Home » ब्रेकिंग न्यूज » वडवणी नगरपंचायत निवडणुक – 86 पात्र तर 54 उमेदवारी अर्ज अपात्र.

वडवणी नगरपंचायत निवडणुक – 86 पात्र तर 54 उमेदवारी अर्ज अपात्र.

वडवणी नगरपंचायत निवडणुक – 86 पात्र तर 54 उमेदवारी अर्ज अपात्र.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी – वडवणी नगर पंचायत निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी आपले नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.यामध्ये तब्बल 54 उमेदवारी अर्ज अपात्र झाले आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, वडवणी नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण १३ प्रभागातील उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.या दाखल केलेल्या अर्जांची छाननी नुकतीच करण्यात आली. यामध्ये 86 उमेदवारी अर्ज पात्र झाले आहेत. आणि 54 उमेदवारी अर्ज अपात्र झाले असल्याची माहिती डोंगरचा राजा ला सूत्रांनी दिली आहे.

०१ – पात्र (वैद्य) उमेदवारी अर्ज…
——————————
प्रभाग क्रमांक एक – द्रोपदी भगवान वाघमारे
प्रभाग क्रमांक एक – द्रोपदी भगवान वाघमारे
प्रभाग क्रमांक एक – सुरेश वसंत उजगरे
प्रभाग क्रमांक एक – राणी परमेश्वर उजगरे
प्रभाग क्रमांक 10 – छाया कल्याण राऊत
प्रभाग क्रमांक 10 – वर्षा अंकुश वारे
प्रभाग क्रमांक 10 – वर्षा सतीश उजगरे
प्रभाग क्रमांक 10 – छाया कल्याण राऊत
प्रभाग क्रमांक 10 – पल्लवी चेतन उजगरे
प्रभाग क्रमांक 10 – लतिका भानुदास उजगरे
प्रभाग क्रमांक 10 – नीता जानकीराम उजगरे
प्रभाग क्रमांक 10 – कोमल मिलिंद उजगरे
प्रभाग क्रमांक 10 – ज्योती परमेश्वर राऊत
प्रभाग क्रमांक 10 – मीरा भीमराव उजगरे
प्रभाग क्रमांक 11 – लहू लक्ष्मण खारगे
प्रभाग क्रमांक 11 – अंकुश पांडुरंग वारे
प्रभाग क्रमांक 11 – कैलास बाबुराव भुजबळ
प्रभाग क्रमांक 11 – सिद्धेश्वर दामोदर ढवळशंक
प्रभाग क्रमांक 11 – विष्णू तुकाराम टकले
प्रभाग क्रमांक 11 – ज्ञानेश्वर यशवंत आळणे
प्रभाग क्रमांक 11 – विष्णू तुकाराम टकले
प्रभाग क्रमांक 11 – नेहा नागेश आळणे
प्रभाग क्रमांक 11 – गणेश किसनराव फासे
प्रभाग क्रमांक 12 – द्रोपदीबाई विठ्ठल भुजबळ
प्रभाग क्रमांक 12 – अश्विनी बाबासाहेब चाटे
प्रभाग क्रमांक 12 – अश्विनी बाबासाहेब चाटे
प्रभाग क्रमांक 12 – राधाबाई दिगांबर अलगट
प्रभाग क्रमांक 12 – मीरा सुधीर ढोले
प्रभाग क्रमांक 12 – मीरा सुधीर ढोले
प्रभाग क्रमांक 14 – पुष्पा विनोदकुमार नहार
प्रभाग क्रमांक 14 – मोनिका श्रीराम शिंदे
प्रभाग क्रमांक 14 – वर्षा अंकुश वारे
प्रभाग क्रमांक 14 – मीनाक्षी संभाजी शिंदे
