Home » माझा बीड जिल्हा

माझा बीड जिल्हा

लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा सन्मान.

लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा सन्मान. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. माजलगाव – संपुर्ण भारत देशामध्ये १ जुलै २०१७ पासुन वन नेशन वन टॅक्स म्हणजेच सर्व देशासाठी एकच कर अशी सुटसुटीत जीएसटी कर प्रणाली राबविण्यात आली या कर प्रणालीनुसार प्रत्येक महिन्याला,तिमाही, वार्षीक अशी विविध विवरणपत्र बिनचूक व वेळेत दाखल करावी लागतात अशा प्रकारे विवरणपत्र दाखल करीत असताना शेवटचा करउपभोक्ता यांनी ...

Read More »

पिक कर्जाच्या वसुलीसाठी मुदतवाढ..

पिक कर्जाच्या वसुलीसाठी मुदतवाढ..

Read More »

जलदगतीने पूर्ण करू – ना. धनंजय मुंडे

जलदगतीने पूर्ण करू – ना. धनंजय मुंडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – परळी मतदारसंघातील दळवळणासह इतरही विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करू – ना. धनंजय मुंडे. – ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते परळी बायपास व परळी ते धर्मापुरी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न, दर्जेदार पद्धतीने वेळेत काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना. – आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक – ना. मुंडेंनी पुन्हा करून ...

Read More »

ना.धनंजय मुंडेंनी दिला खा.छत्रपती संभाजीराजेंना विश्वास!

ना.धनंजय मुंडेंनी दिला खा.छत्रपती संभाजीराजेंना विश्वास! – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक; सर्व स्तरावर आवश्यक प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील – धनंजय मुंडे यांनी दिला खा. छत्रपती संभाजीराजेंना विश्वास! – बीड येथे ना. धनंजय मुंडे यांनी खा. छत्रपती संभाजीराजे यांचे केले स्वागत* बीड – महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाच्या कायम बाजूने व सकारात्मक असुन, समाजाला आरक्षण मिळवून ...

Read More »

समाज बांधवांनी सहभागी व्हावे – भारत जगताप

समाज बांधवांनी सहभागी व्हावे – भारत जगताप – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे,आता राज्याने विनंती याचिका केली आहे,त्यात योग्य माहिती देऊन पाठपुरावा करावा यासाठी दि.२८ जून रोजी आ.सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चात वडवणी तालुक्यातील समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवा नेते भारत ...

Read More »

शिवसेनेचे वाघ आपसात भिडले..

शिवसेनेचे वाघ आपसात भिडले.. – डोंगरचा राजा / आँनलाईन – बीड जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात राडा. माजलगाव – माजलगाव येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव शहरात येताच त्यांच्या स्वागताच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष पापा सोळुंके आणि जाधव यांच्या गटात तुंबळ मारामारी झाली. यात शहराध्यक्ष पापा ...

Read More »

ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण

ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका आणि पोलिस विभागाच्या १६५ वाहनांचे लोकार्पण. बीड – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या मंगळवार २२ जून २०२१ रोजी पोलीस विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या शासकीय वाहनांचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित ...

Read More »

यापुढे रुग्णांचे रेफर होणार नाही – डॉ.साबळे

यापुढे रुग्णांचे रेफर होणार नाही – डॉ.साबळे – डोंगरचा राजा / ॲानलाईन नेकनूर येथील कुटिर आणि स्त्री रुग्णालयातील मोठ्या प्रमाणात कोविड साठी डॉक्टर आणि कर्मचारी प्रतिनियुक्तीवर बीड आणि इतरत्र पाठवण्यात आले होते त्यामुळे या रुग्णालयातील कारभार ढासळला याकडे दैनिक पुढारी ने लक्ष वेधले नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी येथील तीस कर्मचारी परत पाठवले असून यापुढे येते रुग्णांना सर्व ...

Read More »

जखमी हरिणाचा शेतकऱ्यांमुळे जीव वाचला.

जखमी हरिणाचा शेतकऱ्यांमुळे जीव वाचला. जय जोगदंड / केज कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरिणाला शेतकऱ्यांनी सोडवून जखमी हरिणाला वनविभागाच्या स्वाधीन केले. साळेगाव ता. केज येथे दि. १४ जून रोजीखटकळी नावाने ओळखल्या जात असलेल्या भागात कैलास पटणे यांच्या उसाच्या शेतात एक नर जातीचे हरीण हे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले होते. कुत्रे पाठलाग करून हल्ला करीत होते. हे पाहताच या परिसरातील शेतकरी ...

Read More »

विश्वनाथ वरपे यांचे निधन..

विश्वनाथ वरपे यांचे निधन.. – केज पंचायत समितीचे वरपे बंधू यांना पितृशोक. केज – केज तालुक्यातील कृषी विस्तार अधिकारी विलास वरपे व ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ वरपे यांचे वडील विश्वनाथ वरपे ( वय ७१ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साळेगाव ता. केज येथील विश्वनाथ वरपे वय ७१ वर्ष यांचे दि.१३ जून रविवार रोजी दुपारी ४:०० वा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन ...

Read More »