Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

लोकनेते सोळंके कारखान्याचा पहिला हप्ता बँकेत वर्ग.

लोकनेते सोळंके कारखान्याचा पहिला हप्ता बँकेत वर्ग. – अडचणीच्या काळात हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंद. वडवणी – लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यांने चालु गळीत हंगामातील ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति टन २१०० रुपये बँकेत वर्ग केला आहे. ऊसाचा हप्ता तातडीने बँकेत वर्ग केल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत कारखाना प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. लोकनेते ...

Read More »

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब..

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – तुमच्यावर गुन्हा दाखल का दाखल करू नये. वडवणी – आपण लोकसेवक आहात. आपले आचरण कायद्याला धरून असावं. तुम्ही जाणीवपूर्वक सूडबुद्धीने वागत आहात. आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने कायदेशीर अधिकार आमच्याविरुद्ध वापरत आहात. आम्हाला नुकसान पोहोचण्यासाठी आम्हाला धाक दाखवत आहात. त्यामुळे आपल्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे थेट ...

Read More »

नगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार..

नगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार.. डोंगरचा राजा / आँनलाईन बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्या त्या नगरपंचायतीचा वार्ड निहाय मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 30 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,शिरूर,वडवणी व केज नगरपंचायत आरक्षण सोडत नुकतीच पार पडली त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा असणाऱ्या ...

Read More »

अधिवेशनाच्या तारखा बदलल्या..

अधिवेशनाच्या तारखा बदलल्या.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथील अधिवेशनाच्या तारखा बदलल्या – अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर रोजी. पुणे दिनांक ७ : मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया अधिवेशनाच्या तारखा बदलल्या असून हे अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार अधिवेशनाचे उद्घाटन करणार ...

Read More »

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष. – डोंगरचा राजा / ॲानलाईन पुणे – दिनांक ३१ :मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची परिषदेची विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी मान्य केली.. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे उरळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील.. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार असून उरूळी कांचन शिरूर मतदार संघातच ...

Read More »

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुंदरनगर कारखान्याच्या वतीने दीपावली 2021 सणा निमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी,कामगार यांना १२.५० टक्के बोनस जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली आहे. यासंदर्भात चेअरमन धैर्यशील सोळंके म्हणाले की, मागील सन २०२०-२०२१ मध्ये कारखान्याने उच्चांकी 821478 मेट्रिक टन ऊस ...

Read More »

ना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी

ना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामागारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता ...

Read More »

वडवणीत पत्रकार रस्त्यावर का उतरले.? – एस.एम.देशमुख

वडवणीत पत्रकार रस्त्यावर का उतरले.? – एस एम देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी तालुका झाला, त्याला २० – २२ वर्षे झाली.. या काळात वडवणीत तहसिल आलं, कोर्ट आलं, पंचायत समिती आली.. अन्य सर्व सरकारी कार्यालयं आली.. आली नाही ती बॅंक.. तालुका होण्यापूर्वी वडवणीत स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा होती.. महाराष्ट्र ग्रामीण बँक होती.. गेल्या वीस पंचवीस वर्षात दुसरी ...

Read More »

एका कार्टूनच्या निमित्ताने..

एका कार्टूनच्या निमित्ताने.. – राजकीय पक्षांसाठी मिडिया हे सॉफ्ट टार्गेट आहे.. देशात काहीही घडले तरी त्याचे खापर मिडियाच्या माथी फोडण्यात देखील काही नेत्यांना धन्यता वाटते.. .. “मिडिया भाजपला झुकते माप देतो” ही विरोधकांची हल्लीची आवडती ओरड .ही ओरड देखील तटस्थ नाही.. मतलबी आहे… ज्यांना आपण रोखू शकत नाही त्यांना परस्पर माध्यमांनी वाटेला लावले पाहिजे असे गणित अनेक नेत्यांच्या डोक्यात असते.. ...

Read More »

मराठी पत्रकार परिषद;अधिवेशनांचा लेखाजोखा..

मराठी पत्रकार परिषद;अधिवेशनांचा लेखाजोखा.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं अधिवेशन पुणे जिल्हयातील उरूळी कांचन येथे 18 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी होत आहे.परिषदेचं पहिलं अधिवेशन 1939 मध्ये मुंबईत झालं ..अध्यक्ष होते काकासाहेब लिमये..त्यानंतर दर दोन वर्षांनी परिषदेचे अधिवेशनं घेण्याची परंपरा सुरू झाली.त्यामध्ये काही वेळ खंड पडला ..क्रम बदलला मात्र अधिवेशनं होत राहिली.मराठी पत्रकार ...

Read More »