Home » माझा बीड जिल्हा

माझा बीड जिल्हा

जिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..

जिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार.. – डोंगरचा राजा / आँनलाईन  रोटरी क्लब बीड कैद्यासाठी स्वछ पिण्याच्या पाण्याची सोय करणार  बीड : रोटरी क्लब ऑफ बीड आणि माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान, देवडी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वाचण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १०० पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे.. तसेच रोटरी क्लबच्या वतीने कैद्यांसाठी पिण्यासाठी शुध्द ...

Read More »

आता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..

आता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना.. – डोंगरचा राजा/ आँनलाईन  साखळी वर्तमानपत्रात काम करणार्‍या पत्रकारांनी कोणत्याही पत्रकार संघटनेचं सदस्य होऊ नये, अथवा पत्रकार संघटनेत सक्रीय राहू नये असा व्यवस्थापनाचा अलिखीत दंडक असतो किंवा पुर्वी असायचा.. यामुळं असेल किंवा व्यवस्थापनाच्या भितीपोटी असेल, मोठ्या वर्तमानपत्रातील बहुतेक पत्रकार संघटनांपासून चार हात लांबच असतात.. एवढंच नव्हे तर “जे पत्रकार संघटनांचं काम करतात त्यांना काही उद्योग ...

Read More »

सोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख

सोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम. देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन *सोशल मिडिया* आणि *डिजिटल मिडिया* हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनलेले आहेत.. प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया असेल या माध्यमांनी देखील आपले डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत.. राज्यातील असंख्य पत्रकारांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आधुनिक युगातील पत्रकारितेची कास धरली आहे..त्यामुळे नव्या व्यवस्थेचे स्वागतच केले पाहिजे.. डिजिटल मिडियातील पत्रकारांची ...

Read More »

पांढरी येथे पै.सतीश शिंदे यांच्या हस्ते अंगणवाडी कामाचे उद्घाटन!

पांढरी येथे पै.सतीश शिंदे यांच्या हस्ते अंगणवाडी कामाचे उद्घाटन! ■ मुर्शिदपूर जि.प. गटात पांढरी येथील अंगणवाडीसाठी 8 लाख रुपयाचा निधी! आष्टी / प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील मुर्शिदपूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य पैलवान सतीश आबा शिंदे यांच्या निधीमधून पांढरी येथे अंगणवाडी उभारण्यासाठी आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याचे उद्घाटन आज सतीश आबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुर्शिदपूर जिल्हा परिषद ...

Read More »

आ.प्रकाश सोळंके यांनी मतदार संघाचा घेतला आढावा.

आ.प्रकाश सोळंके यांनी मतदार संघाचा घेतला आढावा.   – डोंगरचा राजा / ॲानलाईन – अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने आज विविध बैठका घेऊन मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला ! सार्वजनिक बांधकाम विभाग व CMGSY या दोन्ही बैठकीत माजलगाव मतदारसंघातील अनेक ठिकाणांवर अतिवृष्टीमुळे दळणवळणाचे रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत याबाबत संपूर्ण आढावा घेतला व तातडीने इस्टिमेट तयार मंजुरीसाठी ...

Read More »

पंकजाताई मुंडे यांना नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार!

पंकजाताई मुंडे यांना नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार! – डोंगरचा राजा / ॲानलाईन भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. पण आता पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली असल्याचं म्हंटले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या आपल्याच पक्षातील काही लोकांवर ...

Read More »

बीड जिल्ह्यातला पाऊस..

बीड जिल्ह्यातला पाऊस.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात पडलेल्या पावसाची नोंद घेण्यात आली असून ती खालीलप्रमाणे आहे. बीड जिल्हा तालुका मुख्यालयातील पाऊस (मिली मीटर) 17/6/2022🌧️💧 1)पाटोदा- 2 2)आष्टी- 0 3) धारूर- 0 4) केज- 0 5) माजलगाव- 12 6) अंबेजोगाई-22 7) शिरूर कासार- 8) परळी – 21 9) वडवणी- 35

Read More »

उद्या कलेक्टर देवडीत..

उद्या कलेक्टर देवडीत.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – देवडी येथील बंधारयातील गाळ उपसण्याच्या कामाचा उद्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ. देवडी – सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून आणि न्या. दिलीप देशमुख आणि एस.एम देशमुख यांच्या प्रयत्नातून वडवणी तालुक्यातील देवडी येथे बांधण्यात आलेल्या बंधारयातील गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राधा बिनोद शर्मा यांच्या हस्ते उद्या रविवार दिनांक २२ मे रोजी करण्यात ...

Read More »

‘त्या’ गावगुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल करा – बाबरी मुंडे

‘त्या’ गावगुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल करा – बाबरी मुंडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन – आठवडी बाजारात हजारो रुपयांची बेकायदेशीर वसुली करणारे गावगुंड अद्यापही मोकाटच – व्यावसायिकांना धमाकावुन वसुली करणा-या ‘त्या’ गावगुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा : बाबरी मुंडे – बुधवारी आठवडी बाजारात बाबरी मुंडे यांच्याकडुन लाउडस्पीकर लावुन केली जनजागृती – वडवणी नगरपंचायतने ‘त्या’ गावगुंडांवर कारवाई करण्यासाठी पोलीसांना दिले ...

Read More »

गरीब जनतेच्या विकासाचे काम व्हावे – मंत्री हसन मुश्रीफ

गरीब जनतेच्या विकासाचे काम व्हावे – मंत्री हसन मुश्रीफ बीड जिल्हा विकासाचा नवीन पॅटर्न देशात नावाजला जाईल – पालकमंत्री धनंजय मुंडे – जिल्हा परिषद नूतन इमारतीचे लोकार्पण – जिल्हा परिषद नवीन इमारतीत अजून दोन मजले, सुधारित 35 कोटींची मान्यता – 15 एप्रिलपासून जिल्ह्यात माझा गाव सुंदर गाव अभियान बीड – जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या माध्यमातून सामान्य, मागास व गरीब जनतेचे ...

Read More »