Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख – डोंगरचा राजा / ॲानलाईन. मुंबई – राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी बीड जिप चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून जिल्हाअध्यक्ष बदलल्याने कार्यक्षम व जनतेतील जिल्हाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस आय चे जिल्ह्यातील प्राबल्य येणाऱ्या काळात वाढणार असे दिसून येत असून या जिल्हाध्यक्ष निवडीतून पाटील गटाची सरशी झाल्याचेही दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ...

Read More »

ॲंड.अजित देशमुख “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्काराने सन्मानित.

ॲंड.अजित देशमुख “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्काराने सन्मानित. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – कोविड सेंटरच्या भेटी पोहोचल्या जगभरात. – सत्कार घेणार नाही बीड ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या काळात लोक घाबरून घरात बसले होते. त्या वेळी एक नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी अँड. अजित देशमुख यांनी एप्रिल, मे व जून २०२१ या काळात एकशे तेरा कोरोना केअर सेंटर आणि दवाखान्यांना भेटी ...

Read More »

पत्रकारांच्या एकजुटीचा विजय – एस.एम.देशमुख

पत्रकारांच्या एकजुटीचा विजय – एस.एम.देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन – नगर मनपाचे पत्रकारांसमोर सपशेल लोटांगण. – आयुक्त शंकर गोरे यांनी व्यक्त केली दिलगिरी. अहमदनगर – पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा दणका आणि स्थानिक पत्रकारांचा रेट्यापुढे अहमदनगर मनपा प़शासन नरमले असून मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल पत्रकारांकडे सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे.. सामनाचे पत्रकार मिलिंद देखणे यांना दिलेली ...

Read More »

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आदी मंडळाचे ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. बीड – लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे सन 2020 – 2021 या आर्थिक वर्षाची 32 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा करणाचे पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने गुरुवार दिनांक 12 /8 /2021 रोजी कारखान्याचे ...

Read More »

वृत्तपत्रे आर्थिक संकटात संपादकांचे स्वांतत्र्य दिनी उपोषण.

वृत्तपत्रे आर्थिक संकटात संपादकांचे स्वांतत्र्य दिनी उपोषण. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड – बीड जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या शासकीय जाहिरातीची जवळपास दीड कोटी रुपयांची देयके जिल्हा प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असून, अनेकदा मागणी करूनही थकलेली देयके मिळत नसल्याने अखेर स्वातंत्र्यदिनी दि . १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा बीड जिल्हा संपादक संघाच्या वतीने जिल्हाधकारी ...

Read More »

महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या प्रवाहात सामिल व्हा – एस.एम.देशमुख 

महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या प्रवाहात सामिल व्हा – एस.एम.देशमुख  – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – सांप्रतच्या काळात सोशल मिडियाचं महत्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही.. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे.. त्यामुळंच मोठयातलं मोठं चॅनल देखील आमच्या यु ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा जाहिराती करीत आहे. सोशल ...

Read More »

समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे – एस.एम देशमुख.

समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे – एस.एम देशमुख. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – पत्रकारांच्या विधायक कामाने पत्रकारांविषयी समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे. – जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन धुळे- ‘‘समाजामध्ये काही प्रमाणात पत्रकारांप्रती प्रतिकुल भावना व कपाळावर आठी दिसू दिसून येते. परंतु बीड, रोहा, रायगड, रत्नागिरीसह अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या राज्यातील काही ...

Read More »

लवकरच शरद शतम योजना – ना.धनंजय मुंडे

लवकरच शरद शतम योजना – ना.धनंजय मुंडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन – वयोवृद्ध व्यक्तींची वर्षातून किमान एकदा मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी लवकरच शरद शतम योजना – धनंजय मुंडे यांची घोषणा. – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रवादी चर्चा उपक्रमांतर्गत साधला जनतेशी संवाद. परळी – कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना काही आजार उद्भवले तरच आपण दवाखान्यात घेऊन जातो, परंतु त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे ...

Read More »

शिवी कुणी दिली, हे मी योग्यवेळी सांगीन. – देवेंद्र फडणवीस.

शिवी कुणी दिली, हे मी योग्यवेळी सांगीन. – देवेंद्र फडणवीस. – डोंगरचा राजा ॲानलाईन. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यात.. पुणे – विविध कार्यक्रमांसाठी आज विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे : – ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन-चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. ...

Read More »

“आर्ट ऑफ लिव्हिंग” चा उपक्रम..

“आर्ट ऑफ लिव्हिंग” चा उपक्रम.. जय जोगदंड / केज – परिवारातर्फे ” उपजिल्हा रुग्णालय केजला” ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट – संस्थेचे समाजोपयोगी कार्य प्रशंसनीय – डॉ.संजय राऊत , केज – आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार , एटलस कॉपको स्वीडन व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅलूज यांच्या संयुक्त विद्यमाने केजच्या उपजिल्हा रुग्णालयास १० लिटर क्षमतेच्या स्वीडन निर्मित अत्याधुनिक डुल आउटलेट ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ...

Read More »