वडवणी नगरपंचायत एवढं झालं मतदान..
डोंगरचा राजा / ॲानलाईन
वडवणी नगरपंचायत निवडणूक २०२१
एकुण प्रभाग १३ मध्ये आतापर्यंत झालेले मतदान
प्रभाग क्रमांक एक –
एकुण मतदान– ११३४
झाले –८९७
प्रभाग क्रमांक दोन
एकुण मतदान– ५१९
झाले — ४७७
प्रभाग क्रमांक तीन
एकुण मतदान– ८६१
झाले — ७६३
प्रभाग क्रमांक सात
एकुण मतदान–५७०
झाले — ५६८
प्रभाग क्रमांक आठ
एकुण मतदान– ६४१
झाले –५९१
प्रभाग क्रमांक नऊ
एकुण मतदान– ६१७
झाले — ५३९
प्रभाग क्रमांक दहा
एकुण मतदान– ६९७
झाले — ५८६
प्रभाग क्रमांक आकरा
एकुण मतदान– ६०७
झाले — ५२९
प्रभाग क्रमांक बारा
एकुण मतदान– ८८२
झाले –७६५
प्रभाग क्रमांक चौदा
एकुण मतदान– ५६८
झाले — ४९९
प्रभाग क्रमांक पंधरा
एकुण मतदान– ५३३
झाले — ४५०
प्रभाग क्रमांक सोळा
एकुण मतदान– ५२६
झाले –४५४
प्रभाग क्रमांक सतरा
एकुण मतदान– ७७२
झाले –६४७