Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

या..परिक्षेत बीडचा दबदबा !

या..परिक्षेत बीडचा दबदबा ! – डोंगरचा राजा / आँनलाईन. ▪ अंबाजोगाईचे तिघे आणि आष्टीचे दोघे झाले पोलीस उपअधीक्षक ▪ शिरूरच्या युवतीची तहसीलदारपदी तर तरुणाची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड बीड – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने १७ संवर्गातील ४३१ पदांसाठी पदांसाठी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत बीड जिल्ह्याच्या सुपुत्रांनी नेत्रदीपक कामगिरी करत दैदिप्यमान यश प्राप्त केले. बीड जिल्ह्यातील तीन तरुण ...

Read More »

पोलीस अधीक्षकांचा रिपोर्ट निगेटिव्ह

पोलीस अधीक्षकांचा रिपोर्ट निगेटिव्ह -/डोंगरचा राजा / आँनलाईन. बीड – पोलीस कोविड-19 सुरक्षा सेल च्या माध्यमातून गेल्या आठवड्यामध्ये मा. पालकमंत्री श्री धनंजय मुंढे,बीड व त्यांचे खासगी स्टाफ यांच्या संपर्कात आलेल्या 26 पोलीस कर्मचारी व 4 पोलिस अधिकारी यांच्या कोरोना विषाणू संसर्गाबाबत स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.सर्व स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.तसेच मा. पोलीस अधीक्षकांची स्वॅब टेस्टही निगेटिव्ह आलेली आहे.

Read More »

लोहा तालुक्यात मराठा समूह बुक बँकची सुरूवात.

लोहा तालुक्यात मराठा समूह बुक बँकची सुरूवात. -/डोंगरचा राजा / आँनलाईन. – सर्वांचे सहकार्य… सर्वांना मदत… आपल्या समाजात सर्वच बांधव श्रीमंत नाहीत त्यातील काही गोरगरीब सुध्दा आहेत. मला अस वाटत की पुढील काही दिवसांत शाळा सुरू होईल. तर आपल्या समाजातील जे साधारन व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या मुलांचे / मुलींचे मागील शैक्षणिक वर्षाचे म्हणजे २०१९-२०२० या वर्षाचे जुने पुस्तके रद्दी मध्ये ...

Read More »

पत्रकारांचे सर्वपक्षीय नेत्यांना साकडे.

राज्यातील पत्रकारांचे सर्वपक्षीय नेत्यांना साकडे. -/ डोंगरचा राजा / आँनलाईन. – एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी राज्यातील पत्रकारांचे सर्वपक्षीय नेत्यांना साकडे. मुंबई – पत्रकार आणि आम जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख विधान परिषदेवर जाणे आवश्यक असून त्यासाठी राज्यातील पत्रकारांनी शर्थीचे प्रयत्न करावेत असे आवाहन आज मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.. मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा ...

Read More »

तरुण युवकाचा जागीच मृत्यु..

तरुण युवकाचा जागीच मृत्यु.. अनिल काळे / गेवराई – आपल्या दुकानाचे शटर उघडत असताना अचानक विद्युत प्रवाह शटर मध्ये उतरून विजेचा जोरदार धक्का लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गेवराई शहरांमधील ताकडगाव रोडवर असलेल्या दीपक हेअर सलून मध्ये घडली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या दीपक हेअर सलून चे मालक दीपक दादासाहेब छडेदार वय 20 ...

Read More »

धनुभाऊ….लवकर बरे व्हा..

धनुभाऊ….लवकर बरे व्हा.. – डोंगरचा राजा/ आँनलाईन. निवडणूकीतील जय-पराजय, राजकीय डावपेच, मंत्रीपद, पालकमंत्रीपद यापलीकडे  धनंजय मुंडे यांचे संघटन कौशल्य अद्वितीय आहे. धनंजय मुंडे यांनी जपलेले कार्यकर्ते जिवाभावाचे आहेत. त्यांचे हे कौशल्यच त्यांना राजकीय शिखरावर घेऊन जाणारे ठरत आहे. रात्र असो, दिवस असो, कार्यकर्ता लहान असो अथवा मोठा असो धनंजय मुंडे सर्वांसाठी उपलब्ध असतात. आता मंत्रीपद सांभाळत असतांनाही परळीतील त्यांच्या कार्यकर्त्याच्या ...

Read More »

लवकर बरा हो..

लवकर बरा हो.. -/डोंगरचा राजा / आँनलाईन. – ताईंनी केली धनुभाऊ ची चौकशी.. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना बहीण पंकजा मुंडे यांनी फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी करत लवकर बरा होऊन कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. दरम्यान धनंजय ...

Read More »

बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू.

बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू. -/ डोंगरचा राजा / ऑनलाइन. वडवणी – शुक्रवारी बीड जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू होता. या कालावधीत विज कोसळून वडवणी तालुक्यातील मोरवड येथील बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडवणी तालुक्यातील मोरवड येथील विष्णू अशोक अंडील वय 17 वर्ष व पूजा अशोक अंडील वय 15 वर्ष हे दोघे बहीन भाऊ आपल्या शेतामध्ये गेले असताना जोराचा पाऊस ...

Read More »

देशमुखांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी.

देशमुखांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी. – डोंगरचा राजा / आँनलाईन. बीड – महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारस्तंभ, ज्येष्ठ संपादक, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा मराठी पत्रकार संघानं केली आहे.. जिल्हा पत्रकार संघाने राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे तसे निवेदन ...

Read More »

केज तालुक्यात पुन्हा रुग्ण.

केज तालुक्यात पुन्हा रुग्ण. -/केज / शरद गिराम बीड – केज तालुक्यातील उमरी येथे आज पुन्हा एकजण 23 वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आज पाठविण्यात आलेले बाकीचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सकाळीच बीड शहरातील मसरत नगरचे दोन पॉझिटीव्ह आले होते. आज आढळलेला रुग्ण ठाणे येथून आलेला आहे. तो शेतात 14 दिवस ...

Read More »