Home » माझी वडवणी

माझी वडवणी

धनुभाऊ….लवकर बरे व्हा..

धनुभाऊ….लवकर बरे व्हा.. – डोंगरचा राजा/ आँनलाईन. निवडणूकीतील जय-पराजय, राजकीय डावपेच, मंत्रीपद, पालकमंत्रीपद यापलीकडे  धनंजय मुंडे यांचे संघटन कौशल्य अद्वितीय आहे. धनंजय मुंडे यांनी जपलेले कार्यकर्ते जिवाभावाचे आहेत. त्यांचे हे कौशल्यच त्यांना राजकीय शिखरावर घेऊन जाणारे ठरत आहे. रात्र असो, दिवस असो, कार्यकर्ता लहान असो अथवा मोठा असो धनंजय मुंडे सर्वांसाठी उपलब्ध असतात. आता मंत्रीपद सांभाळत असतांनाही परळीतील त्यांच्या कार्यकर्त्याच्या ...

Read More »

बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू.

बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू. -/ डोंगरचा राजा / ऑनलाइन. वडवणी – शुक्रवारी बीड जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू होता. या कालावधीत विज कोसळून वडवणी तालुक्यातील मोरवड येथील बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडवणी तालुक्यातील मोरवड येथील विष्णू अशोक अंडील वय 17 वर्ष व पूजा अशोक अंडील वय 15 वर्ष हे दोघे बहीन भाऊ आपल्या शेतामध्ये गेले असताना जोराचा पाऊस ...

Read More »

कन्टेनमेंट झोन शिथील – जिल्हाधिकारी.

कन्टेनमेंट झोन शिथील – जिल्हाधिकारी. – डोंगरचा राजा / आँनलाईन. – वडवणी शहरातील साळींबा रोड येथील कन्टेनमेंट झोन शिथील, परिस्थिती पूर्ववत-जिल्हाधिकारी राहुल रेखावार बीड – वडवणी येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. येथील शासनाचे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती ...

Read More »

पोषण आहारात अफरातफर..?

पोषण आहारात अफरातफर..? – डोंगरचा राजा / आँनलाईन. – बिचकूलदरा तांडा येथील अंगणवाडी सेविकेची पोषण आहारात अफरातफर सेविकेवर कठोर कारवाईसाठी माता-पालकांचे प्रशासनाला निवेदन वडवणी – वडवणी नगरपंचायत अंतर्गत असलेल्या बिचकूलदरा तांडा याठिकाणी अंगणवाडी केंद्र अस्तित्वात असून तेथील कार्यरत अंगणवाडी सेविका शालन गोविंद राठोड यांनी लहान बालकांसाठी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात अफरातफर केली असल्याची लेखी तक्रार स्थानिक माता-पालक ...

Read More »

भावानेच केला भावाचा खून

भावानेच केला भावाचा खून -/ डोंगरचा राजा / ऑनलाइन. दिंद्रुड येथून तीन किलोमीटर अंतर असलेल्या पिंपळगाव नाखले येथे दोन सख्ख्या भावात झालेल्या किरकोळ वादातून भावानेच भावाचा खून केला आहे. अधिक वृत्त असे की, येथून जवळच असलेल्या माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव नाखले या गावात राहत असलेल्या काळे कुटुंबातील गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे या भावा- भावात दारूच्या नशेत नेहमीच भांडणे ...

Read More »

हल्ले सहन केले जाणार नाहीत – तांगडे.

हल्ले सहन केले जाणार नाहीत – तांगडे. -/ डोंगरचा राजा / ऑनलाइन. – “कोरोना”च्या आडून ब्रम्हगाव,ता.गेवराई येथील दलित युवकावर जीवघेणा हल्ला. *अशा फालतू कारणाने दलितांवर झालेले हल्ले सहन केले जाणार नाहीत.:-किशन तांगडे बीड – दि.26 मे रोजी ब्रम्हगाव,ता.गेवराई येथील मोल मजुरी करून आपला उदर निर्वाह करणारा शिवराम बबन निकाळजे या बावीस वर्षाच्या दलित युवकांवर आणि त्याच्या कुठूम्बा वर गावातीलच गावगुंडांनी ...

Read More »

खते;बियाणे मोफत द्यावे – गवळी

खते;बियाणे मोफत द्यावे – गवळी -/डोंगरचा राजा / आँनलाईन. बीड – संपूर्ण जग हिंदुस्तान कडे कृषी प्रधान देश म्हणून बघत ओळखत आहे . आमचा देश हा कृषिप्रधान देश आहे आणि देखील कारण सध्या लोक लॉक डाऊन च्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जे अन्नधान्य संपूर्ण देशाला पुरवले आहे. आणि हे शेतकऱ्यांना हे सुध्या सिद्ध केले. की आपला भारत देश हा हा कृषिप्रधान देश ...

Read More »

देवगावचा भूमिपुत्र करोनावर संशोधन करणार.

देवगावचा भूमिपुत्र करोनावर संशोधन करणार. -/ डोंगरचा राजा / आँनलाईन. वडवणी – सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा करणार संशोधन, आष्टी येथिल बी फार्मसी (औषध निर्माण शास्त्र) चतुर्थ वर्षी शिकणार विघार्थी दिलीप भगवान सुरवसे हा अश्वगंधा या औषधी वनस्पती लस संशोधन करणार आहे,आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोरोना रोगावर लस शोधनाच कार्य करणार आहे , 21 ऑगस्ट मध्ये पुणे मध्ये ड्रग असोसिएशन आणि राज्य ...

Read More »

प्रदीप गिलबीले यांची निवड

प्रदीप गिलबीले यांची निवड -/डोंगरचा राजा / आँनलाईन. – कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य च्या बीड जिल्ह्या अध्यक्ष पदी प्रदीप गिलबीले यांची निवड करण्यात आली. कृषी पदवीधराचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेली हि संघटना आज महाराष्ट्र भर कृषी ,शेती, क्षेत्रातील तसेच कृषी महाविद्यालय व ,विद्यापीठातील विद्यार्थीच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते.कृषी या विषयाची पदवी घेतल्यानंतर जे बेरोजगार पदवीधर आहेत ...

Read More »

आपण घरीच बसुन जिंकु – उजगरे

आपण घरीच बसुन जिंकु – उजगरे -/डोंगरचा राजा / आँनलाईन. वडवणी तालुक्यातील व शहरातील माझ्या माय बाप जनतेला कळकळीचे आवाहन करतो की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता आपण सर्तक व्हा.. त्या….. तिथल्या.. आपल्या जवळच्या अजिबात नाही.. लाखों किलो मीटर अंतर कापून हा हरामखोर कोरोना थेट आपल्या वगवणीत घुसखोरी करून आंतक निर्माण करत आहे.. या कोरोनाच्या आतंकावर मात करून आपलं गाव,आपला ...

Read More »