Home » देश-विदेश

देश-विदेश

आदर्श तालुका व जिल्हा संघाची लवकरच घोषणा.

आदर्श तालुका व जिल्हा संघाची लवकरच घोषणा. – डोंगरचा राजा ॲानलाईन – मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष यांच्या 7 मे च्या मेळाव्याची गंगाखेड मध्ये जय्यत तयारी आदर्श तालुका व जिल्हा संघाची ही लवकरच होणार घोषणा. मुंबई – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणारा तालुका अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा व जिल्हा व तालुका आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार ...

Read More »

महाजन – मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करा – अर्जुन गिते

महाजन – मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करा – अर्जुन गिते – डोंगरचा राजा / ॲानलाईन. भारतीय राजकारणातील आधुनिक चाणक्य स्व. प्रमोद महाजन व लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात यावीत अशी मागणी महाजन-मुंडे विचारमंच व महाजन-मुंडे परिवार महाराष्ट्र राज्याचे अर्जुन गीते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे मेलव्दारे निवेदन पाठवून केली आहे.   ...

Read More »

सर्वांना एकत्र जोडणारा धागा – खा.डाॅ.मुंडे

सर्वांना एकत्र जोडणारा धागा – खा.डाॅ.मुंडे. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर सर्वांना एकत्र जोडणारा धागा – मंदिर निर्माण कार्यात योगदान देऊन खारीचा वाटा उचला – खा.प्रितमताईंनी केले आवाहन श्रीराम सर्वव्यापी ; सर्वपक्षीय नेत्यांनी लावली घाटसावळीच्या शोभायात्रेला हजेरी बीड – रामजन्मभूमी अयोध्येत साकारले जाणारे भव्य राममंदिर देशातील सर्व जाती,धर्म आणि पंथाच्या लोकांना एकत्र जोडणारा धागा आहे,आपल्या ...

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. – ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. मुंबई – फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ...

Read More »

राज्यभर श्रध्दांजली सभेचं आयोजन

राज्यभर श्रध्दांजली सभेचं आयोजन – डोंगरचा राजा / आँनलाईन. – संतोष पवार आणि अन्य दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ऊद्या राज्यभर श्रध्दांजली सभेचं आयोजन. मुंबई – मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस आणि माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि राज्यातील अन्य 13 दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी राज्यभर उद्या सकाळी अकरा वाजता तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली सभांचे आयोजन करण्यात येत ...

Read More »

उमदा पत्रकार मित्र गमावल्याचे दु:ख – एसेम

उमदा पत्रकार मित्र गमावल्याचे दु:ख – एसेम – पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू.. चौकशीतून काही निष्पण्ण होण्याची शक्यता कमीच. पुणे – पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केल्यानंतर ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची समिती नेमण्यात आली.. परंतू जम्बो कोविड सेंटर ज्या लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वतीने चालविले जाते त्याचे पार्टनर सुजीत पाटकर यांनी ...

Read More »

आता परिषद ठोस पाऊल उचलणार

आता परिषद ठोस पाऊल उचलणार – डोंगरचा राजा / आँनलाईन. मुंबई – राज्यात कोरोना काळात प्रशासनाचे सर्व यंञणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक पञकार बांधवाने काम केले.प्रशासनाला या संकटकाळात सहकार्य केले .या परीस्थीत राज्यात प्रशासनाच्या काही यंञणाकडून सातत्याने अन्याय झाल्याच्या घटना विढत आहे .या घटना *निषेधार्य* आहेत. *मराठी पञकार परीषद पञकाराचे नेते मा.श्री एस एम देशमूख सर यांचे मार्गदर्शना खाली सर्व ...

Read More »

पंतप्रधान मोदींकडे ना.आठवलेंची मागणी.

पंतप्रधान मोदींकडे ना.आठवलेंची मागणी. – डोंगरचा राजा / आँनलाईन मुंबई – रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री डाॅ.रामदास आठवले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरन्नोत्तर ‘भारतरत्न’ या भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च पदाने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. त्याचबरोबर रिपाइं युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू ...

Read More »

हिंगोलीत रुग्ण संख्येचा आलेख वाढतोय..

हिंगोलीत रुग्ण संख्येचा आलेख वाढतोय.. – संतोष मानकर / हिंगोली – हिंगोलीत एकाच दिवशी पुन्हा बारा रुग्णाची भर तर आठ रुग्ण कोरोनामुक्त. हिंगोली – शुक्रवारी रात्री अकरा वाजता प्राप्त अहवालानुसार  हिंगोली येथील दोन, कळमनुरी पाच, वसमत चार, तर सेनगाव येथील एका तरुणाला कोरोना लागण झाल्याचे स्पस्ट झाले असून शुक्रवारी अचानक बारा रुग्ण वाढल्याने रुग्ण संख्येचा आलेख कमी होण्या ऐवजी वाढत ...

Read More »

घोटाळ्याची आता चौकशी होणार..

घोटाळ्याची आता चौकशी होणार.. – त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती. – जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा हलली – अँड.अजित देशमुख बीड – सन २०१७ मध्ये बीड जिल्ह्यात तुर खरेदी मध्ये मोठ्या घोटाळा झाला होता. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांनी थातुर मातुर अहवाल दाखल केला होता. मात्र चौकशी अहवाल अपुरा असल्या कारणाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचेवर शिस्तभंगाची कारवाई ...

Read More »