Home » माझी वडवणी

माझी वडवणी

वडवणी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा.

वडवणी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा. – पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी – मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या.वर्धापन दिनानिमित्त वडवणी शाखेच्या वतीने मा.एस.एम.देशमुख सर यांच्या उपस्थितीत वडवणी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी वर्धापन दिन काल दि.3 डिसेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी यांच्या वतीने ...

Read More »

उमेदवारांच्या चाचपणीसाठी आ.पवार वडवणीत.

उमेदवारांच्या चाचपणीसाठी आ.पवार वडवणीत. डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आता पूर्ण क्षमतेने पेटला असून सत्ताधारी भाजपाच्या वतीने ताकदीने ही निवडणूक लढवली जाणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी पक्षाच्या वतीने गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ.लक्ष्मण पवार हे आज दि.३० नोव्हेंबर २०२१ मंगळवार रोजी दुपारी ठीक १ वाजता वडवणी शहरातील आनंद मंगल कार्यालय याठिकाणी येत आहेत. ...

Read More »

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब..

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – तुमच्यावर गुन्हा दाखल का दाखल करू नये. वडवणी – आपण लोकसेवक आहात. आपले आचरण कायद्याला धरून असावं. तुम्ही जाणीवपूर्वक सूडबुद्धीने वागत आहात. आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने कायदेशीर अधिकार आमच्याविरुद्ध वापरत आहात. आम्हाला नुकसान पोहोचण्यासाठी आम्हाला धाक दाखवत आहात. त्यामुळे आपल्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे थेट ...

Read More »

महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा – मित्र मंडळ

महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा – मित्र मंडळ डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड – भाजपाचे युवा नेते बाबरी शेठ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून बाबरी मुंडे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. शुक्रवार दि.19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपंचायत व्यापारी संकुल वडवणी या ठिकाणी ...

Read More »

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुंदरनगर कारखान्याच्या वतीने दीपावली 2021 सणा निमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी,कामगार यांना १२.५० टक्के बोनस जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली आहे. यासंदर्भात चेअरमन धैर्यशील सोळंके म्हणाले की, मागील सन २०२०-२०२१ मध्ये कारखान्याने उच्चांकी 821478 मेट्रिक टन ऊस ...

Read More »

वडवणीत पत्रकार रस्त्यावर का उतरले.? – एस.एम.देशमुख

वडवणीत पत्रकार रस्त्यावर का उतरले.? – एस एम देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी तालुका झाला, त्याला २० – २२ वर्षे झाली.. या काळात वडवणीत तहसिल आलं, कोर्ट आलं, पंचायत समिती आली.. अन्य सर्व सरकारी कार्यालयं आली.. आली नाही ती बॅंक.. तालुका होण्यापूर्वी वडवणीत स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा होती.. महाराष्ट्र ग्रामीण बँक होती.. गेल्या वीस पंचवीस वर्षात दुसरी ...

Read More »

देवडी येथे पोलीस चौकी होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

देवडी येथे पोलीस चौकी होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड / वडवणी तालुक्यातील देवडी येथे पोलीस चौकी सुरू करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.. देवडी गावचे भूमीपूत्र आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली.. यावेळी देशमुख यांनी देवडी ...

Read More »

वडवणी तालुक्यात १८३ मि.मी.पावसाची नोंद.

वडवणी तालुक्यात १८३ मि.मी.पावसाची नोंद. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड – बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील कवडगांव आणि वडवणी मंडळात एकुण १८३ मिलिमीटर पावसाची नोंद महसूल दप्तरी झाली आहे.यापैकी कवडगांव मंडळात ११३ मिलिमिटर तर वडवणी मंडळात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

Read More »

मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करा – मागणी

मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करा – मागणी – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड – वडवणी या तालुक्याच्या ठिकाणी मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की मराठा क्रांती मोर्चा मार्फत मराठा समाज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी संयमाने ...

Read More »

पोलीस हेडकॉन्स्टेबल डोंगरे यांना सेवावृत्तीचा निरोप..

पोलीस हेडकॉन्स्टेबल डोंगरे यांना सेवावृत्तीचा निरोप.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल महादू सोपान डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा वडवणी पोलिस स्टेशनच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.. श्री.डोंगरे हे गेल्या तीन-चार वर्षांपासून वडवणी तालुक्यात आपली सेवा बजावत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा देत सर्वांची मने जिंकली होते. ते अतिश ...

Read More »