Home » माझी वडवणी » वडवणी तालुक्यात १८३ मि.मी.पावसाची नोंद.

वडवणी तालुक्यात १८३ मि.मी.पावसाची नोंद.

वडवणी तालुक्यात १८३ मि.मी.पावसाची नोंद.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

बीड – बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील कवडगांव आणि वडवणी मंडळात एकुण १८३ मिलिमीटर पावसाची नोंद महसूल दप्तरी झाली आहे.यापैकी कवडगांव मंडळात ११३ मिलिमिटर तर वडवणी मंडळात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.