवळीचे नेते असलेले भाई गंगाभीषण थावरे ...

Read More »

प्रितमताईंना मताधिक्य देणार – अँड.दळवे

प्रितमताईंना मताधिक्य देणार – अँड.दळवे डोंगरचा राजा / आँनलाईन आगामी लोकसभेसाठी माजलगाव शहरातील भारतीय जनता पक्षाची संघटन फळी सज्ज असून प्रीतम ताईंना शहरातून मताधिक्य मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन भाजप शहराध्यक्षअँड. सुरेश दळवे यांनी केले माजलगाव शहरात सर्व प्रभागातील बूथ रचने बाबत संभाजीनगर येथील नगरसेवक निवडणूक बूथ समन्वयक प्रमुख समीर राजूरकर, यांनी बैठक घेतली या वेळी मनोज भारसकर ,मंदिप राजपूत, ईश्वर ...

Read More »

ताईंना मत म्हणजे विकासाला मत – बाबरी मुंडे

ताईंना मत म्हणजे विकासाला मत – बाबरी मुंडे डोंगरचा राजा / आँनलाईन खा. प्रितमताईंना निवडणुकीत जनता भरघोस मतांनी निवडून देणारच आहे.परंतु प्रीतमताईंना मत म्हणजे विकासाला मत हे मतदारांना समजले आहे. खंबीर पंतप्रधान व विकासाची दृष्टी असलेल्या खासदार हे समीकरण राखणे महत्वाचे असल्याने त्यांच्या पाठीशी मतदारांनी खंबीर उभे रहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे यांनी मोरवड सह विविध गावात ...

Read More »

ॲड.आंबेडकरांच्या सभेस उपस्थित रहा –

ॲड.आंबेडकरांच्या सभेस उपस्थित रहा — डोंगरचा राजा / आँनलाईन — ॲड.आंबेडकर यांच्या सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे – वंचित बहुजन आघाडी माजलगाव — वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ बहुजनांचे नेते ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा दि. 7 रविवार रोजी मोंढा मैदान येथे आयोजित करण्यात आली असून या सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे ...

Read More »