Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष. – डोंगरचा राजा / ॲानलाईन पुणे – दिनांक ३१ :मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची परिषदेची विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी मान्य केली.. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे उरळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील.. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार असून उरूळी कांचन शिरूर मतदार संघातच ...

Read More »

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुंदरनगर कारखान्याच्या वतीने दीपावली 2021 सणा निमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी,कामगार यांना १२.५० टक्के बोनस जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली आहे. यासंदर्भात चेअरमन धैर्यशील सोळंके म्हणाले की, मागील सन २०२०-२०२१ मध्ये कारखान्याने उच्चांकी 821478 मेट्रिक टन ऊस ...

Read More »

ना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी

ना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामागारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता ...

Read More »

वडवणीत पत्रकार रस्त्यावर का उतरले.? – एस.एम.देशमुख

वडवणीत पत्रकार रस्त्यावर का उतरले.? – एस एम देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन वडवणी तालुका झाला, त्याला २० – २२ वर्षे झाली.. या काळात वडवणीत तहसिल आलं, कोर्ट आलं, पंचायत समिती आली.. अन्य सर्व सरकारी कार्यालयं आली.. आली नाही ती बॅंक.. तालुका होण्यापूर्वी वडवणीत स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा होती.. महाराष्ट्र ग्रामीण बँक होती.. गेल्या वीस पंचवीस वर्षात दुसरी ...

Read More »

एका कार्टूनच्या निमित्ताने..

एका कार्टूनच्या निमित्ताने.. – राजकीय पक्षांसाठी मिडिया हे सॉफ्ट टार्गेट आहे.. देशात काहीही घडले तरी त्याचे खापर मिडियाच्या माथी फोडण्यात देखील काही नेत्यांना धन्यता वाटते.. .. “मिडिया भाजपला झुकते माप देतो” ही विरोधकांची हल्लीची आवडती ओरड .ही ओरड देखील तटस्थ नाही.. मतलबी आहे… ज्यांना आपण रोखू शकत नाही त्यांना परस्पर माध्यमांनी वाटेला लावले पाहिजे असे गणित अनेक नेत्यांच्या डोक्यात असते.. ...

Read More »

मराठी पत्रकार परिषद;अधिवेशनांचा लेखाजोखा..

मराठी पत्रकार परिषद;अधिवेशनांचा लेखाजोखा.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं अधिवेशन पुणे जिल्हयातील उरूळी कांचन येथे 18 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी होत आहे.परिषदेचं पहिलं अधिवेशन 1939 मध्ये मुंबईत झालं ..अध्यक्ष होते काकासाहेब लिमये..त्यानंतर दर दोन वर्षांनी परिषदेचे अधिवेशनं घेण्याची परंपरा सुरू झाली.त्यामध्ये काही वेळ खंड पडला ..क्रम बदलला मात्र अधिवेशनं होत राहिली.मराठी पत्रकार ...

Read More »

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख – डोंगरचा राजा / ॲानलाईन. मुंबई – राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी बीड जिप चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून जिल्हाअध्यक्ष बदलल्याने कार्यक्षम व जनतेतील जिल्हाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस आय चे जिल्ह्यातील प्राबल्य येणाऱ्या काळात वाढणार असे दिसून येत असून या जिल्हाध्यक्ष निवडीतून पाटील गटाची सरशी झाल्याचेही दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ...

Read More »

ॲंड.अजित देशमुख “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्काराने सन्मानित.

ॲंड.अजित देशमुख “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्काराने सन्मानित. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – कोविड सेंटरच्या भेटी पोहोचल्या जगभरात. – सत्कार घेणार नाही बीड ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या काळात लोक घाबरून घरात बसले होते. त्या वेळी एक नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी अँड. अजित देशमुख यांनी एप्रिल, मे व जून २०२१ या काळात एकशे तेरा कोरोना केअर सेंटर आणि दवाखान्यांना भेटी ...

Read More »

पत्रकारांच्या एकजुटीचा विजय – एस.एम.देशमुख

पत्रकारांच्या एकजुटीचा विजय – एस.एम.देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन – नगर मनपाचे पत्रकारांसमोर सपशेल लोटांगण. – आयुक्त शंकर गोरे यांनी व्यक्त केली दिलगिरी. अहमदनगर – पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा दणका आणि स्थानिक पत्रकारांचा रेट्यापुढे अहमदनगर मनपा प़शासन नरमले असून मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल पत्रकारांकडे सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे.. सामनाचे पत्रकार मिलिंद देखणे यांना दिलेली ...

Read More »

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आदी मंडळाचे ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. बीड – लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे सन 2020 – 2021 या आर्थिक वर्षाची 32 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा करणाचे पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने गुरुवार दिनांक 12 /8 /2021 रोजी कारखान्याचे ...

Read More »