Home » माझा बीड जिल्हा

माझा बीड जिल्हा

हा न्याय आहे काय.? – बी.एम.पवार

हा न्याय आहे काय.? – बी.एम.पवार – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – बीड जिल्ह्यातील बंजारा,धनगर,माळीसह ईतर जातीचे प्रतिनिधित्व नियोजन समितीमध्ये डावलने म्हणजे हा न्याय आहे काय? – बी एम पवार वडवणी – बीड जिल्ह्यातील विकासासाठी असेलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बंजारा, धनगर, माळी, मातंग जातीसह अनेक समुदायाला डावलण्यात आले आहे ओबीसी च्या नावाखाली या घटकावर अन्याय केला जात आहे असे सेवालाल ...

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावला..

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावला.. – केज / जय जोगदंड – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून टपऱ्या व हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल. केज – जिल्ह्यातील हॉटेल्स व टपऱ्या बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश धुडकावून केज शहरातील टपऱ्या व हॉटेल उघडे ठेवून गर्दी जमविल्या प्रकरणी केज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या बाबतची माहिती अशी की, जिल्हाधिकारी बीड यांनी दि. १३ मार्च रोजी जिल्ह्यातील वाढता ...

Read More »

२९ ऊसतोड कामगारांची होणार घरवापसी.

२९ ऊसतोड कामगारांची होणार घरवापसी. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – धनंजय मुंडेंनी दखल घेतली, अन मध्य प्रदेशातील 29 ऊसतोड कामगारांची होणार सुखरूप घरवापसी. बीड – मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील 29 मजूर महाराष्ट्रात ऊसतोडणी कामासाठी आले व दलालांमुळे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अडकून पडले होते, याबाबत विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेत समाज कल्याण ...

Read More »

भाजपा प्रवक्ते पत्रकार राम कुलकर्णी यांची संवेदनशिलता.

भाजपा प्रवक्ते पत्रकार राम कुलकर्णी यांची संवेदनशिलता. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – वाढदिवश सेलीब्रेशन रद्द करून स्वातंत्र्य सैनिकाचा विधवा पत्नीला केली आर्थीक मदत. माजलगाव – येथील स्वातंत्रय सैनिकाच्या विधवा पत्नी श्रीमती पार्वतीबाई शंकरराव मुळे वय 88 यांची वृद्धाप काळात सुरु असलेली परवड वर्तमान पत्रात वाचल्या नंतर भाजपाचे राज्य प्रवक्ते तथा जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी त्यांच्या वाढदिवशाचे सेलीब्रेशन रद्द ...

Read More »

सात नंतर सर्व दुकाने बंद – जिल्हाधिकारी.

सात नंतर सर्व दुकाने बंद – जिल्हाधिकारी. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – बीड जिल्ह्यात आजपासुन संध्याकाळी 7 नंतर सर्व दुकाने बंद – जिल्हाधिकारी. बीड – जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज दि.13 मार्च रोजी नविन आदेश जारी केले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, पानटपरी इ. ग्राहकांसाठी आजपासुन पुर्णत: बंद राहतील. केवळ पार्सल सुविधा सुरू राहतील. असे ...

Read More »

निलमताई गोरेंनी केली २५ हजारांची मदत..

निलमताई गोरेंनी केली २५ हजारांची मदत.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. माजलगाव – शिवसेना नेत्या निलमताई गोरे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात असतात.. माजलगाव येथील स्वातंत्र्यसैनिक शंकरराव मुळे यांच्या विधवा वयोवृद्ध पत्नी श्रीमती पार्वतीबाई मुळे यांच्या अत्यंत हलाखीच्या स्थितीबाबतची स्टोरी वाचून निलमताई अस्वस्थ झाल्या.. त्यांनी मला मेसेज करून या आजीबाईंना मला मदत करायची आहे असे सांगितले.. त्यानुसार त्यांनी आज स्थानिक ...

Read More »

केज येथे पोलीसांचे लाठी चार्जचे प्रात्यक्षिक..

केज येथे पोलीसांचे लाठी चार्जचे प्रात्यक्षिक.. – केज / जय जोगदंड केज – पोलिसांच्या वतीने बेकाबू जमाव नियंत्रनात आणून त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे व तो पांगविण्यासाठी पोलीस करीत असलेले लाठी चार्ज आणि बळाचा वापर याचे प्रदर्शन करण्यासाठी केज येथील शिवाजी चौकात पोलीसांनी लाठी चार्जचे प्रात्यक्षिक करण्यात आले. एखादे बेकायदेशीर कृत्य किंवा कायदा व सुव्यवस्थाथेला बाधा निर्माण होईल यासाठी एखादा बेकाबू जमाव ...

Read More »

केज मध्ये तहसीलदारांच्या हातात दंडाची काठी !

केज मध्ये तहसीलदारांच्या हातात दंडाची काठी ! – केज / जय जोगदंड – खबरदार मास्क लावा नाहीतर दंड भरवाच लागेल….! – तहसीलदारांच्या हातात दंडाची काठी ! लोकांना शिस्त लावण्यासाठी. – तहसीलदार, नायब तहसीलदार आणि आरोग्य अधिकारी उतरले रस्त्यावर. केज – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेक लोक तोंडावर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे फिरत असल्याचे निदर्शनास येताच; केजचे दबंग तहसीलदार ...

Read More »

जिल्हा बँकेचे सर्व अर्ज फेटाळले.

जिल्हा बँकेचे सर्व अर्ज फेटाळले. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, बीड च्या घटना आणि नियमावली मधील तरतुदींना महत्त्व देत अखेर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी निवडणुकीतील उमेदवारी अर्ज फेटाळल्या बाबतची सर्व अपील फेटाळले आहेत. बँकेच्या उपविधी मधील तरतुदींप्रमाणे हे कामकाज झाले असून आता फक्त आठ जागांसाठी मतदान होईल. अकरा ...

Read More »

साळेगावच्या उपसरपंचपदी अमर मुळे

साळेगावच्या उपसरपंचपदी अमर मुळे केज / जय जोगदंड केज तालुक्यातील साळेगावचे उपसरपंच म्हणून अमर मुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीमंत गित्ते यांनी दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच कैलास पाटील यांच्याकडे दिला होता. त्या नंतर दि.११ डिसेंबर रोजी सरपंच कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ...

Read More »