वडवणी एकुण चार प्रभागात ८९.५० टक्के मतदान
– डोंगरचा राजा / ॲानलाईन
वडवणी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक…
वडवणी नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार प्रभागांमध्ये आज मतदान झाले..ते खालील प्रमाणे आहे.
प्रभाग क्रमांक चार
एकुण मतदान – ४३४
एकुण झालं – ४००
—————————————————
प्रभाग क्रमांक पाच
एकुण मतदान – ३९८
एकुण झालं – ३५६
—————————————————–
प्रभाग क्रमांक सहा
एकुण मतदान – ५८४
एकुण झालं – ५३०
—————————————————–
प्रभाग क्रमांक तेरा
एकुण मतदान – ५९४
एकुण झालं – ५१३
——————————————————-
एकुण टक्केवारी… ८९.५० टक्के
————————————-