Home » ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज

मुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..

मुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी.. – डोंगरचा राजा / आँनलाईन – राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन. परळी – “गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी” अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या. राज्यपाल कोश्यारी यांचे ...

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.. – डोंगरचा राजा / आँनलाईन मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व ...

Read More »

आता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..

आता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना.. – डोंगरचा राजा/ आँनलाईन  साखळी वर्तमानपत्रात काम करणार्‍या पत्रकारांनी कोणत्याही पत्रकार संघटनेचं सदस्य होऊ नये, अथवा पत्रकार संघटनेत सक्रीय राहू नये असा व्यवस्थापनाचा अलिखीत दंडक असतो किंवा पुर्वी असायचा.. यामुळं असेल किंवा व्यवस्थापनाच्या भितीपोटी असेल, मोठ्या वर्तमानपत्रातील बहुतेक पत्रकार संघटनांपासून चार हात लांबच असतात.. एवढंच नव्हे तर “जे पत्रकार संघटनांचं काम करतात त्यांना काही उद्योग ...

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं. – डोंगरचा राजा / आँनलाईन  – विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. मुंबई, दि. ११ : सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...

Read More »

माहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का?

माहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का? – डोंगरचा राजा / आँनलाईन  अधिस्वीकृतीच्या नियमात बदल करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या #अभ्यासगटात एकही पत्रकार नाही  महाराष्ट्रात गेली पाच सात वर्षे अधिस्वीकृती समिती गठीत झालेली नाही. माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारीच पत्रकारांना अधिस्वीकृती “वाटप” करण्याचे काम करतात.. अधिकारयांच्या कार्यपद्धतीबद्दल पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आणि तक्रारी आहेत.. त्यामुळे पत्रकारांचा आणि पत्रकार संघटनांचा सहभाग असलेली अधिस्वीकृती ...

Read More »

परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय मराठी पत्रकार परिषद आता तालुका संपर्क अभियान राबविणार. पुणे – राज्यातील तालुकास्तरावरील पत्रकार संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात *तालुका संपर्क अभियान* राबविण्याचा महत्वाचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते.. यावेळी विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय ...

Read More »

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा रद्द..

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा रद्द.. विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.अजित पवार यांचा ३१ जुलै रोजीचा माजलगाव वडवणी दौरा काही कारणास्तव रद्द झाला आहे.

Read More »

सोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख

सोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम. देशमुख – डोंगरचा राजा / ॲानलाईन *सोशल मिडिया* आणि *डिजिटल मिडिया* हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनलेले आहेत.. प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया असेल या माध्यमांनी देखील आपले डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत.. राज्यातील असंख्य पत्रकारांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आधुनिक युगातील पत्रकारितेची कास धरली आहे..त्यामुळे नव्या व्यवस्थेचे स्वागतच केले पाहिजे.. डिजिटल मिडियातील पत्रकारांची ...

Read More »

आ.प्रकाश सोळंके यांनी मतदार संघाचा घेतला आढावा.

आ.प्रकाश सोळंके यांनी मतदार संघाचा घेतला आढावा.   – डोंगरचा राजा / ॲानलाईन – अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने आज विविध बैठका घेऊन मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला ! सार्वजनिक बांधकाम विभाग व CMGSY या दोन्ही बैठकीत माजलगाव मतदारसंघातील अनेक ठिकाणांवर अतिवृष्टीमुळे दळणवळणाचे रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत याबाबत संपूर्ण आढावा घेतला व तातडीने इस्टिमेट तयार मंजुरीसाठी ...

Read More »

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर पुणे / राहुल वाघमारे – २०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार – एस.एम.देशमुख पुणे – मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यानजिक लोणी काळभोर येथील एमआयटीच्या भव्य परिसरात होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त ...

Read More »