Home » क्राईम स्टोरी

क्राईम स्टोरी

शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना डोंगरचा राजा / आँनलाईन – क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर कारमध्ये केला अत्याचार.. – अंबाजोगाईच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अंबाजोगाई – विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी जालना येथे गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची तिच्या क्रीडा शिक्षकाने छेड काढली. त्यानंतर अंबाजोगाई परतल्यानंतर तिच्यावर कारमधेच अत्याचार केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षकावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात ...

Read More »

उपविभागीय पोलीस अधीक्षक डिसलेंची सिंघम कारवाई..

उपविभागीय पोलीस अधीक्षक डिसलेंची सिंघम कारवाई.. डोंगरचा राजा / आँनलाईन — वडवणी शहर व तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती धाडीत सापडले. — चार लाख रोकडसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त. – आत्तापर्यंतची सर्वात मोठी धाड. वडवणी शहरातील लोकशाहीर आण्णभाऊ साठे चौकात शासनाचा परवाना असल्याचे भासवुन गेल्या कित्येक दिवसापासुन पत्त्याचा क्लब सुरू होता.याची माहीती डिवायएसपी व तहसीलदार यांना मिळाल्यानंतर आज दुपारी २ वाजता क्लब ...

Read More »

महिलेचा विनयभंग; कारवाई करा – एम आय एम

महिलेचा विनयभंग; कारवाई करा – एम आय एम डोंगरचा राजा / आँनलाईन बीड – लाकूड वाहतुक *करुन उदरनिर्वाह करणार्‍या महिलेला रस्त्या अडवून वनविभागाचे पोलिस असल्याचे *भासवून विनयभंग करणार्‍या आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी *एमआयएमच्या वाहतुक आघाडीचे विशाल वागमारे , शेख सलीम यांनी केली आहे*. *पत्रकात म्हटले आहे की, वृक्षतोडबाबत शासनाकडून *मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. ...

Read More »

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या..

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या.. डोंगरचा राजा / ऑनलाइन ▪ पट्टीवडगाव येथील घटना; दोघांवर गुन्हा. अंबाजोगाई – सततच्या छेडछाडीला कंटाळुन व मानसिकरित्या त्रस्त झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने रविवार रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी दोन तरुणांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. वैष्णवी अशोक लव्हारे (वय १६, ...

Read More »

नगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती !

नगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती ! डोंगरचा राजा/आँनलाईन — आंतरजातीय विवाह केल्याने जोडप्याला पेटवले ; भाजून विवाहितेचा मृत्यू अहमदनगर — पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील ‘ऑनर किलिंग’ची घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यात आठवडाभरातच दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पारनेर तालुक्यातील निघोज येथे जोडप्याला एका खोलीत कोंडून पेटवून देण्यात आले. भाजून दोघेही गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात ...

Read More »

गावठी पिस्तुल, तलवार जप्त..

गावठी पिस्तुल, तलवार जप्त.. डोंगरचा राजा / आँनलाईन स्थानिक गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकाची संयुक्त कारवाई अंबाजोगाई — दिवसाढवळ्या कंबरेला गावठी कट्टा (पिस्तुल) लावून बिनबोभाटपणे अंबाजोगाई शहरामध्ये फिरणाऱ्या तरुणाला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई यशवंतराव चव्हाण चौकातील न.प. शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर करण्यात आली. तर, शिरूरमध्ये एका इसमाचा पाठलाग करून तलवारीसह त्याला पकडण्यात आले. एलसीबी आणि एडीएस ...

Read More »

परवानगी नाकारल्याचा आरोप खोटा – एस.पी.

परवानगी नाकारल्याचा आरोप खोटा – एस.पी. डोंगरचा राजा / आँनलाईन राष्ट्रवादीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, असा आरोप जर कोणी करीत असेल तर तो खोटा आहे. आलेल्या अर्जांप्रमाणे आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीला परवानगी दिलेली आहे. त्याचे पुरावेही माझ्याकडे असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिली. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर परवानगी नाकारल्याचा केलेला आरोप खोटा ठरल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे जोराने ...

Read More »

डॉ.सुदाम मुंडे व सौ.मुंडे यांना 10 वर्षाची शिक्षा

डॉ.सुदाम मुंडे व सौ.मुंडे यांना 10 वर्षाची शिक्षा डोंगरचा राजा / आँनलाईन.. – मयत महिलेच्या पतीलाही शिक्षा सुनावली. — जिल्हा न्यायालयाचा निकाल. – परळी स्त्रीभ्रुण हत्या प्रकरण. बीड– महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये खळबळ उडवून देणार्‍या परळी येथील स्त्रीभ्रुण हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला.जिल्हा न्यायालयाने क्रुरकर्मा सुदाम मुंडे,सरस्वती मुंडे आणि मयत महिलेचा पती या तिघांना दोषी ठरवून तिघांनाही दहा वर्षाची शिक्षा ...

Read More »

पिडितांना बालकल्याण समिती समोर आणावे – डाँ.वनवे.

पिडितांना बालकल्याण समिती समोर आणा – डाँ.वनवे. डोंगरचा राजा / आँनलाईन — पोलिसांनी अल्पवयीन पिडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे- डॉ. अभय वनवे. — पोलिसांनी बालस्नेही असण्याची गरज. — पोलिस अधिक्षक कार्यालयात बैठक. — बाल न्याय अधिनियम कायद्यावर 2015 चर्चासत्र बीड — पोलिस ठाण्यात दाखल होणार्‍या अल्पवयीन प्रकरणांच्या केसमधील पिडितांना पोलिसांनी बालकल्याण समितीसमोर हजर करणे बाल न्याय अधिनियिम कायद्यानुसार बंधनकारक आहे. ...

Read More »

बीड जिल्ह्यातील तीन गावांत तणाव.

जिल्ह्यातील तीन गावांत तणाव. डोंगरचा राजा /आँनलाईन  —  हाणामारीत १५ जखमी. गेवराई तालुक्यातील मारताळा, टाकळी आणि लोनाळ तांडा या तीन गावांच्या मध्य रस्त्यावरील चौकात झेंडा कोणत्या समाजाचा लावायचा यावरुन दोन गटात शनिवारी वाद झाला. शुक्रवारी रात्री चौकात अज्ञातांनी चौकात त्यांच्या समाजाचा झेंडा लावल्याने हा वाद निर्माण झाला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात चौकात झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद झाल्याची घटना घडली ...

Read More »