Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

पंकजाताई मुंडे यांना नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार!

पंकजाताई मुंडे यांना नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार! – डोंगरचा राजा / ॲानलाईन भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. पण आता पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली असल्याचं म्हंटले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या आपल्याच पक्षातील काही लोकांवर ...

Read More »

वडवणीतील पत्रकारांच्या वतीने सत्कार..

वडवणीतील पत्रकारांच्या वतीने सत्कार.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने वडवणीतील पत्रकारांच्या वतीने सत्कार. वडवणी/प्रतिनिधी पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेने मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम.देशमुख यांना जाहीर झाल्याने वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या ...

Read More »

वडवणी तालुक्यात असे असणार गट – गण

वडवणी तालुक्यात असे असणार गट – गण डोंगरचा राजा / ऑनलाइन वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना करण्यात आली असून यामध्ये एक गट आणि दोन गणाची वाढ करण्यात आली असल्याने आता वडवणी तालुक्यात जिल्हा परिषद चे तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गण असणार आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की,वडवणी तालुक्यामध्ये निवडणुकीचा रंग भरण्यास सुरुवात झाली ...

Read More »

उद्या कलेक्टर देवडीत..

उद्या कलेक्टर देवडीत.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – देवडी येथील बंधारयातील गाळ उपसण्याच्या कामाचा उद्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ. देवडी – सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून आणि न्या. दिलीप देशमुख आणि एस.एम देशमुख यांच्या प्रयत्नातून वडवणी तालुक्यातील देवडी येथे बांधण्यात आलेल्या बंधारयातील गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राधा बिनोद शर्मा यांच्या हस्ते उद्या रविवार दिनांक २२ मे रोजी करण्यात ...

Read More »

तातडीचे आणि महत्वाचे..मेळावा आता ६ मे रोजी

तातडीचे आणि महत्वाचे..मेळावा आता ६ मे रोजी डोंगरचा राजा / ॲानलाईन मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचे वितरण आता *शुक्रवार दिनांक ६ मे रोजी गंगाखेड येथे होत आहे*.. यापुर्वी ७ मे रोजी हा सोहळा होणार होता.. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तारीख बदलावी लागत आहे.. या सोहळ्यास विरोधी ...

Read More »

मी वाट बघतोय – एस.एम.देशमुख

मी वाट बघतोय – एस.एम.देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन – गंगाखेड जवळ अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची रेलचेल. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे ऐतिहासिक शहर तर आहेच त्याचबरोबर ही संत जनाबाईंची जन्मभूमी आहे.. येथे जनाबाईंचे मंदिर आणि अन्य अनेक मंदिरं आहेत.. जुने वाडे हे देखील गंगाखेडचं वैशिष्टय़ आहे..त्यामुळे गंगाखेडला येऊन आपण धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो.. गंगाखेडच्या सभोवतालचा ...

Read More »

कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री ठाकरे

कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री ठाकरे – डोंगरचा राजा / ॲानलाईन – लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन. – कष्टकरी ऊसतोड कामगरांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न-अजित पवार. – आम्ही केवळ बोलून नाही तर करून दाखवतो – अजितदादांनी केले धनंजय मुंडेंचे कौतुक. – ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण देणार-बाळासाहेब थोरात. पुणे – ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या ...

Read More »

पुरस्काराने सन्मानित करणार – एस.एम.देशमुख

पुरस्काराने सन्मानित करणार – एस.एम.देशमुख – स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी,सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील व्यक्तीस पुरस्काराने सन्मानित करणार – एस.एम.देशमुख यांनी दिली माहिती. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील माजी सरपंच स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीड जिल्ह्यातील एक पत्रकार एक समाजिक कार्यकर्ता आणि एका प्रगतीशील शेतकरयास पत्र भूषण, समाज भूषण आणि कृषी भूषण ...

Read More »

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर 

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर  – डोंगरचा राजा / ॲानलाईन गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता, गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती पण जिद्द, चिकाटी, उत्साह तरूणांना लाजवेल असा.. कल्पनांची कमतरता नव्हती.. आणि पाठपुराव्यातही ते कमी पडत नसत..त्यातून माणिकराव देशमुख तथा भाऊंनी गावात अनेक प्रकल्प राबविले होते.. २००० च्या सुमारास सरपंच ...

Read More »

जेष्ठ पञकार एस.एम.देशमूख यांना पितृशोक

जेष्ठ पञकार एस.एम.देशमूख यांना पितृशोक – त्यांचे वडील माणीकराव देशमूख यांचे निधन वडवणी – मराठी पञकर परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख व माजी जिल्हा न्यायाधीश दिलीपराव देशमूख यांचे वडील माणीकराव देवराव देशमूख वय 90 वर्ष यांचे 26 फेब्रुवारी रोजी दुपरी देवडी येथे हादयविकराने निधन झाले त्यांचे पार्थीहा वर देवडी येथे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी पञकार ...

Read More »