Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

फक्त पंकजाताईचा करिश्मा..

फक्त पंकजाताईचा करिश्मा.. डोंगरचा राजा / आँनलाईन — विकासाच्या राजकारणाला, मतदारांचा सलाम…. देशाच्या राजकारणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीची गवसणी तर बीड जिल्ह्याच्या राजकारणाला ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडेंची गवसणी.देशाचे राजकारण वेगळे आणि बीडचे राजकारण वेगळे. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण आणि मंत्री पंकजाताईचे सकारात्मक भुमिकेतुन विकासाचे राजकारण, बीड जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी विकासाच्या राजकारणाला सलाम करताना प्रितमताईला पुन्हा दिल्लीला पाठवले, मराठा विरूद्ध ओबीसी अशी राजकारणाची दिशा ...

Read More »

डॉ. प्रीतम मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी

डॉ. प्रीतम मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी —- विधानसभा मतदार संघनिहाय भाजपला मिळालेले मताधिक्य —– आष्टी – 70044 परळी – 18919 माजलगाव – 19716 केज – 28000 गेवराई – 34888 बीड – 6262

Read More »

घड्याळ काढलं अन् ‘शिवबंधन’ बांधलं.

घड्याळ काढलं अन् ‘शिवबंधन’ बांधलं. डोंगरचा राजा / आँनलाईन — जयदत्त क्षीरसागरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, घड्याळ काढलं अन् ‘शिवबंधन’ बांधलं बीड — जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेना भवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत ...

Read More »

उद्यापासून अवकाळीची शक्यता..?

उद्यापासून अवकाळीची शक्यता..? डोंगरचा राजा / ऑनलाइन —  पुणे — विदर्भात उष्णतेची लाट असल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. या उष्णतेच्या लाटेने ब्रह्मपुरी पुन्हा चांगलीच तापत आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ब्रह्मपुरी येथे ४६.२ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उत्तर छत्तीसगड ते उत्तर कर्नाटक ...

Read More »

बीडच्या महिला डॉक्टरांचे महाश्रमदान..

बीडच्या महिला डॉक्टरांचे महाश्रमदान.. वार्ताहर – डॉ.अनिल बारकुल बीड – आरोग्य जनजागृती, महिला विकास, गर्भलिंग निदान विरोधी चळवळ, वृक्ष लागवड व संवर्धन, सुरक्षित मातृत्व योजना, Walk for Her रॅली, गर्भाशय वाचवा अशा विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहीलेल्या आय.एम.ए.बीडच्या महिला डाॅक्टरांनी आज दि.०८/०५/२०१९ रोजी घाटसावळी येथे पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित वाॅटर कप स्पर्धेत सहभागी होऊन गावच्या महिला सरपंच व गावक-यांसह महाश्रमदान ...

Read More »

राष्ट्रीय पक्षी मोर.. कोरड्या विहीरीत पडला.

राष्ट्रीय पक्षी मोर.. कोरड्या विहीरीत पडला. डोंगरचा राजा/आँनलाईन — कोरड्या विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोरास दिले जीवदान — पुसरा येथील तरूणांनी घडविले माणुसकीचे दर्शन — पाणीवटे करणे वन्य प्राण्यासाठी काळाची गरज वडवणी — घोटभर पाण्यासाठी पुसरा शिवारात भटकंती करणारा राष्ट्रीय पक्षी मोर महादेव नाईकवाडे यांच्या पन्नास फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्याची घटना आज सकाळी 6 वाजता पुसरा येथे घडली.याची ...

Read More »

अलविदा तौसिफ भैय्या..

अलविदा तौसिफ भैय्या.. अमोल जोशी / डोंगरचा राजा आँनलाईन ▪ शहीद जवान तौसिफ शेख यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप पाटोदा : ‘जब तक सुरज चांद रहेगा, तौसिफ भैय्या तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणा देत नक्षली हल्ल्यातील शहीद जवान तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर पाटोदा येथे शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेले हजारो नागरिक पापाss पापाss म्हणत दीड वर्षीय जहेद ...

Read More »

मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे ओमप्रकाश शेटे यांच्याशी दुष्काळप्रश्नी साधलेला थेट संवाद

Read More »

आई, माझी काळजी करू नकोस..’

‘आई, माझी काळजी करू नकोस..’ डोंगरचा राजा/आँनलाईन ▪ रमजानच्या सुटीला गावाकडे येण्यापूर्वीच तौसिफ यांना वीरमरण पाटोदा : ‘आई, तू माझी काळजी करू नको. मी मजेत आहे. तू स्वत:च्या तब्येतीची काळजी घे’ हे शब्द आहेत शहीद शेख तौसिफ यांचे.. आज सकाळी त्यांचे आईसोबत फोनवरून झालेलं हे बोलणं अखेरचं ठरलं. त्यानंतर थोड्याच वेळात नक्षलींच्या भ्याड हल्ल्यात ते शहीद झाले. पुढील आठवड्यात रमजानसाठी ...

Read More »

लग्नाची वेळ पाळा,सत्काराला आळा घाला – अँड.

लग्नाची वेळ पाळा,सत्काराला आळा घाला – अँड. देशमुख डोंगरचा राजा / आँनलाईन बीड ( प्रतिनिधी ) या वर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक आहे. जिल्ह्यातील तापमान चौरेचाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत गेले आहे. तरीही ढोलीबाजा पुढे नाचणं आणि सत्कारात वेळ घालणं काही कमी होत नाही. त्यामुळे लग्नात असले प्रकार बंद करायला हवेत. सत्काराचे नियोजन केलेले असलेच तर त्या व्यक्तीला सत्काराला वेळेआधी यायला सांगायला ...

Read More »