Home » मनोरंजन

मनोरंजन

विष्णु महाराज बांङे याची निवड

विष्णु महाराज बांङे याची निवड – डोंगरचा राजा / आँनलाईन – अखिल वारकरी संखाच्य गेवराई तालुका अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध भारुङकार विष्णु महाराज बांङे याची निवङ गेवराई – तालुक्यातील गोदावरी काटावरी काठोङा गावचे भुमीपुञ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधकार भारुङकार ह भ प विष्णू महाराज बांङे याच्या धार्मिक व प्रबोधन कार्याची दखल घेत अखिल वारकरी संघाच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली ...

Read More »

लाॅकडाऊनच्या काळात अनोखा उपक्रम..

लाॅकडाऊनच्या काळात अनोखा उपक्रम.. -/डोंगरचा राजा / आँनलाईन. आताच्या लाॅकडाऊनच्या काळात कल्याण जि.ठाणे येथील लेखिका/कवयित्री सौ .अनिता कळसकर यांनी त्यांच्या शब्दसुमने नावाच्या वाॅटस अपच्या माध्यमातून ११ ते १५मे पर्यंत राज्यस्तरीय भव्य अभिवाचन स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन/नियोजन केले होते.साहित्यिक परिवाराला एक घरबसला कोणत्याही पुस्तकातील ५ते१०मिनिटांचा उतारा ऑडियो स्वरूपात मागविला होता .जवळपास महाराष्ट्रातील ६५साहित्यिक तसेच विद्यार्थी वर्गाने पण या उपक्रमात सहभागी ता दर्शवली. ...

Read More »

डॉ. प्रीतम मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी

डॉ. प्रीतम मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी —- विधानसभा मतदार संघनिहाय भाजपला मिळालेले मताधिक्य —– आष्टी – 70044 परळी – 18919 माजलगाव – 19716 केज – 28000 गेवराई – 34888 बीड – 6262

Read More »

अंपग बांधवानी नोंद करावी.

अंपग बांधवानी नोंद करावी. अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन पाटोदा-– पाटोदा नगर पंचायत अंतरर्गत येणाऱ्या सर्व अंपग, अंध, मुकबधीर महिला, पुरुष यांनी आपल्या अंपगत्वाची नोंद पाटोदा नगर पंचायतला करावी जेणे करुन , स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांच्या स्वउत्पन्नातुन तीन टक्के निधी दिव्यांग कल्यान योजनेसाठी खर्च करणे अपेक्षीत आहे.त्या अनुषगाने निधीचे वाटप करण्याची मागणी अंपग संघर्ष समिती बीड च्या माध्यमातुन करण्यात ...

Read More »

बिग बींची मनधरणीसाठी मंजुळेंना यश.

बिग बींची मनधरणी करण्यात मंजुळेंना यश. डोंगरचा राजा / आँनलाईन अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे मराठी चित्रपटसृष्टीत ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशाने एका नव्या पर्वाची सुरुवात करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच हिंदी कलाविश्वात पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ या बॉलिवूड चित्रपटाचं ते दिग्दर्शन करत आहेत. ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत मंजुळे काम करत होते. मात्र, काही कारणास्तव बिग बींनी या चित्रपटातून ...

Read More »

गोपीनाथ गड होतोय तीर्थस्थान.

गोपीनाथ गड होतोय तीर्थस्थान. डोंगरचा राजा/आँनलाईन – भगवान गड परिसरातील अडीच हजार भाविक गोपीनाथ गडावर झाले नतमस्तक परळी दि. २८ —– सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी उर्जा व प्रेरणा देणारा गोपीनाथ गड आता यात्रेकरूंचेही तीर्थक्षेत्र बनला आहे, याचा प्रत्यय आज आला. दोन धाम यात्रेसाठी गेलेले भगवान गड परिसरातील अडीच हजार भाविक आपल्या परतीच्या प्रवासात गोपीनाथ गडाच्या चरणी आज नतमस्तक झाले. ...

Read More »

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे २०० भाग पूर्ण.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे २०० भाग पूर्ण. डोंगरचा राजा/आँनलाईन मुंबई : डॉ.अमोल कोल्हेंची प्रमुख भूमिका असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले. डॉ. अमोल कोल्हेसह मालिकेतील इतर कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयाला प्रेक्षकांची मनस्वी दाद मिळतेय. मालिकेतील कलाकारांना भेटण्यासाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या चाहत्यांनी थेट सेटवर हजेरी लावली आणि कलाकारांसोबत मनसोक्त गप्पाही मारल्या. सेटवरील या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती शिवछत्रपतींच्या ...

Read More »

मालुसरेंच्या भूमिकेत ‘हा’ तगडा अभिनेता

मालुसरेंच्या भूमिकेत ‘हा’ तगडा अभिनेता डोंगरचा राजा / आँनलाईन शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक नाव आहे. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा उल्लेख येतो तिथे तिथे तानाजी मालुसरे हे नाव आपसुकच घेतलं जातं. आजवर कधी खलनायकी तर कधी सद्गृहस्थाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता गणेश यादव ‘फर्जंद’ या आगामी मराठी ...

Read More »

मंजरथ येथे शिवार साहित्य सम्मेलन

मंजरथ येथे शिवार साहित्य सम्मेलन अहिल्याबाई होळकर साहित्यनगरी सज्ज. माजलगाव / रविकांत उघडे तालुक्यातील मंजरथ या गावी 10 वे शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन दि 22 रोजी मसाप व मंजरथ ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या  सुरुवातील  ग्रंथ दिंडी 7:30 वाजता निघणार आहे. यावेळी कल्याणराव बोठे (धार्मिक ग्रंथकार) यांच्या हस्ते ग्रंथ पूजन होणार आहे. व उदघाटन समारंभ सकाळी 9:वाजता होईल. तसेच या ...

Read More »

 ‘भर दुपारी’ ला राष्ट्रीय पुरस्कार 

 ‘भर दुपारी’ ला राष्ट्रीय पुरस्कार  किल्लेधारुर / डोंगरचा राजा आँनलाईन  किल्लेधारुर चे भुमिपुत्र मराठी चित्रपट व मालिकेतील अभिनेते सुहास सिरसट यांची प्रमुख भुमिका असलेल्या ‘भर दुपारी’ या लघुपटास नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने सुहास सिरसट यांचा धारुर येथे सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.             येथील मराठी चित्रपट व टि.व्ही. स्टार सुहास सिरसट यांनी ...

Read More »