ॲंड.अजित देशमुख “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्काराने सन्मानित. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – कोविड सेंटरच्या भेटी पोहोचल्या जगभरात. – सत्कार घेणार नाही बीड ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या काळात लोक घाबरून घरात बसले होते. त्या वेळी एक नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी अँड. अजित देशमुख यांनी एप्रिल, मे व जून २०२१ या काळात एकशे तेरा कोरोना केअर सेंटर आणि दवाखान्यांना भेटी ...
Read More »बीड जिल्हा पूर्णपणे अनलॉक.!
बीड जिल्हा पूर्णपणे अनलॉक.! – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – जिल्हा पूर्णपणे अनलॉक !रात्री दहापर्यंत दुकाने सुरू राहणार !! बीड – बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत खुले करण्यास जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी परवानगी दिली आहे,त्याबाबत चे आदेश रात्री त्यांनी काढले आहेत .त्याचबरोबर रेस्टॉरंट, हॉटेल,मॉल याबाबत देखील नव्याने आदेश काढण्यात आले आहेत . राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अधिक ...
Read More »कडक कारवाई होण्याची गरज – पालकमंत्री ना.मुंडे
कडक कारवाई होण्याची गरज – पालकमंत्री ना.मुंडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – जिल्हास्तरीयआढावा बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन. – कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिक कर्ज देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. बीड – मागील वर्षी लॉकडाऊन मध्ये सक्षम कार्यवाही झाली व आपण कोरोनाला रोखू शकलो, सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क वापरत नसून निष्काळजीपणा मुळे रुग्ण संख्या कमी होत ...
Read More »ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके
ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आदी मंडळाचे ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. बीड – लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे सन 2020 – 2021 या आर्थिक वर्षाची 32 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा करणाचे पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने गुरुवार दिनांक 12 /8 /2021 रोजी कारखान्याचे ...
Read More »वृत्तपत्रे आर्थिक संकटात संपादकांचे स्वांतत्र्य दिनी उपोषण.
वृत्तपत्रे आर्थिक संकटात संपादकांचे स्वांतत्र्य दिनी उपोषण. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड – बीड जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या शासकीय जाहिरातीची जवळपास दीड कोटी रुपयांची देयके जिल्हा प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असून, अनेकदा मागणी करूनही थकलेली देयके मिळत नसल्याने अखेर स्वातंत्र्यदिनी दि . १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा बीड जिल्हा संपादक संघाच्या वतीने जिल्हाधकारी ...
Read More »सीसीटीव्ही फुटेज ठेवण्याचे आदेश – अँड.अजित देशमुख.
सीसीटीव्ही फूटेज ठेवण्याचे आदेश – अँड.अजित देशमुख. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. बीड – अनेक वेळेला वादग्रस्त सी.सी.टी.व्ही. फुटेजची माहिती, माहिती अधिकारात दिली जात नाहीत. मात्र आता सी.सी.टी.व्ही. फूटेज बद्दल माहिती मागणारा अर्ज आल्या बरोबर त्या सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या प्रती जतन करून ठेवा, असे निर्देश राज्य माहिती आयोगाने दिल्यानंतर पोलीस महासंचालक, मुंबई यांनी यासंदर्भात सर्व पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्ह्याचे ...
Read More »पालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून थेट सूचना..
पालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून थेट सूचना.. -: डोंगरचा राजा / ॲानलाईन. – कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाय योजना, रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची उद्यापासून होणार अँटिजेन टेस्टिंग! – जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश. – नागरिकांनी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याचे केले आवाहन* – जिल्ह्यास अधिक लस उपलब्ध होण्यासाठी राज्याच्या आरोग्य संचालकांना पालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून ...
Read More »भाजपाचे संजय आंधळे,श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे यांनीही दिले राजीनामे..
भाजपाचे संजय आंधळे,श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे यांनीही दिले राजीनामे.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – वडवणी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचे राजीनामासत्र सुरूच असून आज पुन्हा भाजपाचे युवा नेते तथा रुई पिंपळा गावचे सरपंच संजय आंधळे यांनी आपल्या सरपंचपदाचा व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीमंत मुंडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे यांनी देखील आपल्या पदांचे राजीनामे वरिष्ठांकडे ...
Read More »जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा.
जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा. – डोंगरचा राजा / आँनलाईन. वडवणी- बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कडे पाठवला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच जाहीर करण्यात आला.या विस्तारित मंत्री मंडळात बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांना ...
Read More »डिवायएसपी जायभाये यांना सेवेतुन निलंबीत करा – हनुमंत तांगडे
डिवायएसपी जायभाये यांना सेवेतुन निलंबीत करा – हनुमंत तांगडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन – पोलीस अधीक्षक व गृहमंत्री यांना विश्व मराठा संघा चे निवेदन. बीड – डिवायएसपी सुनिल जायभाये अंबाजोगाईला रूजु झाल्यापासुन अंबाजोगाई,व परळी शहरामध्ये गुंडागर्दी वाढली असून मराठा समाजाला टार्गेट करूण मराठा समाजाच्या विरोधात खोटया केस करूण छळण्याचा प्रयत्न जायभाये जाणीपुर्वक जातीय व्दोषाच्या भावनेतुन करत आहेत.श्री विलास यादव ...
Read More »