Home » माझा बीड जिल्हा

माझा बीड जिल्हा

लवकर बरा हो..

लवकर बरा हो.. -/डोंगरचा राजा / आँनलाईन. – ताईंनी केली धनुभाऊ ची चौकशी.. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना बहीण पंकजा मुंडे यांनी फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी करत लवकर बरा होऊन कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. दरम्यान धनंजय ...

Read More »

गल्ली बोळात फिरु नये – अँड.अजित देशमुख.

गल्ली बोळात फिरु नये – अँड.देशमुख. -/डोंगरचा राजा / आँनलाईन. – शिक्षकांनी शाळेला विद्यार्थी शोधण्यासाठी गल्ली बोळात फिरु नये – होम क्वारंटाईन बाहेर निघू नका, जेल मध्ये जाल. बीड – वेगवेगळ्या शाळांना विद्यार्थी संख्या वाढावी, या उद्देशाने संस्था चालकांना शिक्षकांना गल्लीबोळ्यात फिरवण्याची सवय आहे. इतर वेळी अशी पद्धत वापरणे चालते. मात्र कोरोनाचा काळामध्ये शिक्षक आणि शिक्षिका गल्ली बोळात फिरत असतील, ...

Read More »

बीड जिल्हयाचे 130 स्वॅब तपासणीसाठी.

जिल्हयाचे 130 स्वॅब तपासणीसाठी. – डोंगरचा राजा / आँनलाईन. व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे ...

Read More »

अँड.देशमुखांची तक्रार; जिल्हाधिकारी चौकशी करणार.

अँड.देशमुखांची तक्रार; जिल्हाधिकारी चौकशी करणार. – डोंगरचा राजा / आँनलाईन. – हे पहिल्यांदाच घडतंय – पाचशे बोगस फेरफारच शंभर कोटींच प्रकरण बीड – परळीमध्ये तलाठ्यांना हाताखाली धरून अनेकांनी उखळ पांढरं करून घेतलंय. गेल्या पाच वर्षात तब्बल पाचशे फेर चुकीच्या पद्धतीने करून सरकारला शंभर कोटी रुपयांना फसवलं आहे. गंभीर स्वरूपाची ही तक्रार जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी पुराव्यासह ...

Read More »

खा.डॉ.प्रितम मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

खा.डॉ.प्रितम मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र. – डोंगरचा राजा / आँनलाईन. – बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा. – बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अतिशय चांगले काम करीत आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचारी, अधिकारी वर्गावर मोठा ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन बीड ...

Read More »

जिल्ह्यातील 76 स्वॅब तपासणीसाठी

जिल्ह्यातील 76 स्वॅब तपासणीसाठी – डोंगरचा राजा / आँनलाईन. – बीड जिल्हयातील आज एकूण 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 5.15 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ...

Read More »

जेसीबी अंगावर गेला;१ ठार १ जखमी.

जेसीबी अंगावर गेला;१ ठार १ जखमी. – अनिल काळे / गेवराई गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील शेतात पाईपलाईनचे काम चालू असताना बाजूला झोपलेल्या बाप लेकाच्या अंगावर जेसीबी गेल्याने यात बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.7) मध्यरात्री घडली. कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर असलेल्या मारफळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने पाईपलाईन खोदण्याचे ...

Read More »

खा.डाँ.मुंडेंची कलेक्टरसोबत चर्चा.

खा.डाँ.मुंडेंची कलेक्टरसोबत चर्चा. – डोंगरचा राजा / ऑनलाईन. – बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर येणाऱ्या अडचणींसंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा व हरभरा खरेदी केंद्रांबाबतच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात याव्यात अशा सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या माध्यमातून मागेल त्यांना रोजगार ...

Read More »

दरड कोसळण्याच्या भिती – अँड.अजित देशमुख

दरड कोसळण्याच्या भिती – अँड.अजित देशमुख – वेळीच लक्ष द्या अन्यथा आंदोलन बीड – जुन्या काळी असलेला मांजरसुंबा घाट नॅशनल हायवे पूर्णपणे नेस्तनाबूत केला आहे. यानंतर डोंगर खोदून आणि पोखरून घाटातील रस्ता करण्यात आलेला आहे. मात्र शंभर शंभर फूट उंच असलेल्या डोंगरावरील कडा कोसळण्याच्या मार्गावर असून या रस्त्यावर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डोंगराला तात्काळ जाळी लावायला हवी. अन्यथा ...

Read More »

शॉक लागून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू.

शॉक लागून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू -/ केज – शरद गिराम केज – घराच्या छतावर काही कामानिमित्त गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा छताजवळून गेलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास केज शहरातील बाराभाई गल्ली भागात घडली मुलाचा कळंब तालुक्यातील बोळवटी येथील अभिषेक लहू काळे याचे वडील गेल्या काही वर्षा पूर्वी मरण पावले आहेते तेव्हा ...

Read More »