Home » महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

राज्य समन्वयक पदी कन्हैया खंडेलवाल यांची निवड

राज्य समन्वयक पदी कन्हैया खंडेलवाल यांची निवड डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य आघाडीच्या समन्वयक पदी हिंगोली चे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे ...

Read More »

धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे – महंत डॉ.नामदेव शास्त्री.

धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे – महंत डॉ.नामदेव शास्त्री. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – मी भगवानगडाचा निस्सीम भक्त; भगवानगडाच्या पायरीचा दगड होण्याचे भाग्य लाभले तरी आयुष्य सार्थक झाले समजेन – धनंजय मुंडे* – शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील भगवानगडाच्या नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन – धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे, कोणत्याही संकटाने त्याचे काही नुकसान होणार नाही – महंत डॉ. ...

Read More »

आदर्श तालुका व जिल्हा संघाची लवकरच घोषणा.

आदर्श तालुका व जिल्हा संघाची लवकरच घोषणा. – डोंगरचा राजा ॲानलाईन – मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष यांच्या 7 मे च्या मेळाव्याची गंगाखेड मध्ये जय्यत तयारी आदर्श तालुका व जिल्हा संघाची ही लवकरच होणार घोषणा. मुंबई – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणारा तालुका अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा व जिल्हा व तालुका आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार ...

Read More »

मी वाट बघतोय – एस.एम.देशमुख

मी वाट बघतोय – एस.एम.देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन – गंगाखेड जवळ अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची रेलचेल. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे ऐतिहासिक शहर तर आहेच त्याचबरोबर ही संत जनाबाईंची जन्मभूमी आहे.. येथे जनाबाईंचे मंदिर आणि अन्य अनेक मंदिरं आहेत.. जुने वाडे हे देखील गंगाखेडचं वैशिष्टय़ आहे..त्यामुळे गंगाखेडला येऊन आपण धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो.. गंगाखेडच्या सभोवतालचा ...

Read More »

गंगाखेड येथे ०७ मे रोजी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन.

गंगाखेड येथे ०७ मे रोजी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – मराठी पत्रकार परिषदेचा तालुका अध्यक्षांचा मेळावा व आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे गंगाखेड ७ मे रोजी आयोजन. – उपस्थित राहण्याचे आवाहन. गंगाखेड / प्रतिनिधी दि. १० : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पुरस्कारांचे वितरण समारंभ शनिवार दिनांक ७ ...

Read More »

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर 

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर  – डोंगरचा राजा / ॲानलाईन गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता, गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती पण जिद्द, चिकाटी, उत्साह तरूणांना लाजवेल असा.. कल्पनांची कमतरता नव्हती.. आणि पाठपुराव्यातही ते कमी पडत नसत..त्यातून माणिकराव देशमुख तथा भाऊंनी गावात अनेक प्रकल्प राबविले होते.. २००० च्या सुमारास सरपंच ...

Read More »

मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर – एस.एम.देशमुख

मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर – एस.एम.देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन पुणे – मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी उरूळी कांचन येथे होणार होते… मात्र त्याच दिवशी विधीमंडळाचे अधिवेशन होत असल्याने बहुसंख्य मान्यवरांनी परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली आहे.. त्यामुळे परिषदेचे अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे..कोरोनाची तिसरया लाटेची शक्यता देखील ...

Read More »

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य दिन म्हणून साजरा.

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य दिन म्हणून साजरा. – राज्यातील 200 तालुक्यात 8 हजार पत्रकारांनी केली आरोग्य तपासणी – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – मराठी पत्रकार परिषदेचा ८३वा वर्धापन दिन आज राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. जवळपास २०० तालुक्यातील 8000 हजारावर पत्रकारांनी आज आपली आरोग्य तपासणी करून घेतली. मराठी पत्रकार परिषदेच्या ‘आम्ही आमच्यासाठी’ ...

Read More »

अधिवेशनाच्या तारखा बदलल्या..

अधिवेशनाच्या तारखा बदलल्या.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथील अधिवेशनाच्या तारखा बदलल्या – अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर रोजी. पुणे दिनांक ७ : मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया अधिवेशनाच्या तारखा बदलल्या असून हे अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार अधिवेशनाचे उद्घाटन करणार ...

Read More »

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष. – डोंगरचा राजा / ॲानलाईन पुणे – दिनांक ३१ :मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची परिषदेची विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी मान्य केली.. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे उरळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील.. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार असून उरूळी कांचन शिरूर मतदार संघातच ...

Read More »