Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर Updated Mar 15, 2018, 01:35 PM IST मुंबई: कचरा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार व दगडफेक केल्याच्या प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादवयांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना आजच सक्तीच्या ...

Read More »

वडवणीत शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

वडवणीत शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन ”#वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकर्याच्या विविध मागण्यासाठी भारतीय स्टेट बॅके समोर ढोल बजाव आंदोलन.. ———————- वडवणी तालुक्यातील शेतकर्यांच्या कर्ज माफीच्या यादया मराठीत लावण्यात यावे तसेच प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामपंचायत यादया मराठीत चिटकवुन तालुक्यातील ग्रामपंचाततीमध्ये चावडी वाचन करून सविस्तर माहिती देण्यात यावी.असे शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने ,शिवसेना बीड जिल्हा संपर्क मंञी रामदास ...

Read More »

अमिताभ बच्चन यांचं मध्यरात्री भावनिक ट्विट

अमिताभ बच्चन यांचं मध्यरात्री भावनिक ट्विट डोंगरचा राजा /आँनलाईन राजस्थानमधील जोधपूर येथे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांची अचानक प्रकृती बिघडली. सोशल मीडियावरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असतानाच अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री एक भावनिक ट्विट केलंय. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून मध्यरात्री एक जबरदस्त कविता ट्विट केली असून या कवितेत प्रकृती बिघडल्याचा ...

Read More »

बारमध्ये MRP मध्ये दारू; मद्यपींची चंगळ?

बारमध्ये MRP मध्ये दारू; मद्यपींची चंगळ? डोंगरचा राजा /आँनलाईन एमआरपीपेक्षा अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून दारू विकणाऱ्या बारमालकांना सरकार दणका देण्याच्या विचारात आहे. वाईन शॉपप्रमाणे बारमध्येही यापुढे ‘एमआरपी’च्या दरानुसार दारू मिळणार असल्याने मद्यपींची चांगलीच चंगळ होणार आहे. राज्यातील बारना ‘एफएल-२’ परवाना जारी करण्याच्या विचारात फडणवीस सरकार आहे. राज्यातील महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलायला सुरू केली आहेत. उत्पादन शुल्कात १० टक्के ...

Read More »

मिलिंद एकबोटेंना अटक : सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीणची कारवाई

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण भडकावल्याच्या आरोपाखाली मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष असलेल्या मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी फेटाळला आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार ...

Read More »

नरेंद्र वाबळे यांना आचार्य अत्रे संपादक पुरस्कार

रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर नरेंद्र वाबळे यांना आचार्य अत्रे संपादक पुरस्कार अलिबागः रायगड प्रेस क्लबच्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक पुरस्कार यंदा शिवनेर या दैनिकाचे संपादक नरेंद्र वाबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.रोख रक्कम,स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 23 मार्च रोजी म्हसळा येथे हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात ...

Read More »

सरकारची नौटंकी सुरू आहे :अजित पवार

मुंबई, (प्रतिनिधी):-लाल वादळ मुंबईत धडकल्यानंतर सरकार खडबडून जागं झाली. त्यानंतर समिती स्थापन करून आज सरकारची नौटंकी सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांनी नाशिकपासून मुंबईपर्यंत शांततेनं मोर्चा काढलाय. कुणालाही यामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली गेली. किसान मोर्चाच्या नेत्यांनी लेखी आश्वासन घेतल्याशिवाय जाणार नाही असा निर्धार केलाय. पण जेव्हा असे मोठे मोर्चे निघतात तेव्हा सरकार ...

Read More »

‘व्हॉटसअॅप’चे व्हॉईस रेकॉर्डिंग होणार सोपे

व्हॉट्सअॅप हे भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. व्हॉटसअॅप हे अॅप्लिकेशन सध्या लोकांसाठी अनिवार्य गरज बनली आहे. फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणं, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणं अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे सहज शक्य झाल्यात. याबरोबरच व्हॉईस रेकॉर्डिंगसाठीही व्हॉट्सअॅपचा चांगल्या पद्धतीने उपयोग होताना दिसतो. लोकांच्या या नवनवीन गरजा लक्षात घेऊन व्हॉटसअॅप आपल्या फिचर्समध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करत आहे. ...

Read More »

पत्रकार पेन्शन याच अधिवेशनात ..

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन..अधिवेशनात होणार घोषणा* ? मुंबई ः राज्यातील अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याबाबतची घोषणा येत्या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.ज्या पत्रकारांचं वय साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे,ज्यांनी सलग तीस वर्षे पत्रकारिता केलेली आहे अशा पत्रकारांना माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने 20 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठविण्यात आले असून त्यांची माहिती मागविली गेली आहे.ज्या पत्रकारांना ...

Read More »

अर्थसंकल्प ग्रामविकासाला चालना देणारा* 

मुंबई, दि. ०९ : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना देणारा आहे. अर्थसंकल्पात ग्रामीण विकास, ग्रामीण रस्ते, ग्रामस्थांना घरे अशा विविध बाबींसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास आणि महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...

Read More »