Home » ब्रेकिंग न्यूज » तातडीचे आणि महत्वाचे..मेळावा आता ६ मे रोजी

तातडीचे आणि महत्वाचे..मेळावा आता ६ मे रोजी

तातडीचे आणि महत्वाचे..मेळावा आता ६ मे रोजी

डोंगरचा राजा / ॲानलाईन

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचे वितरण आता *शुक्रवार दिनांक ६ मे रोजी गंगाखेड येथे होत आहे*.. यापुर्वी ७ मे रोजी हा सोहळा होणार होता.. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तारीख बदलावी लागत आहे..
या सोहळ्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एस.एम देशमुख, आयबीएन लोकमत चे पत्रकार विलास बडे उपस्थित राहणार आहेत..
तारीखेतील बदल लक्षात घेऊन सर्व तालुका आणि जिल्हा संघ पदाधिकारी आणि पुरस्कारार्थी संघांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषद आणि गंगाखेड तालुका पत्रकार संघाने केले आहे..