Home » माझा बीड जिल्हा

माझा बीड जिल्हा

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब..

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – तुमच्यावर गुन्हा दाखल का दाखल करू नये. वडवणी – आपण लोकसेवक आहात. आपले आचरण कायद्याला धरून असावं. तुम्ही जाणीवपूर्वक सूडबुद्धीने वागत आहात. आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने कायदेशीर अधिकार आमच्याविरुद्ध वापरत आहात. आम्हाला नुकसान पोहोचण्यासाठी आम्हाला धाक दाखवत आहात. त्यामुळे आपल्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे थेट ...

Read More »

नगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार..

नगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार.. डोंगरचा राजा / आँनलाईन बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्या त्या नगरपंचायतीचा वार्ड निहाय मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 30 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,शिरूर,वडवणी व केज नगरपंचायत आरक्षण सोडत नुकतीच पार पडली त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा असणाऱ्या ...

Read More »

गावं तिथे पाणंद रस्ता करण्याचे उद्दिष्ट ! – आ. प्रकाश सोळंके

गावं तिथे पाणंद रस्ता करण्याचे उद्दिष्ट ! – आ. प्रकाश सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन माजलगाव – पालकमंत्री पाणंद रस्ते योजना आढावा बैठक माजलगाव तहसील कार्यालय येथे घेण्यात आली.पाणंद रस्ते,शेत रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी,या बद्दल पाठपुरावा सुरू आहे.मागील बैठकीत पाणंद रस्त्याबाबतच्या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या होता त्याचा संपूर्ण आढावा ...

Read More »

ना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी

ना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामागारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता ...

Read More »

शेतक-यांनी ऊसाचे टनेज वाढवावे – पंजाबराव डक

शेतक-यांनी ऊसाचे टनेज वाढवावे – पंजाबराव डक – डोंगरचा राजा / ॲानलाईन – लॉकडाऊनमध्ये देशभरातील सर्व कंपन्या बंद होत्या मात्र फक्त बळीराजाची कंपनी चालु होती – हवामान अभ्यासक पंजाबराव डक – लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारं संपन्न तेलगांव – गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने देशभरातील सर्व कंपन्या , उद्योगधंदे आदि बंद होते . ...

Read More »

निवडणुकांसाठी सज्ज रहावे – जिल्हाप्रमुख जाधव

निवडणुकांसाठी सज्ज रहावे – जिल्हाप्रमुख जाधव – डोंगरचा राजा / ॲानलाईन माजलगाव – जिल्हाभरातील सर्व शिवसैनिकांनी येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहावे. पक्षाच्या हितासाठी निर्णय घेणारे, पक्षश्रेष्ठींचा आदेश देतील त्याप्रमाणे आपण सर्वजण पक्षाच्या शिस्तीचे पालन करत या निवडणुका लढवू या असे आवाहन शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बैठकीत व्यक्त केले. आगामी ...

Read More »

ना.धनंजय मुंडे पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर..

ना.धनंजय मुंडे पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – अतिवृष्टीने अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या नुकसानीची केली प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला मदतीचा शब्द. – तडोळा येथील पुरात मयत झालेल्या कदम कुटुंबियांचे केले सांत्वन. अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील सततच्या पावसाचे सत्र कमी होताना दिसत नाही, त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा काठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर ...

Read More »

द्वेष विरहीत जग निर्माण करता येईल का ? – थोर विचारवंत व व्याख्याते इंद्रजित देशमुख.

द्वेष विरहीत जग निर्माण करता येईल का ? – थोर विचारवंत व व्याख्याते इंद्रजित देशमुख. – वार्ता समुहाच्या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण. – प्रदिप ठोंबरे,संतोष कुंकूलोळ,डॉ.पंकज सुगावकर तर डॉ.नितीन पोतदार पुरस्काराने सन्मानित. अंबाजोगाई (प्रतिनिधी) पत्रकारितेच्या क्षेत्रात राहून समाजातील चांगुलपणाची नोंद घेणे व प्रेरणादायी व्यक्तीमत्वांना प्रोत्साहित करून समाजासमोर आणण्याचे काम संपादक परमेश्वर गित्ते हे करीत आहेत.चांगल्यातला चांगुलपणा शोधणे आणि त्यांच्या पाठीवर ...

Read More »

आईचे स्वप्न साकार करणा-या मुलाचा गावकऱ्यांनी केला सन्मान.

आईचे स्वप्न साकार करणा-या मुलाचा गावकऱ्यांनी केला सन्मान. पाटोदा / गोकुळ इंगोले – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड पासून पंधरा किलो मीटर असलेले एक छोटसं गाव असलेल्या जाधववाडी येथील सुरवसे यांनी आपला मुलगा शासकीय सेवेत लागावा म्हणून आईने दिवसराञ काबाड कष्ट करून आपल्या मुलाला शिकवले व मुलांनेही आपल्या आईचे स्वप्न शासकीय सेवेत लागुन साकार केल्याने गावातील नागरिकांनी दादासाहेब सुरवसे यांची ...

Read More »

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख – डोंगरचा राजा / ॲानलाईन. मुंबई – राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी बीड जिप चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून जिल्हाअध्यक्ष बदलल्याने कार्यक्षम व जनतेतील जिल्हाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस आय चे जिल्ह्यातील प्राबल्य येणाऱ्या काळात वाढणार असे दिसून येत असून या जिल्हाध्यक्ष निवडीतून पाटील गटाची सरशी झाल्याचेही दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ...

Read More »