प्रभाग क्रमांक 14 – भाग्यश्री हनुमंत शिंदे
प्रभाग क्रमांक 15 – शबाना रौफखाॅ पठाण
प्रभाग क्रमांक 15 – कल्पना रामकिसन मुंडे
प्रभाग क्रमांक 15 – रूपिका विनय नहार
प्रभाग क्रमांक 15 – रत्नमाला सुरेश मुंडे
प्रभाग क्रमांक 15 – केशरबाई देवराव भोरे
प्रभाग क्रमांक 15 – रुपिका विनय नहार
प्रभाग क्रमांक 15 – वैशाली विवेक नहार
प्रभाग क्रमांक 15 – शोभा माणिकचंद नहार
प्रभाग क्रमांक 15 – लक्ष्मी शिवाजी दुटाळ
प्रभाग क्रमांक 16 – गोपिकाबाई अभिमन्यू जगताप
प्रभाग क्रमांक 16 – अश्विनी दिगांबर म्हेत्रे
प्रभाग क्रमांक 16 – रोहिणी ईश्वर ढवळशंक
प्रभाग क्रमांक 16 – जयदेवी गुरुप्रसाद माळवदे
प्रभाग क्रमांक 16 – रंजना नागनाथ डिगे
प्रभाग क्रमांक 16 – कल्याणी रामप्रसाद गुरसाळी
प्रभाग क्रमांक 17 – उषाबाई महादेव उजगरे
प्रभाग क्रमांक 17 – उषा उत्तम घाडगे
प्रभाग क्रमांक 17 – सावित्रा बाबासाहेब मस्के
प्रभाग क्रमांक 17 – नीता जानकीराम उजगरे
प्रभाग क्रमांक 17 – आशा ज्ञानेश्वर पाटोळे
प्रभाग क्रमांक 17 – उषाबाई महादेव उजगरे
प्रभाग क्रमांक दोन – सुग्रीव कारभारी मुंडे
प्रभाग क्रमांक दोन – सुग्रीव कारभारी मुंडे
प्रभाग क्रमांक दोन – गोरख अण्णासाहेब मुंडे
प्रभाग क्रमांक दोन – अमोल दिनकरराव आंधळे
प्रभाग क्रमांक दोन – मंगल राजाभाऊ मुंडे
प्रभाग क्रमांक दोन – अविनाश दीलीप मुंडे
प्रभाग क्रमांक दोन – डिगाबाई नामदेव राठोड
प्रभाग क्रमांक तीन – भिकाराम धर्मराज साळवे
प्रभाग क्रमांक तीन – सतीश बबनराव बडे
प्रभाग क्रमांक तीन – सतीश बबनराव बर्डे
प्रभाग क्रमांक तीन – विनोद इंद्रसेन डोंगरे
प्रभाग क्रमांक तीन – देवीरथ शिवराम सानप
प्रभाग क्रमांक तीन – अकबर चाॅद शेख
प्रभाग क्रमांक तीन – भिकाराम धर्मराज साळवे
प्रभाग क्रमांक सात – समाधान आबासाहेब उजगरे
प्रभाग क्रमांक सात – बन्सी केशव मुंडे
प्रभाग क्रमांक सात – श्रीमंत केशवराव मुंडे
प्रभाग क्रमांक सात – विजयमाला श्रीमंत मुंडे
प्रभाग क्रमांक सात – आत्माराम अंकुशराव जमाले
प्रभाग क्रमांक सात – शिवाजी प्रभाकर तौर
प्रभाग क्रमांक आठ – वंदना शेषेराव जगताप
प्रभाग क्रमांक आठ – महताबी अब्दुलरौफ पठाण
प्रभाग क्रमांक आठ – रत्नमाला परमेश्वर माने
प्रभाग क्रमांक 08 – गोपिकाबाई अभिमन्यू जगताप
प्रभाग क्रमांक आठ – महताबी अब्दुलरौफ पठाण
प्रभाग क्रमांक आठ – आफ्रीन शरीफ पठाण
प्रभाग क्रमांक नऊ – जाकेर बिलाल कुरेशी
प्रभाग क्रमांक नऊ – सलमान बिलाल कुरेशी
प्रभाग क्रमांक नऊ – अस्लम अन्सार कुरेशी

वरील प्रमाणे 86 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत..

