Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

वारं..पठ्ठ्या.. थेट उंटावरून वरात.?

वारं..पठ्ठ्या.. थेट उंटावरून वरात.? केज / जय जोगदंड – सोशल डिस्टसिंग पाळत नवरदेव अक्षय झाला उंटावर स्वार : साळेगाव मधून प्रथमच निघाली उंटावर वरात. – कोरोना मुळे नवरदेवांच्या मित्र मंडळीपासून लांब राहण्यासाठी एका नवरदेवाला चक्क घोड्या ऐवजी उंटावर स्वार होऊन वरात काढावी लागली. केज – तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिक महादेव व सौ. सिमा वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे ...

Read More »

असा शेवट होणे वेदनादायी..?

असा शेवट होणे वेदनादायी..? – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – नाट्य कलावंत सौदागर जाधव यांनी घेतला जगाचा निरोप उद्या होणार अंत्यसंस्कार. – कलावंत मग तो कोणताही असो असा शेवट होणे वेदनादायी. ज्यांनी आपलं आयुष्य अंबाजोगाई च्या नाट्य रसिका साठी खर्च केलं, लॉक डाऊन काळात वृद्ध अवस्थेतील याच सौदागर जाधवला जनसहयोगच्या शाम सरवदे यांनी दोन वेळच जेवण पुरवलं अशा हरहुन्नरी नाट्य ...

Read More »

एसटीत विसरलेली चार वर्षांची मुलगी;चालक-वाहकांचे कौतुक.

एसटीत विसरलेली चार वर्षांची मुलगी;चालक-वाहकांचे कौतुक. – केज / जय जोगदंड केज – घाई गडबडीत एसटी बस मधून उत्तर असताना एक चार वर्षाची मुलगी सीटवर झोपलेली असताना ती खाली उतरली असे नातेवाईकांना वाटले; पण ती मुलगी तशीच राहिली व पुढे गेली. त्या नंतर प्रवाशांची तिकिटे देत असताना झोपलेली मुलगी वाहकाला दिसताच त्याने चौकशी केली. चालकाशी चर्चा करून बस पोलीस स्टेशनला ...

Read More »

हरिचंद्र पिंपरी येथील सरपंचांना पदावरून हटविले.

हरिचंद्र पिंपरी येथील सरपंचांना पदावरून हटविले. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी येथील सरपंच श्री परमेश्वर राठोड यांना सरपंच पदावरून नुकतेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार हटवण्यात आले आहे. याउलट सदर निर्णयाविरुद्ध संबंधितास 15 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येऊ शकते असा निर्णय देखील निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ...

Read More »

डीडीआर देशमुख यांचे अभिनंदन – ॲड.अजित देशमुख.

डीडीआर देशमुख यांचे अभिनंदन – ॲड.अजित देशमुख. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. बीड – बीडचे प्रभारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर काम करणारे उस्मानाबादचे अधिकारी विश्वास देशमुख यांनी डीसीसी बँकेचा निवडणुकी संदर्भात अत्यंत चोख कामगिरी केली असून जन आंदोलना तर्फे त्यांचा सत्कार केला जाईल, असे जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड अजित देशमुख यांनी म्‍हटले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज पर्यंत ...

Read More »

डिसीसीच्या अनेकांना परत पाठवू.- अँड.अजित देशमुख

डिसीसीच्या अनेकांना परत पाठवू.- अँड.अजित देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – डिसीसीच्या अपात्र लोकांनी संचालक पदासाठीचे भरलेले अर्ज बाद करा. बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, बीडच्या संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया चालू आहे. आलेल्या अर्जांची छाननी दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी होत आहे. या छाननीच्या वेळी बेकायदेशीर रीतीने उभे राहणाऱ्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरवून त्यांना ...

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत.

मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. – संसर्ग रोखण्यासाठी आता ” मी जबाबदार” मोहीम राज्यभर. – वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना संबोधन. मुंबई – मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ” मी जबाबदार” ...

Read More »

बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती राज्यभर साजरी

बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती राज्यभर साजरी – डोंगरचा राजा / ॲानलाईन. मुंबई – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची 209 वी जयंती आज राज्यभर प्रथमच शासकीय स्तरावर साजरी करण्यात आली. सहयाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बाळशास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.राज्यात इतर शासकीय कार्यालयात देखील बाळशास्त्रींच्या प्रतिमेस पुप्पहार घालून अभिवादन करण्यात आले.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यभर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती ठिकठिकाणी ...

Read More »

उपविभागीय अधिकार्‍याला लाच घेताना पकडले.

उपविभागीय अधिकार्‍याला लाच घेताना पकडले. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. बीड – माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी अवैध वाळूच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत 65 हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी चालक काळे यांना माजलगावच्या संभाजी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर काहीच वेळात गायकवाड यांना देखील त्यांच्या राहत्या घरून एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई जालना एसीबीने ...

Read More »

धनंजय मुंडेंची ही मागणी दादांनी केली मान्य!

धनंजय मुंडेंची ही मागणी दादांनी केली मान्य! – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – धनंजय मुंडेंची मागणी अजितदादांनी जिल्हयाला भरभरून दिले. – बीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रारूप आराखड्यात ९७.१७ कोटी रुपये वाढ– धनंजय मुंडेंची मागणी अजित दादांनी केली मान्य! – जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण )सन २०२१-२२ साठी ३४० कोटीच्या आराखड्यास राज्यस्तरीय नियोजन समितीची मंजुरी. औरंगाबाद – जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत बीड जिल्ह्यासाठी ...

Read More »