Home » माझा बीड जिल्हा

माझा बीड जिल्हा

संघटनांनी एकजूट दाखवावी -ह.भ.प.रामदासी

संघटनांनी एकजूट दाखवावी -ह.भ.प.रामदासी डोंगरचा राजा / आँनलाईन – समाजाच्या प्रश्नासाठी सर्व संघटनांनी एकजूट दाखवावी-ह भ प भरत बुवा रामदासी – ब्राम्हण महासंघाच्या पुरोहीत आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक कडेकर तर जिल्हाध्यक्षपदी राजेश बाभूळगावकर बीड – समाज संघटित व्हावा त्यासाठी अनेक संघटना पुढाकार घेत आहेत असे असताना सामाजिक प्रश्नावर कुठल्याही संघटनांचं एक मत किंवा एकजूट झालेली दिसत नाही त्यामुळे सामाजिक प्रश्नावर सर्व ...

Read More »

आ.क्षीरसागरांची अँड.देशमुख यांच्या कार्यालयाला भेट.

आ.क्षीरसागरांची अँड.देशमुख यांच्या कार्यालयाला भेट. डोंगरचा राजा / आँनलाईन बीड – बीड विधानसभा मतदारसंघाचे लोक प्रतिनिधी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी हे उपस्थित होते. आमदार क्षीरसागर आणि अजित देशमुख यांची अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून लोकांची योग्य पध्दतीने सेवा ...

Read More »

दंड;शिस्तभंगा बद्दल मागवला खुलासा – अँड.देशमुख

दंड;शिस्तभंगा बद्दल मागवला खुलासा – अँड.देशमुख डोंगरचा राजा / आँनलाईन – माहिती अधिकाऱ्याने अर्जदारास पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश. बीड – माहिती अधिकार अधिनियम येऊन जवळपास पंधरा वर्षे पूर्ण होत आली आहेत. केंद्रातल्या या कायद्यानंतर राज्यातील माहिती अधिकाऱ्यांची मानसिकता अजूनही बदलायला तयार नाही. नगर परिषद, कळमनुरी जिल्हा परभणी येथील माहिती अधिकाऱ्यांनी अर्जदार श्रीमती सुवर्णा बुद्रुक रा. कळमनुरी, जिल्हा ...

Read More »

मराठवाड्यातील पहिली महिला पायलट

मराठवाड्यातील पहिली महिला पायलट डोंगरचा राजा / आँनलाईन – देशमुख परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – मराठवाड्यातील पहिलीच महिला पायलट देवडीच्या दामिनी देशमुखची ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड पुणे – पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांची कन्या दामिनी देशमुख हिची वायुदलातील ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड झाली आहे.या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येत तीने देदीप्यमान यश संपादन केले आहे.तीच्यावर अभिनंदनाचा ...

Read More »

टोल वसुली पण लाईट कायम बंद – अँड.देशमुख

टोल वसुली पण लाईट कायम बंद – अँड.देशमुख डोंगरचा राजा / आँनलाईन बीड – बीड तालुक्यातील धुळे – सोलापुर हायवे वर लावलेल्या लाईट एक वर्षापासून खांबासह उभ्या आहेत. मात्र त्या कायमस्वरूपी बंद आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारचे कृत्य करता येत नाही. मात्र संबंधितांचे दुर्लक्ष असल्याने टोल नाक्यावर टोल वसुली होत असतानाही या लाईट कायमस्वरूपी बंद असल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. ...

Read More »

आता टोल नाक्यावर आंदोलन – अँड.अजित देशमुख

आता टोल नाक्यावर आंदोलन – अँड.अजित देशमुख डोंगरचा राजा / आँनलाईन – सुविधा न पुरवता पाडळसिंगी नाक्यावर टोल वसुली – पंधरा डिसेंबर रोजी टोल नाक्यावर आंदोलन – अँड. अजित देशमुख बीड – सोलापूर – धुळे या राष्ट्रीय महामार्गावर पाडळसिंगी येथे टोल नाका चालू करण्यात आलेला आहे. रस्त्याचे काम केलेले असल्याने टोलवसुलीला कुठलीही हरकत नाही. मात्र नियमाने ठरवून दिलेल्या सुविधा न ...

Read More »

शेतकऱ्यांनो ७/१२ देऊ नका – ॲड. अजित देशमुख

शेतकऱ्यांनो ७/१२ देऊ नका – ॲड. अजित देशमुख डोंगरचा राजा / आँनलाईन – अन्यथा पीक विमा मिळणार नाही बीड – शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याचा वापर करून काही व्यापारी जिनिंग वर शेतकऱ्यांच्या नावाने कापूस घालत आहेत. या शेतकऱ्यांनी तात्काळ सावधानता बाळगावी. अन्यथा या शेतकऱ्यांना विम्याची कुठलीही रक्कम मिळणार नाही आणि विमा मिळण्यासाठी पात्रतेच्या यादीतून हे शेतकरी बाहेर जातील. त्यामुळे कापसाच्या लबाड व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांनी ...

Read More »

पाटोद्यात संविधान दिन साजरा.

पाटोदा संविधान दिन साजरा. अमोल जोशी / पाटोदा – शहरात विविध ठिकाणी साविधांन दिन साजरा. पाटोदा येथे भीमनगर मध्ये भारतीय बौध्द महासभा शाखा पाटोदा च्या वतीने संविधान गौरव दिना निमित्त जेष्ठ नागरिक दे.मा. गुरुजी सेवा निवृत्त शिक्षक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन विद्यार्थ्यांना संविधान गौरव दिना निमित्त सविस्तर असे मार्गदर्शन केले. या निमित्ताने लहान विद्यार्थीनी ...

Read More »

ह.भ.प.गायके बाप्पूराव महाराज अनंतात विलीन

ह.भ.प.गायके बाप्पूराव महाराज अनंतात विलीन अमोल जोशी / पाटोदा -अंत्यसंस्काराला जनसागर लोटला. शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथिल सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. गायके बाप्पूराव विठोबा महाराज यांचे वृधापकाळाने राहत्या घरी दि २४ नोव्हेंबर रवीवार रोजी दुपारी ४ वाजता निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी १०१ वर्षे वय होते. त्यांनी आतापर्यंत १००० हजाराच्या वर किर्तन सेवा केल्या आहेत. त्यांनी गावागावात सप्ताहा सुरु केले होते. गेल्या वर्षी ...

Read More »

दारूड्यांची संख्या वाढवू नका – अँड.अजित देशमुख

दारूड्यांची संख्या वाढवू नका – अँड.अजित देशमुख डोंगरचा राजा / आँनलाईन – जिल्ह्यात पंचावन्न नवीन दारू दुकाने मंजुरीच्या अंतिम टप्प्यात बीड – कायद्याने जरी दारू दुकाने मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अखत्यारीतील समितीला मंजुरी दिलेली असली, तरी देखील नैतिकता समोर ठेवून जिल्ह्यात दारुड्यांची संख्या वाढू नये आणि कौटुंबिक वातावरणाची वाताहत होऊ नये, यासाठी बीड जिल्ह्यात नवीन दारू दुकानांना मंजुरी देऊ ...

Read More »