Home » माझी वडवणी

माझी वडवणी

वडवणीतील पत्रकारांच्या वतीने सत्कार..

वडवणीतील पत्रकारांच्या वतीने सत्कार.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने वडवणीतील पत्रकारांच्या वतीने सत्कार. वडवणी/प्रतिनिधी पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेने मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम.देशमुख यांना जाहीर झाल्याने वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या ...

Read More »

खबरदार शेतकरी मदतीपासून वंचित ठेवाल तर.. – आ.प्रकाश सोळंके

खबरदार शेतकरी मदतीपासून वंचित ठेवाल तर.. – आ.प्रकाश सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड जिल्ह्यातल्या माजलगाव,वडवणी,धारूर तालुक्यात बागायत पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई पासून शेतकरी वंचित राहिले आहेत.त्याअनुषंगाने माजलगाव तहसील कार्यालय येथे कृषी विभाग आणि महसूल विभागाची बैठक घेण्यात आली. माहे जून ते 2 ऑक्टोबर 2021 या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या नुकसानी संदर्भात सरसकट पंचनामे ...

Read More »

वडवणी तालुक्यात असे असणार गट – गण

वडवणी तालुक्यात असे असणार गट – गण डोंगरचा राजा / ऑनलाइन वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना करण्यात आली असून यामध्ये एक गट आणि दोन गणाची वाढ करण्यात आली असल्याने आता वडवणी तालुक्यात जिल्हा परिषद चे तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गण असणार आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की,वडवणी तालुक्यामध्ये निवडणुकीचा रंग भरण्यास सुरुवात झाली ...

Read More »

तातडीचे आणि महत्वाचे..मेळावा आता ६ मे रोजी

तातडीचे आणि महत्वाचे..मेळावा आता ६ मे रोजी डोंगरचा राजा / ॲानलाईन मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचे वितरण आता *शुक्रवार दिनांक ६ मे रोजी गंगाखेड येथे होत आहे*.. यापुर्वी ७ मे रोजी हा सोहळा होणार होता.. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तारीख बदलावी लागत आहे.. या सोहळ्यास विरोधी ...

Read More »

श्री.ह.भ.प.वै.इंगळे महाराज यांचे प्रथम पुण्यस्मरण

श्री.ह.भ.प.वै.इंगळे महाराज यांचे प्रथम पुण्यस्मरण – श्री.ह.भ.प.वै. इंगळे महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व तुलसी रामायण कथेचे आयोजन. – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव या गावी इंगळे घराण्यातील सावित्रीबाई बाबुराव इंगळे यांच्या पोटी दिनांक 05 / 04/1954 साली वारकरी संप्रादायातील अनमोल असे रत्न ज्यांनी वारकरी सांप्रादाय व किर्तनामध्ये विनोदाची परंपरा सुरू केली असे ...

Read More »

गावगुंडांकडुन होणारी वसुली तात्काळ थांबवा – भाजपा नगरसेवकांनी केली मागणी

गावगुंडांकडुन होणारी वसुली तात्काळ थांबवा – भाजपा नगरसेवकांनी केली मागणी – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी – आठवडी बाजारात अनोळखी गावगुंडांकडुन नगरपंचायतच्या नावाखाली गोरगरीब लोकांना धमकावून बेकायदेशीर रितीने पैसे गोळा करण्याचा खेळ मांडला असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, वडवणी शहरातील आठवडी ...

Read More »

सरकारच्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन.

सरकारच्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन. – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून काल दिनांक २६ मार्च वार शनिवार रोजी तहसील कार्यालयात दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करण्या करीता महिलांनी चुल मांडुन स्वयंपाक केला व शिवसैनिकांनी गॅसच्या टाकीला आणि मोटारसायकलला हार घालुन शिवसैनिकांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ बोंबाबोंब मारुन तीव्र आंदोलन करत घोषणाबाजी ...

Read More »

जेष्ठ पञकार एस.एम.देशमूख यांना पितृशोक

जेष्ठ पञकार एस.एम.देशमूख यांना पितृशोक – त्यांचे वडील माणीकराव देशमूख यांचे निधन वडवणी – मराठी पञकर परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख व माजी जिल्हा न्यायाधीश दिलीपराव देशमूख यांचे वडील माणीकराव देवराव देशमूख वय 90 वर्ष यांचे 26 फेब्रुवारी रोजी दुपरी देवडी येथे हादयविकराने निधन झाले त्यांचे पार्थीहा वर देवडी येथे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी पञकार ...

Read More »

भाजपाने टाकला मतदानावर बहिष्कार.

भाजपाने टाकला मतदानावर बहिष्कार. – जिल्हाधिकाऱ्यांनी सौ.रुपिका विनय नहार यांना ई-मेल द्वारे दिला होता स्थगिती आदेश. डोंगरचा राजा / ॲानलाईन  वडवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूकीसाठी सभा दि.१४/०२/२०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड यांनी बोलावलेली होती. सदर सभेच्या बैठकीच्या नोटिसा नगरपंचायत वडवणीच्या १७ नगरसेवकाला देण्यात आल्या होत्या.वडवणी नगरपंचायतचे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ.रुपिका विनय नहार यांच्याबाबत निवडणूक अपील/ अपात्रता बाबत अपिल ...

Read More »

वडवणी एकुण चार प्रभागात ८९.५० टक्के मतदान

वडवणी एकुण चार प्रभागात ८९.५० टक्के मतदान – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक… वडवणी नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार प्रभागांमध्ये आज मतदान झाले..ते खालील प्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक चार एकुण मतदान – ४३४ एकुण झालं – ४०० ————————————————— प्रभाग क्रमांक पाच एकुण मतदान – ३९८ एकुण झालं – ३५६ —————————————————– प्रभाग क्रमांक सहा एकुण मतदान – ५८४ एकुण ...

Read More »