Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

सरकारची नौटंकी सुरू आहे :अजित पवार

मुंबई, (प्रतिनिधी):-लाल वादळ मुंबईत धडकल्यानंतर सरकार खडबडून जागं झाली. त्यानंतर समिती स्थापन करून आज सरकारची नौटंकी सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांनी नाशिकपासून मुंबईपर्यंत शांततेनं मोर्चा काढलाय. कुणालाही यामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली गेली. किसान मोर्चाच्या नेत्यांनी लेखी आश्वासन घेतल्याशिवाय जाणार नाही असा निर्धार केलाय. पण जेव्हा असे मोठे मोर्चे निघतात तेव्हा सरकार ...

Read More »

‘व्हॉटसअॅप’चे व्हॉईस रेकॉर्डिंग होणार सोपे

व्हॉट्सअॅप हे भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. व्हॉटसअॅप हे अॅप्लिकेशन सध्या लोकांसाठी अनिवार्य गरज बनली आहे. फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणं, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणं अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे सहज शक्य झाल्यात. याबरोबरच व्हॉईस रेकॉर्डिंगसाठीही व्हॉट्सअॅपचा चांगल्या पद्धतीने उपयोग होताना दिसतो. लोकांच्या या नवनवीन गरजा लक्षात घेऊन व्हॉटसअॅप आपल्या फिचर्समध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करत आहे. ...

Read More »

पत्रकार पेन्शन याच अधिवेशनात ..

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन..अधिवेशनात होणार घोषणा* ? मुंबई ः राज्यातील अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याबाबतची घोषणा येत्या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.ज्या पत्रकारांचं वय साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे,ज्यांनी सलग तीस वर्षे पत्रकारिता केलेली आहे अशा पत्रकारांना माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने 20 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठविण्यात आले असून त्यांची माहिती मागविली गेली आहे.ज्या पत्रकारांना ...

Read More »

अर्थसंकल्प ग्रामविकासाला चालना देणारा* 

मुंबई, दि. ०९ : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना देणारा आहे. अर्थसंकल्पात ग्रामीण विकास, ग्रामीण रस्ते, ग्रामस्थांना घरे अशा विविध बाबींसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास आणि महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...

Read More »

हौसाआई आठवले स्मृती पुरस्कार वितरण*

शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार सक्षमपणे राबविण्याची ताकद महिलांमध्येच – ना. पंकजाताई मुंडे* *दिवंगत हौसाआई आठवले स्मृती पुरस्कार सोहळ्याचे थाटात वितरण* मुंबई, दि. १२—— शाहू,फुले आणि आंबेडकर यांचा समाजाचा सर्वांगिण विकास हाच विचार आणि हाच दावा होता. काही लोक त्यांच्या विचारांमध्ये भिंती निर्माण करीत आहेत. या भिंती काढून टाकणारेच खरे भारतीय नागरिक सल्याचे सांगून महिला हे काम सक्षमपणे करीत ...

Read More »

चक्रीवादळाशी मराठी कुटुंबानं दिली आठ तास झुंज.

डोमिनिका : कॅरेबियन बेटांवरील चक्रीवादळाशी मराठी कुटुंबानं दिली आठ तास झुंज. कॅरेबियन बेटांवर नुकत्याच येऊन गेलेल्या मारिया या भीषण चक्रीवादळात इथलं जनजीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं. कॅरेबियन बेटांवर नुकत्याच येऊन गेलेल्या मारिया या भीषण चक्रीवादळात इथलं जनजीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं. इथल्या वादळाचा तडाखा मराठमोळ्या श्रीनिवास काळे यांच्या कुटुंबालाही बसला. श्रीनिवास काळे कुटुंबियांनी या पाचव्या प्रतीच्या जोरदार चक्रीवादाळाशी सलग आठ तास झुंज ...

Read More »