—————————————————–
०२ – अपात्र (अवैद्य) उमेदवारी अर्ज…
———————————-
प्रभाग क्रमांक – १५ सरिता प्रशांत नहार
प्रभाग क्रमांक – १४ पुष्पा विनोदकुमार नहार
प्रभाग क्रमांक – १७ उषा भास्कर उजगरे
प्रभाग क्रमांक – १५ पुष्पा विनोदकुमार नहार
प्रभाग क्रमांक – १५ लक्ष्‍मी शिवाजी धुमाळ
प्रभाग क्रमांक – ११ नागनाथ रामभाऊ डिगे
प्रभाग क्रमांक – १५ रत्नमाला सुरेश मुंडे
प्रभाग क्रमांक – ०८ आसमा इस्माईल पठाण
प्रभाग क्रमांक – ०२ शांताबाई कारभारी मुंडे
प्रभाग क्रमांक – ०१ भास्कर दादाराव उजगरे
प्रभाग क्रमांक – ०१ उषा भास्कर उजगरे
प्रभाग क्रमांक – ०३ सोनाली सतीश बडे
प्रभाग क्रमांक – ११ नारायण नामदेव वरवडे
प्रभाग क्रमांक – १४ चंपाबाई रतन शिंदे
प्रभाग क्रमांक – ०७ प्रकाश बाबुराव नागरगोजे
प्रभाग क्रमांक – १२ महानंदा शिवाजी वरवडे
प्रभाग क्रमांक – ०७ प्रकाश बाबुराव नागरगोजे
प्रभाग क्रमांक – ०७ प्रकाश बाबुराव नागरगोजे
प्रभाग क्रमांक – ०९ अमेद मुसा कुरेशी
प्रभाग क्रमांक – १४ भाग्यश्री हनुमंत शिंदे
प्रभाग क्रमांक – ०२ अविनाश दिलीप मुंडे
प्रभाग क्रमांक – १० सीमा छत्रभुज उजगरे
प्रभाग क्रमांक – १६ रंजना नागनाथ डिगे
प्रभाग क्रमांक – १२ राधा डिगंबर आलगट
प्रभाग क्रमांक – १४ सरिता प्रशांत नहार
प्रभाग क्रमांक – १२ कुसुम अशोक चिनके
प्रभाग क्रमांक – ०१ परमेश्‍वर नागोराव उजगरे
प्रभाग क्रमांक – ०८ खैरोनी अहमद पठाण
प्रभाग क्रमांक – १७ राणी परमेश्वर उजगरे
प्रभाग क्रमांक – ०७ अनिता आत्माराम जमाले
प्रभाग क्रमांक – १७ जयश्री गौतम घाडगे
प्रभाग क्रमांक – १५ कल्पना रामकिसन मुंडे
प्रभाग क्रमांक – ०२ गोरख अण्णासाहेब मुंडे
प्रभाग क्रमांक – ०८ वंदना शेषराव जगताप
प्रभाग क्रमांक – ११ नागेश सर्जेराव आळणे
प्रभाग क्रमांक – १० ज्योती परमेश्‍वर राऊत
प्रभाग क्रमांक – ०३ सुमन शिवराम सानप
प्रभाग क्रमांक – १० जया राजकुमार उजगरे
प्रभाग क्रमांक – १७ निता जानकीराम उजगरे
प्रभाग क्रमांक – १० निता जानकीराम उजगरे
प्रभाग क्रमांक – ०२ महेश राजाभाऊ मुंडे
प्रभाग क्रमांक – ०९ बळीराम धर्मा आवचर
प्रभाग क्रमांक – ०१ भगवान भिवा वाघमारे
प्रभाग क्रमांक – ०३ सोफिया दौलत सय्यद
प्रभाग क्रमांक – १६ गोपिकाबाई अभिमनु जगताप
प्रभाग क्रमांक – १२ द्रोपदीबाई विठ्ठल भुजबळ
प्रभाग क्रमांक – ०९ अस्लम अन्सार कुरेशी
प्रभाग क्रमांक – १५ किस्किंदा रमेश चव्हाण
प्रभाग क्रमांक – १४ शुभांगी गुरुप्रसाद शिंदे
प्रभाग क्रमांक – १० सरिता संजय उजगरे
प्रभाग क्रमांक – १७ सरिता संजय उजगरे
प्रभाग क्रमांक – १६ रोहिणी ईश्वर ढवळशंख
प्रभाग क्रमांक – १५ किस्किंदा रमेश चव्हाण
प्रभाग क्रमांक – १६ सरस्वती अरुणराव गुरसाळी

वरील प्रमाणे ५४ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत..

———————————————————-