Home » माझी वडवणी » नगरपंचायत निवडणुकीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल.

नगरपंचायत निवडणुकीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल.

नगरपंचायत निवडणुकीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल.

– प्रभाग क्रमांक ४/५/६/१३ मधील निवडणूक

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

वडवणी / प्रतिनिधी
वडवणी नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळीचा आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे.आज अनेकांनी आपापल्या परीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तितक्याच जोराने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा इच्छुकांनी धावपळ केली.
प्रभाग क्रमांक ०४ मधून आंधळे किस्किंदा दिनकरराव, प्रभाग क्रमांक ०५ मधून माळी प्रमिला अशोक,माळी प्रमिला अशोक, आंधळे सोनाली शिवराम, प्रभाग क्रमांक ०६ मधून राठोड नागोराव शाहू तर प्रभाग क्रमांक १३ मधून वारे अंकुश पांडुरंग, वारी अंकुश पांडुरंग असे एकूण ०७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
वडवणी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २९/१२/२०२१ ते ३०/१२/२०२१ पर्यंत ०७ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.