Home » माझी वडवणी » वडवणी नगरपंचायत निवडणूक चित्र स्पष्ट..

वडवणी नगरपंचायत निवडणूक चित्र स्पष्ट..

वडवणी नगरपंचायत निवडणूक चित्र स्पष्ट..

– या प्रभागात असे उमेदवार असतील.?

– डोंगरचा राजा ॲानलाईन

वडवणी नगरपंचायत निवडणुकीसाठी अखेर प्रभाग निहाय उमेदवार जाहीर झाले असून आता खरी रंगत येणार आहे. एकुण आठ प्रभागांमध्ये दुरंगी लढत तर एकुण चार प्रभागात तिरंगी लढत आणि एका प्रभागात चौरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रभाग १ –
द्रोपदी भगवान वाघमारे – (राष्ट्रवादी काँग्रेस)
सुरेश वसंत उजगरे – (आय काँग्रेस)
राणी परमेश्वर उजगरे – (भाजप)

प्रभाग क्रमांक २ –
सुग्रीव कारभारी मुंडे – (राष्ट्रवादी काँग्रेस)
मंगल राजाभाऊ मुंडे – (भाजप)

प्रभाग क्रमांक ३ –
सतीश बबनराव बडे – (राष्ट्रवादी काँग्रेस)
देवीरथ शिवराम सानप – (भाजप)

प्रभाग क्रमांक ७ –
बन्सी केशव मुंडे – (अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत)
आत्माराम अंकुशराव जमाले – (भाजप)

प्रभाग क्रमांक ८ –
गोपीकाबाई अभिमन्यू जगताप – (राष्ट्रवादी काँग्रेस)
महताबी अब्दुलरौफ पठाण – (भाजप)

प्रभाग क्रमांक ९ –
जाकेर बिलाल कुरेशी – (भाजप)
अस्लम अन्सार कुरेशी – (अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत)

प्रभाग क्रमांक १० –
छाया कल्याण राऊत – (शिवसेना)
लतिका भानुदास उजगरे – (राष्ट्रवादी काँग्रेस)
मीरा भीमराव उजगरे – (भाजप)

प्रभाग क्रमांक ११ –
विष्णू तुकाराम टकले – (शिवसेना)
नेहा नागेश आळणे – (राष्ट्रवादी काँग्रेस)
गणेश किसनराव फासे – (भाजप)
लहू लक्ष्मण खारगे – (कम्युनिस्ट पक्ष)

प्रभाग क्रमांक १२ –
अश्विनी बाबासाहेब चाटे – (शिवसेना)
राधाबाई दिगांबर अलगट – (राष्ट्रवादी काँग्रेस)
मीरा सुधीर ढोले – (भाजप)

प्रभाग क्रमांक १४ –
मोनिका श्रीराम शिंदे – (भाजप)
मीनाक्षी संभाजी शिंदे – (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १५ –
रुपिका विनय नहार – (भाजप)
लक्ष्मी शिवाजी दुटाळ – (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १६ –
रंजना नागनाथ डिगे – (अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत)
कल्याणी रामप्रसाद गुरसाळी – (भाजप)

प्रभाग क्रमांक १७ –
उषाबाई महादेव उजगरे – (भाजप)
उषा उत्तम घाडगे – (राष्ट्रवादी काँग्रेस)
आशा ज्ञानेश्वर पाटोळे – (शिवसेना)

वरील प्रमाणे प्रभाग निहाय उमेदवार आता आमने-सामने आले आहेत.कोण किती, कशी युक्ती लढवून आपली जागा जिंकून दाखवण्यासाठी कसा प्रयत्न करतो आहे.याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.